Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
थांबा जरा घसा बसलाय! लातूर 📍
37,963 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)
9 Kommentare

Ahmed 🕊vor 1 Jahr
घसा बसलाय हे सांगायला घसा उठला होता, नंतर पुन्हा बसलाय 😂😂😂

Suryakant Naikvor 1 Jahr
स्क्रिप्ट आठवली नाही वाटत त्यामुळे घसा बसला 🤣

अभ्याvor 1 Jahr
ताई साठी त्यांच्या विश्वगुरू चा सल्ला ✌🏼

Ajoy🐦vor 1 Jahr
घसा बसला हे सांगायला तो एकदा उठला😂

imran baigvor 1 Jahr
लाडकी बहीण योजना मधून नाव वगळय वाटतंय 🤭

गaneshvor 1 Jahr
😂😂 विकास नाव ऐकून डोळे मोठे झाले दोघी चौघी चे.. ताई.. या तुम्ही बोला..😂🙏

अमोल कुठार-𝐀𝐦𝐨𝐥 𝐊𝐮𝐭𝐡𝐚𝐫vor 1 Jahr
कालच प्रभाग क्रमांक १८ मजगे नगर, लातूर येथे राडा झाला काँग्रेस❌ भाजप😂😂

Suryakant Naikvor 1 Jahr
.

Ravi Dhumnevor 1 Jahr
गरम पाणी द्या त्यांना 😂😂😂
