Загрузка видео...
Не удалось загрузить видео
११ तारखेला रविवारी शिवतीर्थावर या,आपला तोफखाना तिकडे उघडणार. – श्री.राजसाहेब ठाकरे
13,630 просмотров • 9 месяцев назад •via X (Twitter)
Комментарии: 5

Amol Kale9 месяцев назад
राज साहेब,उरलेला महाराष्ट्र वाऱ्यावर सोडला का? तुमचं घर टू शिवाजी पार्क मैदान एवढाच तुमचा प्रवास आहे

deshpremi9 месяцев назад
Naseeb election samplyavar nahi jat shabha ghyala🤣🤣

ShashK9 месяцев назад
😂 तोफेतला दारूगोळा गायब!

काळेपाटील9 месяцев назад
कसला तोफखाना? मागच्या निवडणुकीत दादर माहिमच्या जनतेने अमित ठाकरे पेक्षा दुसऱ्या उमेदवाराला जिंकून दिले याचा विसर पडला का ?

Deepak More9 месяцев назад
लबाड उबाठाच्या नादी लागून संदीप देशपांडे सारखा तोफखाना विझवला
