Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
#तलाठी_भरती #सरळसेवा_भरती_पारदर्शक_झालीच_पाहिजेत ♦️तलाठी भरती ची सुरवात आजपासून झाली. सुरवातीलाच पेपरफुटी ( हाय टेक device वापरून ) असल्या घटना घडत असतील तर सरकाने गंभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.. रात्रदिवस करून पोर अभ्यास करत आहेत.. पेपरफुटी वर कठोरात कठोर कायदा आणावा ही सरकारला हात जोडून विनंती.. 🙏🙏 व्हिडिओ ZEE २४ तास... show more
23,238 Aufrufe • vor 3 Jahren •via X (Twitter)
10 Kommentare

@CMOMaharashtra @AbhiPawarBJP @Dev_Fadnavis @RRPSpeaks पोरांनी निराश होऊन आत्महत्या घडल्याशिवाय सरकार लक्ष देणार नाही

@CMOMaharashtra @AbhiPawarBJP @Dev_Fadnavis @RRPSpeaks वास्तव आहे साहेब , यावर एकच उपाय सर्व परीक्षा लोकसेवा आयोगकडे देणार कायदा करा. बाकी सर्व प्रश्न जवळपास निर्माण होणार नाहीत 🙏🙏🙏 यामुळे सर्वसामान्य अभ्यासु विद्यार्थ्यांना न्याय मिळेल व प्रशासनाला कार्यक्षम नोकर. #मा.राज्यपाल यांच्याकडुन अध्यादेश काढावा.

@CMOMaharashtra @AbhiPawarBJP @Dev_Fadnavis @RRPSpeaks ज्यांना गेट वर तपासणी साठी ठेवलं.. अन् आत काही रोजंदारी वर काम करणारे लोकंच manage होताना दिसत आहे.... डिव्हाईस पुरवणारे बाहेरचे लोक नसुन आतीलच घरभेदी सामील आहे.....

@CMOMaharashtra @AbhiPawarBJP @Dev_Fadnavis @RRPSpeaks अजून पण ते मान्य करणार नाहीत की अस काही झाल असेल म्हणून, हक्कभंग आणतील ते या न्यूज चॅनेलवर नाही तर त्या निवेदन आणि बातमी देणाऱ्यांची हकालपट्टी करतील. #हुकुमशाही_सरकार

@CMOMaharashtra @AbhiPawarBJP @Dev_Fadnavis @RRPSpeaks 2 दिवसात अध्यादेश काढला पाहिजे पेपर फुटीवर...आणि विशेष अधिवेशन भरवून ..लवकरात लवकर कडक कायदा करावा. जबरी शिक्षा ठेवा पेपर फोडणाऱ्या लोकांसाठी....

@CMOMaharashtra @AbhiPawarBJP @Dev_Fadnavis @RRPSpeaks @OFFICER_CLUB11 चे धन्यवाद आपण ह्यावर आवाज उठवला... #सरळसेवा_भरती_पारदर्शक_झालीच_पाहिजे

@CMOMaharashtra @AbhiPawarBJP @Dev_Fadnavis @RRPSpeaks निव्वळ गाफीलपणा लावलाय......

@CMOMaharashtra @AbhiPawarBJP @Dev_Fadnavis @RRPSpeaks कायदा व्हायलाच हवा.... नाहीतर गरिबांच्या हाताला कधीच नोकरी लागणार नाही. तरुणांचा रोष अंगावर घेऊ नका सरकार 2024 लांब नाही.

@CMOMaharashtra @AbhiPawarBJP @Dev_Fadnavis @RRPSpeaks शेतकऱ्यांचे पोर पोटाला मारून ,अर्धपोटी उपाशी राहून रात्र-दिवस अभ्यास करत आहेत आणि अशे कॉफी बहाद्दर अभ्यास न करता मलीदा खाण्याचा प्रयत्न करत आहेत, किती शोकांतिका म्हणावी लागेल!

@CMOMaharashtra @AbhiPawarBJP @Dev_Fadnavis @RRPSpeaks काल तर एक मुलगा म्हणत होता, सेटिंग सरळ मंत्रालयातून आहे म्हणे ? म्हणजे मंत्र्याचे pa 15 ते 30 लाख घेऊन सरळ joining letter देणार आहेत म्हणे... गरिबाच्या मुलाकडे 1 हजार fees bharyala नाहीत बाकी बाकी भडखाऊ घर भरत आहेत, ते फडणवीस तर वेगळेच बोंबलत आहे

