正在加载视频...

视频加载失败

तर असे आहेत आपले पोलीस RTO. म्हणून आपली जनता पोलिसांना घाबरते , एखाद्या गुंडापेक्षा पोलिसांची भीती वाटते . पैशाशिवाय यांच्याकडे कोणताच काम होत नाही . पैसा टाकला तर हे काही करतील आणि नाय टाकला तर संन्याशाला हि फाशी द्यायला कमी नाही करणार . असो #भ्रस्टव्यवस्था

11 条评论

सूर्या 的头像
सूर्या1 年前

हाच हफ्ता सगळ्यांना जातो. काहीच नाही होणार. पूर्ण यंत्रणा किडून गेली. भ्रष्टाचाराचा कॅन्सर झालाय देशाला.

American Stories Network 的头像
American Stories Network1 年前

What does it take to be the best? 🔥 Witness the struggle, the triumphs, and the raw emotion on Surviving Mann. Follow for more! #SurvivingMann #BestOfTheBest #NavySEALs #SpecOps #TacticalTraining

Imtiyaz Ahmed 的头像
Imtiyaz Ahmed1 年前

आपलं काम खरच उत्तम आहे. पण सगळं कसं एक मेकात गुंतलेले एकच माळेचे मणी आहेत. सरकारी कर्मचारी काय आणि नेते काय सब को पैसा मांगताय.. RTO काय फरक पडतोय? नीलबीत पण करणार नाही हफ्ता वर पर्यंत असतो. सामान्य जनतेला घर्माचा अफू देयचा मग काय लूट करायची. लोकशाही बर्बाद केली आहे ‼️

संजय 的头像
संजय1 年前

लूटमार सरकार, यांचे हात वरपर्यंत असतात, यांना काहीही होणार नाही, ऊद्या दुसऱ्या पोस्ट वर जातील , पण हेच करत राहणार हे नक्की

सत्यवचनी माणूस 的头像
सत्यवचनी माणूस1 年前

दुसऱ्या देशातील पोलिस पाहिल्या नंतर तिथले लोकांना सुरक्षित वाटतं, आपल्या देशातील पोलिसांना पाहिल्या नंतर आपल्याला असुरक्षित वाटतं. यांचा सारखं दरोडा कोणीच घालत नाही सामान्य माणसावर

Deepak P 🇮🇳 的头像
Deepak P 🇮🇳1 年前

ह्यांची साधी चौकशी होईल आणि चौकशी मध्ये त्यांना निर्दोष करण्यात येतील. इतके पैसे गोळा केले असतील की सगळी सिस्टीम त्यांना विकत घेता येईल. RTO मोठा लुटारू टोळीच आहे.

Panvati Pappu Italiwale 🌐 的头像
Panvati Pappu Italiwale 🌐1 年前

@CMOMaharashtra याला पहिले हाकला

AGOG 的头像
AGOG1 年前

तुम्ही जर @Dev_Fadnavis यांना टॅग नाही केलत तर त्यांना कस कळणार काय चाललय ते. बरोबर ना @AjitPawarSpeaks आणि @mieknathshinde साहेब?

Shikandar Aga 的头像
Shikandar Aga1 年前

आदरणीय देवेंद्रजी आपण म्हणाला होता 15 तारखेला आरटीओ बॉर्डर बंद होणार आहे परंतु त्या काही बंद झालेले नाहीत राजरोसपणे लूट चालूच आहे

ssd 的头像
ssd1 年前

punha parat British sarkar anana

जीवन... 的头像
जीवन...1 年前

रामटेकडी पाशी तर खूपच लुटालूट चालू आहे कोणत्यापण कारणास्तव 1500 ची पावती फाडून मोकळे होतात हे RTO वाले

相关视频

माननीय Raj Thackeray साहेब, महाराष्ट्रातून तामिळनाडू व बंगळूरूला नोकरीसाठी गेलेला मध्यमवर्गीय सर्वसामान्य “मराठी माणूस” तमिळ आणि कन्नड समजू बोलू शकत नाही म्हणून तुडवल्या गेला तर तुम्ही व तुमचे महाराष्ट्र सैनिक तिथे त्यांना वाचवायला जाणार का? भरपूर इंजिनिअर्स आणि MBA केलेले आहेत आपले तिकडे.. मराठी माणसं.. आता म्हणाल महाराष्ट्रात का काम करत नाही.. तर तो विषय तुमच्या समजण्या बाहेरचा आहे.. करियर, मेहनत, संधी, प्रोजेक्ट्स, असाइनमेंट्स याचा आणि तुमचा काडीमात्र संबंध नाही. भोळा भाबडा प्रश्न.. उत्तर मिळेल अशी अपेक्षा नाहीच तशी पण तरी.. ट्रोल मात्र नक्की होईन.. तुम्ही सोडालंच पिल्लं.. कोण येतंय मला कानफडायला ते या.. तुमचं स्वागत सत्कार मराठीसह ४ भाषेत करण्यात येईल आणि थेट पोलिसांत नेण्यात येईल. असो, तुमचं मराठी साहित्यावर प्रचंड प्रेम आहे आणि वाचन अतिशय तगडं आहे, पू. लं. देशपांडे भाषेवर काय बोललेत ते एकदा ऐका. तुमचे प्रिय आहेत आणि आदर्शही. तुमच्या भाषणांची फॅन असल्याने इतकं तर नक्कीच माहिती आहे मला. ~ आपली छोटी मराठी भैय्यीण. नागपूरकर, पुणेकर, लंडनकर, मुंबईकर, नवी मुंबईकर, अंतिम मुक्काम पुणे… म्हणून पुणेकर..

Sunaina Holey

85,666 次观看 • 1 年前

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांना पाहिले जाते त्या माध्यमांत काम करणाऱ्या पत्रकार बांधवांची आपण भरसभेत खिल्ली उडविली. हे काही योग्य झाले नाही. या देशात माध्यमांना आपल्याला जे आकलन होते ते लिहिण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यांचा आपण राजकारणात तथा समाजकारणात काम करणाऱ्या सर्वांनी सन्मान केलाच पाहिजे. पत्रकार कधी माझ्याही विरोधात लिहितात,कधी तुमच्या विरोधात लिहितात. म्हणून आपण चिडचिड करणे अयोग्य आहे. 'मतभिन्नता, विरोध असणे' हेच तर लोकशाहीचे सौंदर्य आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तर आपल्याच विरोधात टोपणनावाने लेख लिहून छापून आणला होता. 'उडदामाजी काही गोरे तर काही काळेही' असतात म्हणून संपूर्ण क्षेत्रच किंवा सगळे पत्रकारच भ्रष्ट आहेत असे म्हणणे हा माध्यमांचा अवमान आहे. आपल्या बाजूने लिहिले म्हणून ते चांगले आणि विरोधात लिहिले किंवा दाखविले म्हणून ते वाईट हि भूमिका काही बरी नाही.सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्यासारख्या लोकांनी संयम पाळला पाहिजे. लक्षात ठेवा, 'दांडकेवाले' पण स्वाभिमानी असतात. Lokmat TV9 Marathi Pudhari News ABP माझा SakalMedia SaamTV News @News18lokmat ABP News #पत्रकारबांधव

Nilesh Lanke - निलेश लंके

28,993 次观看 • 2 年前

लोकशाहीत सरकारला प्रश्न विचारणे म्हणजे बदनामी नाही! हजारो कोटींचा प्रकल्प फक्त दोन महिन्यात त्याच्या निकृष्ट कामाबाबत प्रश्न विचारले तर मुख्यमंत्री त्यांना भाडे के टटू म्हणतात हे निषेधार्ह आहे! माझी बदनामी करा, पण महाराष्ट्राची बदनामी केली तर सोडणार नाही, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आधी महाराष्ट्राची बदनामी नेमकी कोण करत आहे, याचा विचार करायला हवा! मिसिंग लिंक प्रकल्पावर प्रश्न विचारणारे, खड्डे, निकृष्ट दर्जाचे काम, अपघात आणि जनतेच्या पैशांचा हिशेब मागणारे लोक महाराष्ट्राची बदनामी करत नाहीत. उलट, हजारो कोटींचे प्रकल्प उभे करून काही महिन्यांतच त्यात दोष निर्माण होणे, जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणे आणि जनतेचा पैसा खड्ड्यात जाणे ही महाराष्ट्राची बदनामी आहे! लोकशाहीत जनतेच्या पैशातून उभे राहणाऱ्या प्रकल्पांबाबत पारदर्शकता अपेक्षित असणे,सरकारला जबाबदारी घ्यायल्या सांगणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. जर काम दर्जेदार असेल, तर टीकेला उत्तर तथ्यांनी द्यावे. पण प्रश्न विचारणाऱ्यांना बदनाम करणे, त्यांच्यावर आरोप करणे आणि टीकाकारांना भाड्याची लोक म्हणणे ही लोकशाहीला न शोभणारी भूमिका आहे. महाराष्ट्राची बदनामी टीका करणाऱ्यांमुळे होत नाही, तर अपूर्ण नियोजन, निकृष्ट कामे, अपघात, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे आणि उत्तरदायित्व टाळणाऱ्या सत्ताधाऱ्यांमुळे, कंत्राटदारांमुळे होते. प्रश्न विचारणाऱ्यांना गप्प करण्यापेक्षा, जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्या. कारण महाराष्ट्राची प्रतिष्ठा घोषणांनी नाही, तर चांगल्या कारभाराने टिकते!

Prof. Varsha Eknath Gaikwad

45,031 次观看 • 1 个月前

मा. सर्वोच्च न्यालयाच्या निर्णयाचे कुठल्याही प्रकारे पालन न करता रेल्वे पोलिसांनी अतिशय सौम्य कलम लावली आणि गुन्हेगारांना मदत करण्याचा प्रयत्न केला. हा गुन्हा इतका गंभीर असून देखील त्याच्या गांभीर्याकडे आणि त्याच्या उमटलेल्या पडसादाची जाणीव ठेवली नाही. त्या वृद्ध इसमाची दृष्टी कमी झाली. त्याला लघवीला होत नाही त्याच्या खिशातील २ हजार ८०० रुपये लुटले गेले. त्याला खुनाची धमकी देण्यात आली, हे सगळं होत असताना त्याची नोंद न करिता कोणती तरी सौम्य कलमे लावून आता त्या गुंडांचा जामीनही झाला आहे. पोलिसांवर लोकांचा विश्वास कसा राहील आणि यामुळेच महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था धुळीस मिळते, कारण पोलिसांचा धाकच उरलेला नाही. असं जर होत असेल तर जनता रस्त्यावर उतरली तर लोकांची चूक काय ? जर रस्त्यावर उतरले तरी तुम्ही गुन्हा नोंदवणार लोकांवर! आजची घटना महाराष्ट्राच्या इतिहासात न घडलेली घटना आहे इतकी विकृत घटना असतानादेखील जर पोलीस त्याचे गांभीर्य ओळखत नसतील तर हे महाराष्ट्राचे दुर्देव आहे. दिवसें दिवस कायदा आणि सुव्यवस्था धुळीस मिळवण्यास पोलीस कारणीभूत ठरत आहेत 126 (1), 127 (1), 118(1), 309(6), 189 (4), 189(3), 191(1), 191(2),191(3) BNS पोलिसांनी ही कलम लावायला हवी होती

Dr.Jitendra Awhad

77,848 次观看 • 2 年前

उपमुख्यमंत्र्यांचे स्वतःच्याच कर्मभूमीवर, नागपुरातच लक्ष नाही; त्यांचे काय महाराष्ट्रावर लक्ष असेल मग ? आपला मतदारसंघ, आपण उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, गृहमंत्री, माजी मुख्यमंत्री ही पदे ज्या सर्वसामान्य जनतेमुळे मिळालीत त्याच नागपूरची सुधारणा काय होऊ शकली नाही. सत्तेच्या हव्यासापोटी फक्त आणि फक्त सत्ता आणि राजकारण, सत्तेत आल्यावर इतर २ पक्ष फोडण्यात वेळ घालवला, कपटनीतीत गुंतलेत यासर्व गोष्टींवर गृहमंत्र्यांचे लक्ष असल्यामुळे स्वतःच्याच कर्मभूमीत ते काही सुधारणा करू शकले नाहीत. कालपासून नागपुरात पावसाने रुद्र रूप धारण केलेलं आपण सर्व बातम्यांना पाहतच आहोतच, ४० वर्षांपासून नागपुरात फक्त सार्वजनिक कामांच्या घोषणाच दिल्या गेल्या हे आपण सर्वांनी काल पाहिलं, १६ वर्षांपासून नागपूर महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टी ( बीजेपी ) आपले वर्चस्व गाजवत आहे, तरी आज हा दिवस. आता पाहणी आणि दौरे करून काही होणार नाही जे करायचे होते ते आधी केले असते, तर आज नागपूरवर ही महापूराची भीषण परिस्थिती उद्भवली नसती. इलेक्शन लागले लावा काम, इलेक्शन संपलेत सोडा ती अर्धवट काम..! असे काम जर चालू ठेवले तर सर्वसामान्य जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी राजकारणापेक्षा आपल्या कर्मभूमीवर जरा लक्ष देऊन काम केले तर बरं होईल..!

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

12,901 次观看 • 2 年前

आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत पार पडलेल्या येवला येथील 'संवाद' सभेला उपस्थित राहिले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. येवल्याला आल्यानंतर दोन गोष्टी जिव्हाळ्याच्या वाटतात एक म्हणजे कांद्याचा सुगंध आणि दुसरी म्हणजे पैठणी साडी... येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे यावेळी मोठे नुकसान झाले याला केवळ भाजपाचे आयात निर्यात विषयीचे धोरण कारणीभूत असल्याची भूमिका मांडली. कोणत्याही शेतीमालाला आज योग्य भाव नाही. शहरात टोमॅटो महाग विकला जात आहे. पण शेतकऱ्यांना त्याचा फायदा होताना दिसत नाही. मग मधला पैसा जातोय कुठे असा सवाल उपस्थित केला. मध्यंतरी केंद्र सरकारने परदेशातून दूध आयात करण्याचा निर्णय घेतला होता पण पवार साहेबांनी केंद्र सरकारला पत्र लिहून सांगितले की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत परदेशातून एक लिटरही दूध भारतात येऊ देणार नाही. त्यानंतर हा निर्णय मागे घेत सरकारने त्याची जबाबदारी राज्यांवर टाकली. एकीकडे कांदा आयात निर्यातीचे धरसोडीचे धोरण आणि दुसरीकडे दूध आयातीचा निर्णय अशी विचित्र भूमिका केंद्र सरकार घेत असल्याचा आरोप केला. तुमच्यासाठी इथले स्थानिक का लढले नाही हे माहित नाही. पण ही तुमची भगिनी, तुमची ताई ही हक्काची ताई आहे. तुम्ही म्हणाल ते काम करून न्याय मिळवून देईन, असा शब्द यावेळी दिला. आपल्यातील काहीजण भाजपाकडे गेले आहेत. त्यांच्याबद्दल माझी काही तक्रार नाही. पण आज महागाई वाढत आहे. बेरोजगारी वाढत आहे. युपीएचे सरकार असताना गॅस सिलिंडरचा दर ३५० रु होता. तो आज ११५० रुपये झाला आहे. हे बघता पुढच्या निवडणूकीत कोणाला मतदान करणार असा सवाल उपस्थित केला. मागील १५ वर्षात येवल्यात एकही मोठा प्रकल्प आला नाही. पण जर येवलेकरांनी छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा आणि पवार साहेबांवर ठाम विश्वास असणारा उमेदवार निवडून दिला तर तुमच्या कांद्याला चांगला भाव मिळू शकेल. या भागात उद्योग येऊन रोजगार उपलब्ध होतील असे आश्वासन दिले. येथे येत असताना रस्त्यावर असंख्य प्रेम करणारे नागरिक भेटत होते. प्रत्येकजण म्हणत होता, ताई तु घाबरू नकोस लढ, त्यांचे हे प्रेमच आमच्यासाठी ताकत असल्याचे आवर्जून सांगितले. पण मी घाबरत नाही मी जर घाबरले असते तर आज तिकडे गेले नसते का? शोले चित्रपटात एक डायलाॅग आहे जो डर गया वो मर गया आणि आज सत्ताधारी विरोधकांना lCE चा धाक दाखवला जात आहे. इन्कम टॅक्स, सीबीआय, आणि ईडी याची भीती दाखवली जाते. कोणी घाबरून तिकडे गेले की वाँशिंग पवाडर वापरून त्याला क्लिन केले जाते. त्यामुळे या प्रवृत्तीविरोधात लढा देण्याची गरज असल्याचे सांगितले. ही लढाई सोपी नाही, पण निष्ठेने आणि एकीने लढलो तर विजय आपलाच होईल. महाराष्ट्राचा सह्याद्री हा दिल्लीपुढे कधीही झुकला नाही आणि झुकणार नाही हे दाखवून देण्याची गरज असल्याचे सांगितले. महिला हळव्या असतात पण जर कोणी तिच्यावर घात केला तर तीच महिला मा जिजाऊ, ताराराणी आणि अहिल्याबाई होते. माझ्यावर पद मागितल्याचा आरोप केला जात आहे. पण एक लोकसभेचे तिकिट सोडले तर मी पक्षाकडे कोणतही पद मागितले नाही. मी मागितल्यावर मला पद मिळाले असते पण माझी विचारावर निष्ठा आहे. पद मिळाले नाही तरी चालेल पण मी माझा विचार कधीही सोडणार नाही असे ठामपणे सांगितले. सत्ता येत जात असते. केंद्रात सत्तर मंत्री आहेत पण देशाला आज कृषी मंत्री कोण आहे हे माहित नाही. येवल्यात आमदार निवडून आल्यास मांजरा पाडा कॅनाॅल, उणेगाव वरतवाडी कॅनाॅलचा विषय पूर्ण करु असे आश्वासन दिले. महाराष्ट्राविरोधात एक षडयंत्र केले जात आहे. बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडला, आज पवार साहेबांचा पक्ष फोडलाय. पण आज दिल्लीत महाराष्ट्राचा आवाज बुलंद करणारे कोण असतील तर ते पवार साहेब आहेत. म्हणून हे षडयंत्र करत महाराष्ट्राचे महत्व कमी केले जात आहे. रोजगार बाहेर जात आहेत. यासाठी एक अदृश्य हात काम करत आहे. पण मला महाराष्ट्राचा सार्थ अभिमान आहे. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राची आन बान शान टिकवण्यासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध आहे असे सांगितले. राष्ट्रवादी पक्ष सेवा, सन्मान आणि स्वाभिमान या तत्वावर काम करणारा आहे. त्यामुळे येवल्यातून सुरु झालेल्या लढाईचा शेवट जनताच करेल आणि महाराष्ट्राविरोधात कट कारस्थान करणाऱ्याला सोडणार नाही असे आश्वासन दिले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते. #Live #Nashik #Yeola

Supriya Sule

44,909 次观看 • 3 年前

शहापूरमध्ये दामानीया इंग्लिश स्कूल नावाच्या शाळेमध्ये अतिशय घृणास्पद आणि संतापदायक घटना घडली आहे. शाळेच्या बाथरूममध्ये रक्ताचे डाग होते म्हणून मासिक पाळीच्या संशयावरून 14 ते 15 वयोगटातील तब्बल १२ विद्यार्थिनींचे कपडे उतरवून शाळेने तपास केला. हे अतिशय क्रूर आणि मुलींच्या आत्मसन्मानावर घाला घालणारे कृत्य आहे. मासिक पाळी आली म्हणजे काय गुन्हा नाही… पण रक्ताचे डाग आढळले म्हणून शाळेकडून ही क्रूरतेची परिसिमा गाठणं म्हणजे लज्जास्पद बाब आहे. हि घडलेली घटना केवळ अमानवी नाही, तर थेट स्त्रीत्वाचा आणि विद्यार्थिनींच्या आत्मसन्मानाचा भयानक अपमान आहे. शाळा म्हणजे विश्वासाचं, संरक्षणाचं ठिकाण असायला हवं… पण या घटनेनंतर या विद्यार्थिनींसाठी शाळा म्हणजे भीती, लाज आणि मानसिक छळाचं अड्डा बनला… या घटनेबाबत संबंधित मुख्यध्यापकांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे असे समजते. याशिवाय जे जे जबाबदार असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यायलाच हवा यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे. शाळेमध्ये विद्या शिकवली गेली पाहिजे आत्मविश्वास मुलींमध्ये रूजवला गेला पाहिजे… तिथे असा लज्जेचा बाजार मांडत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही. #दामानिया_इंग्लिश_स्कूल #शहापूर #स्त्रीशिक्षण #POSCO #WomenHealth Devendra Fadnavis CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ravindra Chavan Chandrashekhar Bawankule महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police

Chitra Kishor Wagh

12,873 次观看 • 1 年前

भाजप सरकार ठराविक पोलिसांचा वापर स्वतःची राजकीय भांडी घासण्यासाठी करतंय, याची शंका होतीच आणि त्याला दुजोरा देणारी भाजप पदाधिकाऱ्याची ही ऑडिओ क्लिपही आता बाहेर आली. या क्लिपची फॉरेन्सिक तपासणी करून हे खरं असेल, तर भाजपचं बॅक ऑफिस सांभाळणाऱ्या ऑडिओ क्लिपमधील या 'मॅडम' म्हणजे मा. संजय राऊत साहेब, पटोले साहेब, खडसे साहेब या विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅप करणाऱ्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लाच आहेत का? याची सखोल चौकशी झाली पाहिजे. अंगावर पोलिसांची वर्दी घालून निष्ठा मात्र भाजपच्या चरणी वाहणाऱ्या या अधिकाऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत कायद्याच्या कचाट्यातून सुटका होताच कामा नये..! एखादा पोलीस अधिकारी गैरवर्तन करतो म्हणून संपूर्ण पोलीस दलावरील आमचा विश्वास कमी होईल, असं नाही. अनेक अधिकारी हे वर्दीशी निष्ठा ठेवून काम करणारे आहेत. पण मोजक्या अधिकाऱ्यांमुळं पोलीस दलाची प्रतिमा खराब होते, याकडं दुर्लक्ष करता येणार नाही. (भाजप पदाधिकारी आणि नंदूरबारचे तत्कालीन एसपी यांची ही ऑडिओ क्लिप असल्याचं सांगितलं जातं.) Devendra Fadnavis #AudioClip #ForensicInvestigation #चौकशी_झालीच_पाहिजे #महाराष्ट्र

Rohit Pawar

15,040 次观看 • 1 个月前

शिक्षकांना निवडणुकीच्या कामात जुंपल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान होत असल्याची कैफियत घेऊन शारदाश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक मला भेटायला आले होते. त्याच पार्श्वभूमीवर माझी भूमिका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडली. त्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे : 🔸मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ४ हजार १३६ शिक्षकांना निवडणुकीच्या कामात गुंतवण्यात आलं आहे. हे किती काळासाठी? हे शिक्षक जर निवडणुकांमध्ये व्यस्त असतील तर विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? ह्याबाबतीत कोणतीही पर्यायी व्यवस्था नाही. 🔸निवडणुकांच्या कामासाठी मनुष्यबळ कमी पडतं तर निवडणूक आयोग पाच वर्षे काय करतो? प्रत्येक पाच वर्षानंतर निवडणुका येतात मग तुम्हाला पाच वर्षात यंत्रणा उभी करता येत नाही का? 🔸ही पहिली निवडणूक आहे का ? किती लोकं लागणार, ते तुम्हाला माहिती नाही. प्रत्येकवेळा नवं काहीतरी आणायचं आणि वाद ओढावून घ्यायचा. 🔸आयोगाने, महापालिकेने असे आदेश दिले आहेत कि जे शिक्षक निवडणुकीच्या कामात सहभागी होणार नाहीत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. 🔸विद्यार्थ्यांना घडवणं हे शिक्षकांचं काम आहे, निवडणुकीची तयारी करणं हे त्यांचं काम नाही. 🔸महिनोंमहिने शिक्षकांना कामाला लावण्यापेक्षा नवीन लोक सेवेत घ्यावेत, त्यांना प्रशिक्षण द्यावं. 🔸न्यायालयानेही सांगितलंय की, निवडणुकांच्या काही ठराविक ७-८ दिवसांसाठी शिक्षकांची मदत घेतली तर समजू शकतो पण महिनोंमहिने शिक्षकांनी का म्हणून राबायचं ? विद्यार्थ्यांचं नुकसान का होऊ द्यायचं ? 🔸महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही निवडणूक आयुक्तांशी चर्चा करू, आयोगाला जाब विचारू. 🔸माझी शिक्षकांना विनंती आहे की, त्यांनी कुठेही निवडणूक कार्यक्रमाला रुजू होऊ नये, मुलांकडे लक्ष द्यावं, कोण काय कारवाई करतं, त्याकडे मी पाहतो.

Raj Thackeray

85,964 次观看 • 2 年前

एका जपानी तरुणीचा एक व्हिडीओ समोर आला. ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्याला आहे आणि ती तिच्या परीने मराठी भाषा शिकायचा प्रयत्न करत आहे. ती एक नवीन मराठी शब्द रोज शिकते आणि त्याची एक चित्रफीत तिने टाकली. ती चित्रफीत पाहिल्यावर एक विचार डोक्यात आला की हे सगळे काही हजार किलोमीटरवरून येणारे परदेशी पाहुणे, पण इथे आल्यावर या प्रांताची भाषा 'मराठी' आहे हे सहज मान्य करतात. ते जर इथे खूप काळ राहणार असतील तर ती भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात,नाहीतर किमान भाषेचा अनादर कधीच करत नाहीत. उलट आपण त्यांच्यासमोर आपल्या भाषेत बोललो तर त्यांना आनंद होतो. त्यांना जमलं तर आपल्या भाषेतील नाटकं बघायची असतात, इथली खाद्यसंस्कृती समजून घ्यायची असते, इथला इतिहास समजून घ्यायचा असतो. आणि हे सगळं करताना त्यांना मराठीबद्दल जितकं अपार कुतूहल असतं तितका अपार आदर पण असतो. ते इथून इतर राज्यात गेले तर तिकडे जाऊन पण त्याच उत्सुक्याने सगळं बघत असतात, शिकत असतात. मध्यंतरी नवी मुंबईत कोल्डप्लेचा कार्यक्रम झाला तेंव्हा या शहराची, राज्याची भाषा मराठी आहे हे कळल्यावर, ख्रिस मार्टिनने अगदी सहज मराठीत एक दोन वाक्य बोलत प्रेक्षकांना अभिवादन केलं. या शहरांत जेंव्हा जेंव्हा इतर देशांचे राष्ट्राध्यक्ष आलेत तेंव्हा त्यांच्यातील बहुसंख्य राष्ट्राध्यक्षांनी मराठीत अभिवादन केलं आहे. मुंबईत असलेली दूतावासांची कार्यालयं मराठी ही या राज्याची भाषा आहे त्यामुळे महत्वाच्या सणांना मराठीत शुभेच्छा देतात. तिथे मराठी बोलणारा कर्मचारी वर्ग राहील हे बघतात. हे परक्यांना कळतं पण काही स्वकीयांना कळत नाही. त्यांना मुंबईची भाषा मराठी नाही तर इथे अनेक भाषा आहेत हे म्हणावंसं वाटतं. मध्यंतरी सरसंघचालक मुंबईत एका कार्यक्रमाला येऊन गेले. त्यावेळी आपण मुंबईत आहोत, आपण मराठी पण आहोत त्यामुळे थोडाफार संवाद मराठीत पण साधावा असं त्यांना का वाटलं नाही ? माहित नाही. मला संघाच्याच काही लोकांनी सांगितलं की या आधीचे सरसंघचालक सुदर्शनजी यांचा जन्म आणि बालपण रायपूरमध्ये झालं होतं, त्यांना हिंदी यायचं पण ते जे कर्नाटकातून आले होते त्या राज्याच्या कन्नड भाषेचा त्यांना कधी विसर पडला नाही. उलट कर्नाटकात गेले तर आवर्जून कन्नडमध्ये संवाद साधायचे. असो.. माझं मराठी भाषिकांना आवाहन आहे की परदेशी व्यक्ती तुमच्या भाषेचा सन्मान करतील आणि करतात. पण इथल्या मूठभर स्वकीयांना या भाषेत बोलतं करण्यासाठी आपली भाषा ज्ञानाची आणि अर्थार्जनाची बनवूया. जेणेकरून ती शिकल्या शिवाय पर्यायच उरणार नाही. त्या जपानी मुलीला मनःपूर्वक धन्यवाद 🙏 राज ठाकरे ।

Raj Thackeray

98,369 次观看 • 6 个月前

मुंबई तक या डिजिटल वाहिनीचे संपादक श्री. साहिल जोशी यांनी आज माझी मुलाखत घेतली. त्या मुलाखतीची चित्रफीत आणि त्यातील महत्वाचे मुद्दे.. १) आज जे सत्तेतील असोत की याच्या आधीचे सत्ताधारी असू देत, हे सगळे गेली कित्येक वर्ष तेच तेच बोलत आहेत. जे करणं शक्य नाही किंवा त्यांना करायची इच्छा नाही अशा गोष्टीच ते पुन्हा पुन्हा सांगत आहेत. त्यांचे जाहीरनामे काढून बघा वर्षानुवर्षं त्याच गोष्टी आहेत. पण त्यातल्या कुठल्या गोष्टी झाल्यात ? हे फुकट ते फुकट हे सोपं आहे, पण ते टिकणार आहे का? लाडकी बहीण योजनेतून जर महिलांना १५०० रुपये मिळणार असतील तर मला आनंदच आहे, पण ही योजना टिकणार आहे का ? नितीन गडकरींनी पण हाच मुद्दा उपस्थित केला होता ना ? २) २०१४ ला आम्ही महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडला, ज्यात आम्ही महाराष्ट्रपुढचे प्रश्न काय आहेत आणि त्याची उत्तरं काय आहेत हे आम्ही मांडलं होतं. हेच आम्ही आमच्या जाहीरनाम्यात मांडणार आहोत. जे शक्य आहे तेच आम्ही मांडणार आहोत. ३) काहीही योजना घोषित केल्या पण पुढे नाही चालवता आल्या तरी लोकांना राग येत नाही ही खरी समस्या आहे. ४) मराठा आरक्षणाबद्दल माझा मुद्दा इतकाच आहे की तुम्ही मराठा समाजाला आरक्षण कसं देणार आहात? २० वर्षांपूर्वी कॉग्रेस सत्तेत होती तेंव्हा मराठा समाजाचा आरक्षणासाठीचा पहिला मोर्चा आला होता, त्यावेळेस का नाही सत्ताधाऱ्यांनी आरक्षण दिलं ? २०१६ साली पण मोर्चे निघाले पण तेंव्हाही आरक्षण नाही मिळालं. पुढे एकनाथ शिंदेनी आरक्षण दिलं असं घोषित केलं, गुलाल उधळला तरी पण आरक्षणाची मागणी करणाऱ्यांना का उपोषणाला बसावं लागतंय ? आरक्षणातील तांत्रिक अडचणी मोठ्या आहेत. त्याबद्दल कोणी बोलत नाहीये. आरक्षणाचा मुद्दा हा आर्थिक आहे हे आपण कधी समजून घेणार ? जर महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना उत्तम शिक्षण आणि नोकऱ्या देऊ शकलो तर ते का आरक्षण मागतील ? महाराष्ट्रात इतका रोजगार तयार होतो पण तो महाराष्ट्रातील मुला-मुलींना न मिळता बाहेरच्या राज्यातील लोकांना मिळणार असेल तर कसं होणार ? ५) महाराष्ट्र राज्य हे औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं राज्य आहे. एखादा उद्योग महाराष्ट्रातून गेला तर फरक पडत नाही. पण जे उद्योग इथे आहेत तिथे मराठी मुला-मुलींना रोजगार कधी मिळणार ? ६) जर पर्यटनावर केरळ आणि गोवा ही राज्य उभी राहतात मग कोकण का उभा राहू शकत नाही ? आज गेली १७ वर्ष मुंबई-गोवा महामार्ग तयार होत नाही. आणि तरीही कोकणी माणसाला राग येत नाही. ७) अनिल काकोडकरांचा रिपोर्ट होता की १ लाख रुपयांची गुंतवणूक केली तर देशातील रेल्वेचं पुनर्निर्माण होऊ शकतं, पण आपण ते १ लाख कोटी रुपये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनवर खर्च का करत आहोत ? बुलेट ट्रेनची गरज नाही असं माझं म्हणणं नाही, पण ती मुंबई-दिल्ली किंवा मुंबई-चेन्नई किंवा दिल्ली-कन्याकुमारी अशी लांबची अंतर जोडणारी बुलेट ट्रेन आणली असती तर मी स्वागतच केलं असतं. मुंबई-अहमदाबादच का ? ८) २०२४ च्या लोकसभेच्या निकालांकडे पाहताना मला जाणवलं की, पहिलं म्हणजे मुसलमानांनी गेली १,२ वर्ष मतदार यादीत स्वतःच नाव नोंदवून घेत, अत्यंत शांतपणे मोठ्या प्रमाणावर काँग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेसला मतदान केलं. त्यात भाजपचाच एक उमेदवार पचकला की आमचं सरकार सत्तेत आल्यावर आम्ही संविधान बदलू. हे म्हणजे कसं कुऱ्हाडीवर पाय नाही मारला पण कोपऱ्यातल्या कुऱ्हाडीवर जाऊन स्वतःच पाय त्यावर टाकला. आणि यामुळे भाजपला महाराष्ट्रात फटका बसला. ९) पक्षाचं नाव, चिन्ह घेऊन जाणं हे चूकच आहे. मग ते करणारे कोणीही असू देत ते चुकीचंच आहे. पूर्वी राजकारणात निकोप स्पर्धा असायची आता द्वेषाचं राजकारण सुरु झालं आहे. पक्ष पूर्वीपण फुटायचे पण आता पक्षच घेऊन जातात. आणि या सगळ्या गोष्टींना भारतीय जनता पक्ष पण जबाबदार आहे. १०) भारतीय जनता पक्ष आणि त्यातील नेते अगदी अटलजींपासून, अडवाणीजींपासून, प्रमोद महाजन यांच्यापासून अनेक भाजप नेत्यांशी माझे जुने स्नेहसंबध आहेत, त्यामुळे माझा स्वाभाविक कल भाजपकडे आहे इतकंच. आणि देवेन्द्र फडणवीस यांच्याकडे प्रश्न समजून घ्यायची ती सोडवायची हातोटी आहे. एकनाथ शिंदे हा माणूस दिलदार आहे, सढळ हाताचा आहे. मध्यंतरी पुण्यात सिंहगड रस्त्यावर पूर आला. तिकडे २ युवकांचा मृत्यू झाला, तर या मुलांच्या कुटुंबियांना मदत करा अशी विनंती केली तर शिंदेनी तात्काळ मदत केली होती. अशी माणसं राजकारणात हवीत. ११) अमितचं नाव मी माहीम विधानसभेसाठी नाव जाहीर करताना, तुम्ही उमेदवार घोषित करणार नसेन तर मी अमितला करेन असं आमचं कधीच बोलणं झालं नव्हतं. जेंव्हा अमितने माझ्याकडे उमेदवारीची इच्छा व्यक्त केली तेंव्हा मी त्याला म्हणलं की तू ज्या भागात लहानाचा मोठा झालास त्या भागात उभा रहा. आदित्य ठाकरेंच्या वेळेस वरळीत माझी चाळीस हजार मतं असताना मी स्वतःच्या इच्छेने निर्णय घेतला होता. अमितच्या बाबतीत पण माझं म्हणणं होतं की तुम्हाला वाटत असेल तर करा नाहीतर करू नका. मी कोणाला काही मागणारा माणूस नाही. एकनाथ शिंदे एका मुलाखतीत म्हणाले की त्यांनी आम्हाला भांडुपचा प्रस्ताव दिला होता. अहो शिंदेंची ही पक्ष म्हणून पहिली निवडणूक आहे, ही माझी पहिली निवडणूक आहे. त्यांनी सत्तेत आहेत म्हणून काहीही करू नये. १२) निवडणुकांच्या राजकारणाचा माझा पिंड नाही. आणि मी मनापासून सांगतोय की जसा अमित माझ्यासाठी पक्षाचा एक उमेदवार आहे तसेच आणि तितकेच माझ्या पक्षातील इतर उमेदवार आहेत. १३) मशिदींवरच्या भोंग्यांकडे धर्म म्हणून बघू नका, लोकांना आवाजाचा त्रास होतो याकडे आपण बघू नका. धर्म तुमच्या घरात असला पाहिजे तो घराच्या उंबरठ्यावर बाहेर आणला नाही पाहिजे. बरं या राज्यात निर्बंध फक्त हे गणपती, दहीहंडी या हिंदू सणांवर का ? १४) मी राजकारणात इकडे स्पेस आहे का तिकडे स्पेस आहे का असं बघत नाही, माझ्यासाठी महाराष्ट्रातले प्रश्न आणि त्यावरची प्रामाणिक उत्तरं आणि ते सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न इतकंच मी बघतो आणि यासाठीच मी मतदान मागतोय. १५) आरोग्य, शिक्षण यासारख्या मूलभूत विषयांसाठी जितके पैसे खर्च केले पाहिजेत ते होत नाहीये. १६) येत्या २३ नोव्हेंबरला माझ्या पक्षाला चांगलं यश मिळालेलं दिसेल. साभार - Mumbai Tak

Raj Thackeray

52,761 次观看 • 1 年前

मराठ्यांनो उद्या मुंबईला निघताना आयोजकांनी सांगितलेले सर्व नियमांचे व्यवस्थित काटेकोरपणे पालन करा व निघताना गरजेच्या वस्तू बरोबर ठेवा..! सर्वांना विनंती गाड्या काळजीपूर्वक चालवा कोणाची गाडी बंद पडली किंवा काही अडचण आली तर लगेच थांबून एकमेकांना मदत करा…! सर्वांनी शक्यतो रात्रीचा प्रवास व दुचाकीवरून प्रवास टाळायचा आहे नीट लक्षात ठेवा रस्त्यात हिमंत तर कोण करणार नाहीच तरी कोणी समाजकंटक दगडफेक व बाकी काही गोष्टी करायचा प्रयत्न करतील तरी तुम्ही आता दुर्लक्ष करायचे व पुढे जायचे आहे…! मागे सांगितल्या प्रमाणे जरांगे पाटीलांचा ताफा सत्कारासाठी जास्त कोणी थांबवायचा नाहीये कमीत कमी वेळात मुंबई जवळ करायची आहे…! ज्यांना मुंबईचा मार्ग जवळ आसेल त्यांनी थेट मुंबईत जायचे पाटलांच्या ताफासोबत यायचे नाही जेणेकरून रोडवर जास्त गर्दी होणार नाही…! आपल्याला पोलीस व प्रशासन यांना संपूर्ण सहकार्य करायचे आहे व आपले आंदोलन शांततेत यशस्वी करायचे आहेत…! व अतिशय महत्वाचे आपल्या जरांगे पाटलांचे उपोषण का आंदोलन हे आपण सर्वांनी नंतर मिळून ठरवू पन उपोषण नकोच हे माझं मत आहे…! आम्ही सोबत नसलो तरी तुमच्यासोबत सोशल मीडियाद्वारे चोवीस तास असणार आहेत…! जय शिवराय 🙏🙏 #चलो_मुंबई #चला_मुंबई #मराठा_आरक्षण

नास्तिक पक्याभाऊ महाराष्ट्र राज्य

37,151 次观看 • 1 年前

आज २५ जुलै २०२४ रोजी, मुंबईतील रंगशारदा सभागृहात, मी आगामी विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यातील काही महत्वाचे मुद्दे... १) मध्यंतरी २०,२५ दिवस मी अमेरिकेत होतो, तिथे बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात माझी मुलाखत होती. या निमित्ताने तिथे स्थायिक झालेल्या असंख्य मराठी बांधव-भगिनींशी भेट झाली. त्याच दरम्यान एकदा एक मराठी तरुण शिवलकर आडनावाचा मला भेटायला आला, म्हणाला की मी तुमची लहानपणापासून भाषणं ऐकत आलो. आणि त्यातून प्रेरणा घेऊन इथे मी स्वतःच रेस्टोरंट सुरु केलं आहे. त्याच्या रेस्टोरंटला मी कसंही करून भेट द्यावी अशी त्याची इच्छा होती, म्हणून त्याच्या रेस्टोरंटला गेलो. आतमध्ये जवळपास १०० आणि बाहेर ५० लोकं बसतील अशा क्षमतेचं ते रेस्टोरंट होतं, जे मी गेलो तेंव्हा पूर्ण भरलेलं होतं. आणि मला कळलं की तिकडे टेबल मिळायला कमीत कमी दीड तासांची प्रतीक्षा असते. भारतीय आणि अभारतीय लोकं मोठ्या प्रमाणावर आपलं जेवण जेवायला येतात हे पाहून मला खूप आनंद झाला. एकूणच आपल्या मराठी लोकांनी अमेरिकेत व्यवसाय उद्योगात मोठं यश मिळवलं आहे हे पाहून खूप छान वाटलं. २) अमेरिका, कॅनडा या दोन देशांमध्ये अनेक मोठे तलाव आहेत, पण त्यातले ५ मोठे तलाव आहेत ते इतके मोठे आहेत की ते जर तुम्ही गुगल अर्थ किंवा इतर एखाद्या माध्यमावर जाऊन बघायला गेलात तर तुम्हाला त्याचा अतिप्रचंड आकार दिसेल. हे तलाव इतके मोठे आहेत की अवकाशातून पण हे तलाव दिसतात. या तलावांच्यातला एक छोटा ठिपका म्हणजे जगप्रसिद्द नायगारा धबधबा. इतकं अतिप्रचंड पाणी, जंगलं असलेला हा प्रदेश आहे. इथे फिरताना मला नेहमी एक जाणवत रहायचं की हे सगळं असताना पण इथे पाणी वाचवणं, जंगल वाचवणं याचा किती विचार करतात. ३) पण आपल्याकडे हा विचार होताना दिसत नाही. दरवर्षी मे महिना आला की, पाऊस पडेल का? पडला तर पुरेसा पडेल का? दुष्काळ तर नाही ना पडणार? अशा चिंतांनी महाराष्ट्र ग्रासलेला असतो. पण म्हणून जे पाणी पावसाच्या रूपाने येतं त्याचं नियोजन आपण करत नाही. आपण आपली जंगलं पण वाचवत नाही. कुठलंही सरकार असू दे त्याला या गोष्टीशी काही घेणंदेणं नाही. आपल्याकडे अंतिमकर्म करायला दहन करायला लाकडं वापरतात, पण माझं म्हणणं आहे की काय हरकत आहे आपण विद्युतदाहिनीचा वापर केला तर? किती लाकूडतोड थांबेल याचा आपण विचार करतोय का? सरकारने मग ते केंद्रातील असो की राज्यातील, त्यांनी विद्युतदाहिन्यांवर भर दिला तर प्रचंड जंगलतोड वाचेल. आपण आपल्या धर्माबद्दल अभिमानी असलं पाहिजे, त्यात जे सांगितलं आहे ते पाळायला हरकत नाही फक्त हे करताना काळाच्या ओघात आपण निसर्गाची हानी करत नाही आहोत ना हे देखील बघायला हवं. ४) पण सध्या कोणाचं लक्ष नाहीये. सगळे व्यस्त आहेत 'लाडकी बहीण', 'लाडक्या भावात'. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडकी बहीण एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते. मुळात अशा योजना राबवायला राज्यसरकारकडे पैसे आहेत का? सरकारकडे रस्त्यांवरचे खड्डे बुजवायला पैसे नाहीत, योजनांना कुठून पैसे येणार ? ५) माझी महाराष्ट्र सैनिकांना विनंती आहे की, आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती आहे. लोकांना मदतीची गरज आहे. त्यामुळे तुम्ही या लोकांकडे जा, त्यांना मदत करा, त्यांना काय हवं नको ते पहा. ६) महाराष्ट्राचे खरे प्रश्न काय आहेत यांकडे कोणाचं लक्ष नाहीये. या प्रश्नांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, कारण इतर कोणाला काही पडलेली नाही. हेच तुमचं प्रचाराचं कॅम्पेन पाहिजे. ७) आज कुठला आमदार कुठल्या पक्षाचा, कुठल्या गटाचा आहे हे कळत नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांची स्पर्धा कुठवर जाईल हे सांगता येत नाही. मध्ये मला कोणीतरी सांगितलं की आपल्याकडचे एक, दोन लोकं दुसरीकडे जायला निघालेत. मी म्हणलं जरूर जा, हवं तर जाण्यासाठी मीच रेडकार्पेट घालतो. तिथे जे आहेत त्यांचंच काही खरं नाही, यांचं काय होणार आहे. ८) निवडणुका आल्या की सर्व्हे करणाऱ्या एजन्स्या येतात, ते सर्व्हे करतात, ती किती लोकांना भेटतात देव जाणे. पण आपल्याकडे मी मध्यंतरी पदाधिकाऱ्यांच्या टीम्स जिल्ह्या-जिल्ह्यात पाठवल्या होत्या, ते पदाधिकाऱ्यांना न भेटता, तिथल्या स्थानिकांना, पत्रकारांना भेटून त्यांचा अहवाल घेऊन मला भेटले. आता त्या टीम्स पुन्हा मी तुमच्याकडे पाठवणार आहे, त्या आता तुम्हाला भेटणार आहेत. त्यांना तुमच्या मतदारसंघातील परिस्थिती समजवून सांगा. त्यांना प्रामाणिकपणे वस्तुस्थितीची माहिती द्या, तुम्ही जे सांगाल, जी माहिती द्याल ती मी चेक करणार आहे, त्यामुळे जे खरं आहे तेच सांगा. आणि मी आत्ताच सांगतो लढण्याची,जिंकण्याची तयारी असलेल्यानाच तिकीट मिळेल, तिकीट मिळालं आणि मी आता पैसे काढायला मोकळा असल्याना मी तिकीट देणार नाही.

Raj Thackeray

43,313 次观看 • 2 年前

आज २४ ऑगस्ट २०२४ रोजी नवनिर्माण यात्रेच्या दरम्यान नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. त्या संवादातील महत्वाचे मुद्दे... १) दिवाळीच्या नंतर विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लागतील असं वाटतंय. अर्थात आचारसंहिता लागली की निवडणुका लागल्या असं म्हणता येईल. या निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी मी इथे आलो आहे. २) महाराष्ट्राची आत्ताची जशी परिस्थिती आहे तशी कधी पाहिली नाही. महायुती असो की महाविकास आघाडीत तिकीट वाटपाच्या वेळेस खूप गोंधळ असणार आहे आणि तिकडे प्रत्येकजण इच्छुक आहे. आणि त्यांच्या आपापसातील माऱ्यामाऱ्या खूप होणार आहेत. पण माझ्या पक्षाबद्दल बोलायचं आहे तर आमच्यासाठी वातावरण सकारात्मक आहे. ३) लोकसभेला महाविकास आघाडीला जे मतदान झालं, त्यात मोदी आणि शाह यांच्या विरोधात एकगठ्ठा मतदान होतं. त्यात भाजपच्या काही उमेदवारांनी संविधान बदललं जाणार अशा आशयाचं विधान केलं आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर दलित समाजाने पण मोदी आणि शाह यांच्या भाजपच्या विरोधात मतदान केलं. ४) लोकसभेला जे घडलं ते विधानसभेला घडेल असं समजू नका. विधानसभेला मतदार त्यांच्याशी सगळ्याच पक्षांनी ज्या पद्धतीने प्रतारणा केली त्याला लोकं विधानसभेत या सगळ्या पक्षांना योग्य उत्तर देणार हे नक्की. ५) महाराष्ट्रात जातीचं राजकरण हे शरद पवारांनी सुरु केलं. शरद पवारांनी अगदी पुलोदपासून फोडाफोडीचं राजकारण सुरु केलं ते आजपर्यंत सुरु आहे आणि पुढे महाराष्ट्रात जातीजातीत विष कालवलं. १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानपनेनंतर महाराष्ट्रात जातीचं विष पसरवायला सुरुवात झाली आणि दुर्दैवाने ,ते विष आज खूप खोलवर रुजलं आहे. ६) जातीचं राजकारण चालतंय हे पाहून सगळे पक्षच आता ते करू पाहत आहेत. पण हा विषय फक्त विधानसभा निवडणुकांपर्यंत मर्यादित विषय नाही. एकूणच समाज विस्कटला आहे. लहान मुलांच्या मनात जर जातीची जाणीव निर्माण होत असेल तर हे गंभीर आहे. ७) मी वरळीत मागच्या वेळेस उमेदवार दिला नव्हता पण जे झालं ते झालं. या वेळेस फक्त वरळीतच नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघात उमेदवार देणार आहे, मग तो मतदारसंघ कोणाचाही असो. ८) लाडकी बहीण असो की कोणतीही योजना असो लोकांना पैसे मिळणार असतील तर लोकं पैसे घेतील पण म्हणून मतदान करतीलच असं नाही. लोकं हुशार असतात. त्यांना हेतू कळतात. ९) बदलापूरमध्ये जे घडलं ते भीषण आणि दुर्दैवी आहे. माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी हा विषय लावून धरला. पण महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. बलात्कार ते हुंडाबळी ते छेडछाड या घटना वर्षागणिक वाढत आहेत. २०२३ मध्ये महाराष्ट्रात ७००० हुन अधिक बलात्काराच्या घटना घडल्या ज्यांची पोलिसांकडे नोंद झाली. ज्याची नोंद नाही झाली अशी प्रकरणं त्याहून अधिक आहेत. बीड,सांगली येथे ऊसतोड कामगार महिलांची गर्भाशयं काढून घेण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. आणि इतक्या घटना घडून पण कठोर कायदे नाहीत. दिल्लीत निर्भया प्रकरण घडलं. त्या निर्घृण प्रकारातील दोषींना फाशी झाली तब्बल १२ वर्षांनी. इतका वेळ लागतोच कसा ? बरं, असं नाहीये महायुती सरकारच्या काळात महिलांवरचे अत्याचार वाढलेत, तर हे अत्याचार महाविकास आघाडी सरकारच्या काळात पण घडले होते. पण आज दोघेही एकमेकांवर फक्त दोषारोप करत आहेत, पण या घटनांबद्दल कोणीच गंभीर नाही हे दुर्दैव आहे. १०) जरांगे पाटील उपोषणाला बसले, त्यावेळेस लाठीचार्ज झाला. त्यावेळेस कारवाई कोणावर झाली पोलिसांवर? पण पोलिसांना आदेश कोणी दिला ? त्यांची काही जबाबदारी नाही का? ११) मागे एकदा मी लंडनला गेलेलो असताना तिकडे बॉम्बस्फोट झाले होते. त्यावेळेस पोलिसांनी कारवाई सुरु केली, त्या कारवाईत एक निरपराध माणूस मारला गेला. त्यावेळेस पोलिसांनी माफी मागितली पण त्याचं राजकारण नाही झालं. आपल्याकडे पण पोलिसाना सगळं माहीत असतं, फक्त त्यांना फ्रीहँड देणार आहात का ? मी नेहमी म्हणतो की सत्तेत आलो तर सगळ्यांना सुतासारखं सरळ करेन, म्हणजे कायकरेन? तर, मी सत्तेत आलो तर पोलिसाना कारवाई करण्यास फ्रीहँड देईन. आणि मग बघा कसा महाराष्ट्र सुतासारखा सरळ होईल ते. अहो पोलिसांचे हात बांधायचे आणि त्यांना सांगायचं की कारवाई करा, कसं शक्य आहे? १२) लोकांना सगळ्या गोष्टी मोफत देऊ नका. लोकांना खरंतर काहीच फुकट नको असतं. लोकांना हाताला काम हवं आहे, नुसते पैसे नको आहे, शेतकऱ्यांना मोफत वीज नको असते, त्यांना स्वस्त आणि २४ तास वीज हवी असते. आणि अशा योजना राज्याला घातक आहेत. बरं हे सगळं कोणाच्या जीवावर लोकांच्या पैशातूनच करता ना? मला असं वाटतं एक, दोन महिने लाडकी बहीण योजनेचे पैसे देतील, पुढे देऊ शकतील असं वाटत नाही कारण राज्याकडे पैसेच नाहीत. १३) आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये आम्ही २००,२२५ सीट्स नक्की लढवणार आहोत . १४) माझे सहकारी मला अनेकवेळा म्हणतात की जरा खरं बोलणं कमी करा. पण मला वाटत नाही मला जमेल असं, कारण सुधरण्याचं आणि बिघडण्याचं पण एक वय असतं ते निघून गेलं. त्यामुळे मी आयुष्यभर जे खरं आहे तेच बोलणार...

Raj Thackeray

49,024 次观看 • 2 年前

हे केवळ संसद भवन नाही. 140 कोटी लोकांच्या आस्थेचे मंदिर आहे. त्याच्या उद्घाटनावर बहिष्कार घालणे म्हणजे लोकशाहीला नाकारण्यासारखे आहे. मी त्यांना विचारतो - 🔻इंदिरा गांधीजींनी ज्यावेळी संसदेच्या ॲनेक्स बिल्डिंगचे उद्घाटन केले तेव्हा तुम्ही बहिष्कार का नाही घातला? 🔻इंदिराजींनी महाराष्ट्राच्या विधानभवनाचे उद्घाटन केले, तेव्हा ते राज्यपालांच्या हस्ते का करण्यात आले नाही? 🔻राजीव गांधीजी यांनी संसदेच्या ग्रंथालयाचे उद्घाटन केले, तेव्हा राष्ट्रपतींची आठवण का नाही झाली? 🔻एवढेच नाही तर तामिळनाडूमध्ये तिथल्या विधानभवनाचे उद्घाटन करताना राज्यपाल नव्हते. सोनियाजी होत्या. 🔻नितिशकुमारजींनी बिहार विधानभवनाच्या सेंट्रल हॉलचे उद्घाटन केले. त्यावेळेस बहिष्कार का नाही घातला? त्यावेळी सांगायचे होते राज्यपालांनी उद्घाटन करावे, नितिशजींनी करू नये. 🔻किंवा यूपीएचे सरकार असताना मणिपूरच्या इम्फाळमध्ये मनमोहनसिंग आणि सोनीयांजींनी तिथल्या विधानभवनाचे उद्घाटन केले. तेव्हा ते तिथल्या राज्यपालांच्या हस्ते का करण्यात आले नाही? 🔻तरूण गोगोईजींनी 2014 साली आसामच्या विधानभवनाचे उद्घाटन केले. राज्यपालांना निमंत्रितदेखील केले नाही. 🔻2014 मध्ये झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांनी विधानभवनाचे उद्घाटन केले. राज्यपालांना निमंत्रित देखील केले नाही. 🔻2018 मध्ये आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी विधानभवनाचे उद्घाटन केले. राज्यपालांच्या हस्ते का नाही केले? 🔻2020 मध्ये सोनियाजींनी छत्तीसगडच्या विधानभवनाचे भूमिपूजन केले. सोनियाजी त्यावेळी कोणत्याही वैधानिक पदावरच नव्हत्या. त्या केवळ एक संसद सदस्य होत्या. मग त्या वेळी या सगळ्या पक्षांनी बहिष्कार का टाकला नाही. 🔻ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या विधानसभेच्या ज्युबिली मेमोरियल बिल्डिंगचे उद्घाटन केले. राज्यपालांना साधे निमंत्रणही दिले नाही. 🔻अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा रिसर्च सेंटरचे उद्घाटन केले. उपराज्यपालांना साधे निमंत्रणदेखील दिले नाही. 🔻तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी विधानभवनाचे उद्घाटन केले. राज्यपालांना निमंत्रण देखील दिले नाही. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. ज्यावेळी हे लोक उद्घाटने करतात, त्यावेळी लोकतांत्रिक. आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी रेकॉर्ड वेळेत नवीन संसद भवन तयार केले, त्याचे उद्घाटन होत आहे. एक लक्षात आणून देतो. आत्ताचा जे संसद भवन आहे, तो कौन्सिल हॉल होता. पहिल्यांदा देशात पूर्ण क्षमतेचे संसद भवन तयार करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन मोदीजी करत आहेत तर त्याच्यावर बहिष्कार का? हे सगळे लोक खुर्चीचे सौदागर आहेत. सत्तेचे सौदागर आहेत. मोदीजींचा मुकाबला करू शकत नाहीत, म्हणून सगळे एकत्र आले आहेत. पण माझा यांना सवाल आहे, एवढी उदाहरणे मी दिली. त्यावेळी बहिष्कार का टाकला नाही, याचे पहिल्यांदा उत्तर द्या. हे लोकशाहीविरोधी लोक आहेत ❗️❗️❗️ #MyParliamentMyPride #NewParliamantBuilding #NarendraModi Narendra Modi #SengolAtNewParliament

Devendra Fadnavis

115,862 次观看 • 3 年前

रक्षकच भक्षक झाले, खंडणी उकळणाऱ्या पोलिसांना अभय नाही... चाळीसगाव शहरातील एका टायपिंग इन्स्टिट्यूट मालकाकडे ३ लाख रुपये द्या नाहीतर तुझ्यासह तुझ्या परिवाराला पॉस्को च्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी देत त्यांच्याकडुन १ लाख २० हजार रुपये खंडणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन च्या काही कर्मचाऱ्यांनी घेतल्याची माहिती मला मिळाली. तात्काळ संबंधित तक्रारदार यांच्यासह शहर पोलीस स्टेशन गाठून ४ तास ठिय्या दिला असता खंडणी उकळणारे संबंधित पोलीस कर्मचारी अजय पाटील व त्याचे इतर साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी सदर पोलीस कर्मचारी याच्या घरून त्याने खंडणी घेतलेले १ लाख २० हजार रुपये देखील त्याच्या घराच्या झडतीत हस्तगत करण्यात आले. ज्या पोलिसांनी नागरिकांना अपप्रवृत्ती पासून संरक्षण दिले पाहिजे तेच कायद्याचे रक्षक जर भक्षक होऊन सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरत खंडणी उकळत असतील तर ते कदापिही सहन केले जाणार नाही. या प्रकरणाच्या बाबतीत मी राज्याचे मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे तक्रार करणार असून यात सहभागी सर्व पोलिसांची IPS दर्जाच्या अधिकारी यांच्याकडून चौकशी करण्याची मागणी करणार आहे. मी माझ्या आमदारकीच्या पहिल्या दिवसांपासून अश्या प्रवृत्तीच्या विरोधात असून मग तो कितीही मोठा व्यक्ती असो किंवा जवळचा असो त्याला योग्य ते शासन व्हावे व पीडित नागरिकांना न्याय मिळावा असा माझा प्रयत्न राहत आला आहे. माझी सर्व चाळीसगावकरांना विनंती आहे की, शासन प्रशासनातील कुणीही आपल्याला त्रास देत असेल, कुठेही पैश्यांची मागणी होत असेल, अडवणूक होत असेल, पोलिसांकडून न्याय मिळत नसेल तर आपण विनासंकोच माझ्याशी कधीही संपर्क साधा. मंगेश चव्हाण अश्या नागरिकांच्या पाठीशी कायम उभा राहील याची ग्वाही मी देतो. - आमदार मंगेश रमेश चव्हाण #Chalisgaon

Mangesh Chavan

48,083 次观看 • 1 年前

आज २ ऑगस्ट २०२५ रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यात संवाद साधला. त्यातील महत्वाचे मुद्दे १) गेले २ दिवस तब्येत थोडीशी बरी नव्हती. हल्लीच्या आजारांचं काही कळत नाही, हल्लीचे आजार आणि महाराष्ट्राचं राजकारण यांत खूप साम्य आहे. पूर्वीचे आजार नाव घेऊन ताठ मानेने समोर यायचे. हल्लीचे आजार तसे येत नाहीत ते इकडून व्हायरल होत फिरत राहतात. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बरेच व्हायरल फिरत आहेत. २) स्वातंत्र्याच्या १२ दिवस अगोदर ज्या पक्षाची स्थापना झाली, तो शेतकरी कामगार पक्ष. महाराष्ट्रातील स्वातंत्र्यपूर्व काळात निर्माण झालेला हा एकमेव पक्ष, जो अजून पण टिकून आहे, हे खरंच आश्चर्य आहे. ३) १९८१ ला शिवसेनेच पहिलं अधिवेशन झालं होतं आणि त्याला प्रमुख पाहुणे म्हणून कम्युनिस्ट पक्षाचे श्रीपाद अमृत डांगे आले होते. खरंतर शिवसेना आणि कम्युनिस्ट पक्ष यांच्यात विस्तवही जात नव्हता. पण राजकारण आणि राजकारणी मोठ्या मनाचे होते, आता मोठं मन संकुचित व्हायला लागलं आहे. श्रीपाद अमृत डांगे शिवसेनेच्या व्यासपीठावर येणं म्हणजे भगव्या व्यासपीठावर लाल ध्वज येण्यासारखं होतं. आज लाल ध्वजाच्या व्यासपीठावरती दोन भगवे ध्वज आले आहेत. जेंव्हा जयंतराव येऊन म्हणाले की तुम्ही येऊन फक्त मराठीवर बोला, मला शेतकरी कामगार पक्षाच्या खूप बोलायचं होतं पण मी आज फक्त मराठीवर बोलेन. आणि मी शेतकरी कामगार पक्षाच्या व्यासपीठावर दुसऱ्यांदा येतोय. ५ वर्षांपूर्वी मी जयंतरावांच्या प्रचाराला आलो होतो, आणि आज आलो. ४) आज महाराष्ट्र आणि रायगड जिल्ह्यापुढचा जो महत्वाचा प्रश्न आहे तो राजकीय पक्ष कोणता आहे हे न बघता सोडवला पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील लहान मुलांना हिंदी कशी शिकवता येईल याचा विचार करतात, पण महाराष्ट्रात बाहेरून कामाधंद्यासाठी येणाऱ्यांना मराठी शिकवावी याविषयी त्यांना काही आस्था नाही. ५) रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी चालले आहेत. जमिनीचे व्यवहार करणारे आपले, कुंपणच शेत खात आहे, शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत, त्यावर उद्योगधंदे येत आहेत आणि त्या उद्योगधंद्यात काम करायला बाहेरच्या राज्यातील माणसं येत आहेत. एका बाजूला शेतकरी बरबाद होतोय आणि दुसऱ्या बाजूला कामगार देशोधडीला लागत आहेत. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जयंत पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील शेतकरी आणि कामगार हे बरबाद होणार नाहीत हे पाहिलं पाहिजे. ६) उद्योगधंदे महाराष्ट्रात येतात तिथं भूमिपुत्रांना नोकरी मिळावी यासाठी सर्व पक्षांनी एकत्रित काम करणं गरजेचं आहे... ७) जेंव्हा भाषावादावर अमित शाह यांना प्रश्न विचारला तेंव्हा ते म्हणाले की मी हिंदी भाषिक नाही मी गुजराती आहे.... मोदी पंतप्रधान झाल्यानंतर महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेले. प्रत्येकाला आपल्या भाषेबद्दल आणि प्रदेशाबद्दल प्रेम असतं तेच आम्ही केलं तर संकुचित कसे होतो ? ८) गुजरातमध्ये हिंदी नाही तर महाराष्ट्रात का ? गुजरात टेनन्सी अँड ऍग्रीकल्चर लँड ऍक्ट या कायद्यानुसार गुजरातमध्ये, जे गुजरातचे रहिवासी नाहीत किंवा अनिवासी भारतीयांना शेतजमीन विकत घेता येत नाही. आणि समजा ती विकत घ्यायची असेल तर फेमा कायद्याच्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेकडून विशेष परवानगी घ्यावी लागते. जर प्रत्येक जण आपल्या राज्याचा विचार करतोय तर मग आम्ही का नाही करायचा ? ९) रायगडमध्ये जमिनी कोण घेतंय हे कळत नाहीये. उत्तरेतले धनदांडगे इथे कोकणात जमिनी घेत आहेत. माझी तुम्हाला विनंती आहे की तुमच्याकडे कोणी उद्योगधंद्यासाठी जमिनी घ्यायला आले तर त्यांना सांगायचं की आम्ही नुसत्या जमिनी विकणार नाही. त्यांना अट घाला. तुमच्या उद्योगांमध्ये आम्ही पार्टनर असू. १०) महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा आणून, आता प्रकल्पाना विरोध करणाऱ्यांना अटक करणार म्हणे. तुम्ही अटक करून दाखवाच. या महाराष्ट्रात मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग उभे राहणार नाहीत, उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मान राखलाच पाहिजे. ११) हा रायगड जिल्हा आहे, कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची खणा-नारळाने ओटी भरणाऱ्या शिवछत्रपतींची राजधानी असणाऱ्या रायगडमध्ये डान्स बार सुरूयेत? बरं हे सगळे डान्सबार कोणाचे तर अमराठी माणसांचे... इथून तिथून मराठी माणसाला पिळून काढण्याचे प्रकार सुरु आहेत... १२) ज्यावेळी तुमच्या कृतीतून महाराष्ट्राला नख लागतंय असं समजेल त्यावेळी अंगावरच येऊ १३) कान बंद ठेऊ नका, डोळे बंद ठेऊ नका. आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे याकडे लक्ष ठेवा नाहीतर कालांतराने पश्चातापाचा हात डोक्यावर मारावा लागेल.. बाहेरच्या राज्यांमध्ये आपली प्रतिमा आहे की ज्यांना सहज विकत घेता येऊ शकतो अशी ही लोकं आहेत... १२५ वर्ष या हिंद प्रांतावर राज्य करणाऱ्या महाराष्ट्रबद्दलची ही प्रतिमा ? मग काय करायचेत फक्त महाराजांचे पुतळे व्यासपीठावर ठेऊन जर आपण काही शिकणारच नसू तर... रोजच्या बोलण्यातले फारसी शब्द जाऊन मराठी शब्द यावेत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी एक राज्य भाषा व्यवहार कोश करून घेतला होता. आणि इथे आपण ना भाषेबद्दल कडवट आहोत ना संस्कृतीबद्दल... १४) देशाला दिशा देणारा हा महाराष्ट्र आहे त्याची अशी दशा नाही झाली पाहिजे... १५) अल्पेश ठाकूरनं गुजरातमधून २० हजार बिहारी लोकांना हाकलून दिलं तेव्हा भाजपनं त्याचा सत्कार केला, त्याला आमदार केला. मग हेच मी करत असेन तर राज ठाकरे संकुचित कसा?

Raj Thackeray

33,713 次观看 • 1 年前

महाराष्ट्राच्या मोठ्ठ्या ताई…..Supriya Sule छत्रपती संभाजीनगरमध्ये 500 कोटींचे ड्रग्ज जप्त, सोलापुरातील ड्रग्जचे कारखाने उद्धवस्त, मुंबई पोलिसांकडून हजारो कोटींचे ड्रग्ज जप्त, या बातम्या महाराष्ट्राच्या कर्तव्यदक्ष गृहमंत्र्यांच्या कामाला पावती देणार्‍या आहेत, हे तुम्हाला कळतेय. पण, तुमच्यातील कुटिल राजकारणी ते कधीही तुम्हाला पटवू देणार नाही, आणि म्हणूनच तुमची अस्वस्थता अधिक आहे. जरा आठवा, सुशांतसिंग राजपूत प्रकरणाच्यावेळीही महाराष्ट्रात ड्रग्जची कारवाई मोठ्या प्रमाणात झाली होती. एनसीबीला महाराष्ट्रात यावे लागले होते. तेव्हा तुम्ही ड्रग्जवर कारवाई करणार्‍या यंत्रणांना विरोध करत होतात त्यांना नावे ठेवत होतात. आज देवेंद्र फडणवीसांच्या Devendra Fadnavis जी नेतृत्त्वात महाराष्ट्रातील पोलिस दल बिनधास्त कारवाई करते आहे आणि त्यांना कुणीही अडवत नाही. फक्त भाषणात महाराष्ट्राची अस्मिता सांगून उपयोग नाही, तर आज आपले पोलिस दल ड्रग्जवर प्रहार करते, याचा अभिमान वाटायला हवा. ड्रग्जवर प्रहार होत असताना तुम्हाला अस्वस्थ वाटतय ???? पोलिस परिषदेत देवेंद्रजी फडणवीस यांनी ड्रग्जवर कारवाई करण्याचे सक्त आदेश दिले होते, त्याचेच परिणाम आज दिसताहेत. असो, तुम्हाला अस्वस्थ रहायचे असेल तर रहा. फक्त एका प्रश्नाचे उत्तर द्या, मुंबईत प्रवेश करताच 3 ते 4 सिगारेट ओढल्यासारखे प्रदूषण आहे, याचे मोजमाप तुम्ही नक्की कसे केले? एकरी 100 कोटींच्या वांग्याचे रहस्य तर अजून समजले नाही, जरा हे सिगारेटचे तरी सांगाल का? महाराष्ट्राला हा प्रश्न पडला आहे... Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Chandrashekhar Bawankule Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police मुंबई पोलीस Mumbai Police Commissioner of Police, Greater Mumbai

Chitra Kishor Wagh

29,486 次观看 • 2 年前

हसन मुश्रीफ सांगत आहेत 2022 ला हलाल सर्टिफिकेट घेतलं... 2022 ला मुश्रीफ आणि बंटी पाटील यांच पॅनेल सत्तेत होतं.म्हणजे हे सर्टिफिकेट घेण्यात यांचाच हात आहे. सर्टिफिकेट वर 2025 ही तारीख आहे म्हणून मुश्रीफ सुटण्याचा प्रयत्न करत आहेत पण मुळात गोष्ट अशी आहे की हे सर्टिफिकेट दरवर्षी रिन्यू करावं लागतं...त्यामुळे यावर 2025 ही तारीख असावी... आखाती देशांत एक्स्पोर्ट साठी सर्टिफिकेट घेतलं म्हणतात..गोकुळ चा दर्जा चांगला असूनही यांना महाराष्ट्र बाहेर व्यवसाय करता येत नाहीय आणि गप्पा मुस्लिम देशांना एक्स्पोर्ट च्या. महाराष्ट्र मध्ये अमूल(गुजरात) आणि नंदिनी(कर्नाटक)यांची वितरण व्यवस्था ही गोकुळ आणि वारणा या आपल्याकडे असणार उत्तम ब्रॅण्ड पेक्षा चांगली आहे... गोकुळ आणि वारणा हे अमूल नंदिनी पेक्षा कमी दर्जाचे नाहीयेत तर तोडीस तोड आहेत... FSSAI आणि ISI या सरकारी संस्था असताना खाजगी संस्थाकडून हलाल सर्टिफिकेट घेऊन आपले हिंदू उद्योजक व्यवसाय वाढीच्या नावाखाली या खाजगी संस्थाना पैसे देऊन एकप्रकारे आतंकवाद किंवा अल तकीया ला पाठबळ देत आहेत...हलाल सर्टिफिकेट देणाऱ्या संस्था या हा पैसा कुठे वापरतात हे आपल्याला माहीत नाही... केंद्र सरकार आणि महायुती सरकारने हलाल सर्टिफिकेट सारख्या विषयावर काहीतरी ठोस करायला हवं... नाहीतर उद्या आपला घरात शिजणारा भात सुद्धा हलाल सर्टिफिकेट धारी व्हायला वेळ लागणार नाही.

पाटील™

11,766 次观看 • 3 个月前