Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
दो दो हृदय 🤕😱😱 ये देखे मेरे किडनी में हार्ट अटैक आया रे बाबा 😮💨
29,931 Aufrufe • vor 2 Jahren •via X (Twitter)
39 Kommentare

गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा अनासपुरे साहेबांची बरोबर कॉफी केली त्यांनी 🤣

🤣🤣

ह्यांच्या मतदार संघातील लोक तूचिये आहेत. ह्यांचं आमदार सोयीने बाप बदलतोय

प्युअर अडाणी निवडून दिलाय लोकांनी,बोट्यात अंगठ्या,गळ्यात लॉकेट,एखादा बाबा बुवा वाटतोय....दोन ह्दय असते म्हणे.

अरे याला सांगा हृदय एकच असतं.... हे बघून एक आठवलं "मेरे दो-दो बाप"🤦🏽♂️

भारत देशाचे फार फार मोठे दुर्दैव आहे असलेले लोक आमदार म्हणून निवडून येतात

ढब्बू तुला झटका येणार नाही, तुला मोठी हाडकं चघळून चघळून मूळव्याध नक्की होणार... मालकाच्या तोंडाला आधीच झालाय.

@ShivleVitts Sir please tumcha Dp change kara as pn tumch nak komb aalyasarkh distay 🤦♀️

@ShivleVitts एक ओळ आठवली काकांच्या कमेंट बघून उकिरडा पण लोभसवाणा असू शकतो फक्त नजर डुकराची असावी लागते. #टणाटण_विकृती

@Dabbu_1010 अहो तुम्हीं तिला उकिरड्याची उपमा दिलीत. हे जरा जास्तच होतंय.

@ShivleVitts @Dabbu_1010 डुकराची अक्कल उकिर्ड्यातच हो 😜😝🤣

@Dabbu_1010 तू तिला किती पण दाने घाल ती तुला हुंगायची पण नाही, पक्क बारामतीच रक्त आहे. कुनाच्याबी हाती गावत न्हाय बे... कुठं ती 💃अन कुठं तू 🐷

@ShivleVitts @Dabbu_1010 Noted 👍🏻

@Dabbu_1010 जय श्रीराम...

ह्याला कोणी आमदार केलं.

swatacha bapacha photo law

मुझे तो अटॅक आते आते बच गया!

असले धंदे केले म्हणून तर ED कुत्रं ह्या अस्वलाच्या माग लागलं ! गद्दार अस्वल

यांना उत्कृष्ट कलाकार म्हणून पारितोषिक दिले पाहिजेत. फेकू

हा तर राजकारणातील रडकी अलका कुबल आहे

त्यांच्या शाळेत हृदय हे नाव कुठल्या वेगळ्या अवयवाला दिले किंवा शिकविले असावे

स्वतःच हसतंय स्वतःच्या बोलण्यावर.

दुसऱ्या हृदयात शिंदे आहेत तर मग ते काय हृदय फोडून गुवाहाटी ला गेलते...😂

मेरे दो दो हृदय ❤️❤️

Gold kitna he re baba!!! Gold #gold

दिल चिर के देख,हनुमान सारखी छाती फाडून दाखवायला पाहिजे

ढोंगी बाबा,,😃

अस्वलाला असत्यात दोन हृदय समजलं का 🤣😂

आजु बाजुला दोन दोन ह्रदय 😀😀😀

५० खोक्याच सोनच घेतलं आहे वाटतं.

सगळं 50 खोके बोलत आहेत

🤣🤣

लोकप्रतिनिधी कसा नसावा ह्याचे उत्तम उदाहरण..!

हद्द झाली यारर

😂😂😜😜

झेंडुबाम लावा गुढग्याला मग ब्रेन हॅम्रेजचा धोका टळेल😂😂😂😂😂

नालायक , गद्दार, निर्लज्ज, जुगाऱ्या

Joker!!

यामुळेच मी म्हणतो शाळेत लक्ष द्या रे.
Ähnliche Videos
कभी हार्ट अटैक नहीं आएगा सुबह उठते ही ये दो काम जरूर करे...
घर का वैद्य
20,261 Aufrufe • vor 7 Monaten
