Loading video...
Video Failed to Load
तरी सुद्धा महाग्रु १००० मतांनी तर संतोष जुवेकर ५०० मतांनी आघाडीवर ,
35,604 views • 1 year ago •via X (Twitter)
10 Comments

कशाला उगाच पुष्कर जोग ला ट्रोल करता? त्याची इच्छा आहे मराठी चित्रपटाला ऑस्कर मिळवून द्यायची आणि तो ही गोष्ट खूप वेळा बोलून झाला आहे.

सर पुष्कर जोग ह्यांनी किती लक्षात ठेवण्याजोगे फिल्म केले. तेच मल्याळम किंवा दक्षिणात्य फिल्म किती पुढे गेले. ह्यांनी एखादा तर फिल्म असा करावा की त्यामुळे पुणे मुंबई मध्ये मराठी गर्दी होईल(उदाहरण सैराट) पण तसे काहीच नाही उलट मोठ्या गप्पा करतात सर्व. आपली मतभिन्नता असू शकते.👍

ओव्हर कॉन्फिडन्स आहे मान्य पण इच्छा वाईट नाही

एक मराठी माणूस , मोठे स्वप्न बाळगून मराठी भाषेचा जागतिक पटलावर गौरव करू इच्छिणाऱ्या दुसऱ्या मराठी माणसाला Troll करतोय हे पाहून बर वाटलं , महाराष्ट्राचा इतिहासच आपल्याला ते शिकवतोय , याव्यतिरिक्त लोकांकडून काय अपेक्षा ठेवणार

दक्षिणात्य कलाकार आपल्या भाषेसाठी खंबीरपणे उभे असतात. सांगायचं तर मोठी स्वप्न बघण्यात काही हरकत नाही परंतु ही भटाळलेली मराठी कलाकारांची टोळकी मराठीवर आक्रमण होत असताना मुग गिळून गप्प आहेत. "महाराष्ट्रभूषण अशोक सराफ हे सुद्धा हिंदी सक्ती विरोधात काहीच बोलले नाहीये."

ह्यात काय चूक आहे. तो स्वप्न बघतोय, थापा मारत नाहीय..

अरे ह्यात काहीच वावग नाही...माझ्या मराठी भाषेच्या चित्रपटाला ऑस्कर मिळाला तर आनंदच आहे की...

माझं पण ट्विट Reddy आहे भाषण अपलोड कर ☺️

संतोष सरांचं ठिके पण महागुरू स्पर्धेतच येत नाहीत कारण ते बाहेर पडलेत म्हणूनच ही स्पर्धा जिवंत आहे 😂😂

😂😂
