Loading video...

Video Failed to Load

Go Home

तर मग खरंच होत.. संतांची आणि हिंदू देवी देवतांची बदनामी करण्यासाठी certificate येथूनच मिळते..

66,133 views • 3 years ago •via X (Twitter)

0 Comments

No comments available

Comments from the original post will appear here

Related Videos

अनेक वर्षांपासून मुंबईच्या विकासाचा साक्षीदार असलेला वांद्रे-वरळी सी-लिंक हे दूरदृष्टी, नियोजन आणि पायाभूत सुविधांवरील गुंतवणुकीचे प्रतीक आहे.देशाच्या विकासाची ओळख केवळ घोषणांनी होत नाही, तर जनहितासाठी उभारलेल्या टिकाऊ प्रकल्पांमधून होते. "वांद्रे–वरळी सी-लिंक हा काँग्रेस-आघाडी सरकारच्या काळात साकार झालेला महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्प आहे. या प्रकल्पाला लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात महत्त्वाची गती मिळाली होती. लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारे निर्णय आणि दीर्घकालीन विकासकामे हीच काँग्रेस आघाडी सरकारची खरी ओळख आहे. . . #BandraWorliSeaLink #Mumbai #VilasraoDeshmukh #Congress . . Maharashtra Congress

Dhiraj V Deshmukh

34,251 views • 2 months ago

"एवढा अहंकार रावणालाही नव्हता!" मुख्यमंत्री महोदय, तुम्ही मला ओळखता का नाही — त्याने काहीही फरक पडणार नाही ! पण शेतकऱ्यांच्या वेदना तरी ओळखा! राजकारणाची गणितं थोडी बाजूला ठेवा आणि आधी सरसकट हेक्टरी 50हजार रुपये मदतीचा निर्णय घ्या. ओबीसी रस्त्यावर आलेत, आदिवासी आलेत, धनगर-बंजारा सुद्धा उठलेत, आणि मराठा तर सुरुवातीपासूनच रस्त्यावर आहेत. या सगळ्यांमध्ये तुम्हीच भांडणं पेटवलीत — आणि आता ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाच अंगाखांद्यावर घेत फिरता! ही तुमची “राजकीय ओळख” आता महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोचली आहे. मी मातीशी जोडलेला आणि परत याच मातीत जाणारा आडवळणाच्या गावचा सामान्य माणूस — “बायोलॉजिकल” म्हणूनच नव्हे, तर विचारांनी आणि निष्ठेनेचा आणि हाडामासाचा माणूस आहे. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची माझी परंपरा नाही. तुम्ही मला ओळखलंत नाही तरी चालेल, पण ओला-दुष्काळ पहीले करा! शेतकऱ्याला हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्या! आणि हो — हे माझं स्टेटमेंट नाही, तर शेतकऱ्याच्या जखमांमधून निघालेला आवाज आहे आणि त्याचे हे उत्तर नाही. कृपया चिडू नका मुख्यमंत्री महोदय, फक्त एकच गोष्ट आठवा — आपण दिलेल्या संपूर्ण कर्जमाफीच्या वचनाचे तेवढे पहा!

Harshwardhan Sapkal

31,849 views • 11 months ago

कांतारा २०२५ - एक भंपक सिनेमा आपल्या कष्टाचे पैसे खर्चून गेलेला कोणीही ह्या सिनेमाला चांगलं म्हणू शकतं नाही..😅 " कांतारा नावाचा जंगलाचा भाग असतो..त्यावर संकट आलं की हिरोच्या अंगात येतं आणि तो त्या संकटाचे कारण असलेल्याला संपवतो. " ही एकाच ओळीची कथा..!😬 🌟 - ४ /१० एक गुलशन भाऊ deviaah साठी..! एक कॉमेडीसाठी..हो कॉमेडीच..!! एक सर्वांच्याच बऱ्या अक्टिंगसाठी आणि एक हिरोईन #RukminiVasanth साठी..! जिच्या वावरामुळे सिनेमाचे पैसे गेले ह्याची जाणीव ३ तासांच्या सिनेमापैकी ३० सेकंद होत नाही..! Btw आजच्या डिजिटल 4K युगातही , फक्त हिरोईनला बघण्यासाठी सिनेमा बघावं इतके जर तुम्ही कवळे आणि श्रीमंत दोन्ही असाल.. तर आणि तरच सिनेमा बघायला थेटरात जा..😭😂 बाकीच्यांनी खालचा व्हिडिओ पाहा आणि सिनेमा पाहून झाला न् वेळ पैसा दोन्ही वाचल्याची दिवाळी आनंदात साजरी करा..😅😂😛 #KantaraChapter1 #KantaraChapter1review

Ajay

42,949 views • 11 months ago