Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

दोन पक्ष फोडून सत्तेत आल्यावर स्वत:च्या पक्षात मिळणारा मान

61,174 görüntüleme • 2 yıl önce •via X (Twitter)

10 Yorum

Surya profil fotoğrafı
Surya2 yıl önce

भयंकर लागलेली दिसतेय 4 दिवस झालं तोंड पडलंय

Bharat Desh profil fotoğrafı
Bharat Desh2 yıl önce

कुणी कुत्र विचारत नाही. म्हणून गुजराती लोकांच्या नादी लागून स्वतः ची मराठी इमेज धुळीला मिळविली

प्रताप profil fotoğrafı
प्रताप2 yıl önce

ह्याला सगळ्यांनी सोडलाय..!! Hya🔥पेक्षा बेकार हाल अजून व्हायचे आहेत त्यांच्या पक्षात #letsee.?

राजभाषा मराठी profil fotoğrafı
राजभाषा मराठी2 yıl önce

"पळपुटा बाजीराव" असं काहीतरी होतं म्हणे इतिहासात....

एक मिनिट profil fotoğrafı
एक मिनिट2 yıl önce

शा ने पार्टी मिटींग मध्ये लय बेक्कार झापलाय याला आज, चेहरा तर हेच सांगतोय

Sachin Kalpana Digambar Sabne profil fotoğrafı
Sachin Kalpana Digambar Sabne2 yıl önce

बावनकुळे आणि शेलार सुद्धा यांना एकटे सोडून दुसरीकडे बसले.

Suraj Masurkar profil fotoğrafı
Suraj Masurkar2 yıl önce

अस नाही आहे ते... वर बसलेले घटकपक्षांचे नेते आहेत. आणि भाजपमधील सिनियर लिडर. अमित शाह, जे पी नड्डा असे. फडणवीस हे भाजपचेच आहेत ना की घटकपक्ष. त्यामुळे ते खालती आहेत. घटकपक्षांच समर्थन हवं असत ते त्यासाठी.

Indrajit profil fotoğrafı
Indrajit2 yıl önce

लई वाइट

Austin Tuscano profil fotoğrafı
Austin Tuscano2 yıl önce

Karma works

Manya profil fotoğrafı
Manya2 yıl önce

जुलाब लागले असतील आणि Diaper घालायचे विसरले असतील.

Benzer Videolar

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हा मूळ पक्ष कुठल्याही पक्षात विलीन झालेला नाही आणि होऊ शकत नाही. कायद्यानुसार मूळ पक्षाच्या संमतीशिवाय लोकप्रतिनिधींना स्वतःहून विलीनीकरणाचा कोणताही अधिकार नाही. कथित 'विलीनीकरणाचा' दावा घटनात्मक दृष्ट्या पूर्णपणे बेकायदेशीर आहे. पक्षाची अधिकृत भूमिका संबंधित खासदारांना अधिकृत पत्राद्वारे सूचित केली आहे. तसेच, माहिती व संदर्भासाठी पत्रांची प्रत सन्माननीय लोकसभा अध्यक्ष श्री. ओम बिर्लाजी यांना देखील पाठविली आहे. - खासदार अरविंद सावंत गटनेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संसदीय पक्ष, लोकसभा #ShivSenaUBT #ArvindSawant #MaharashtraPolitics

Arvind Sawant

25,837 görüntüleme • 1 ay önce

तलाठी भरतीतील गैरप्रकार ताजा असतानाच काल पुन्हा सारथी, बार्टी आणि महाज्योतीमार्फत पी.एचडी फेलोशिपसाठी घेण्यात येणाऱ्या परिक्षेचाही पेपर फुटला.. आम्ही पक्ष फोडून सत्ता मिळवली तुम्ही पेपर फोडून नोकरी मिळवा ही ऑफर या सरकारने घोटाळेबाजांना दिलीय का? वारंवार होणाऱ्या #पेपरफुटी मुळं प्रामाणिक विद्यार्थ्यांचा मानसिक छळ होत असून त्यांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतोय. त्यामुळं #पेपरफुटी वर कडक कायदा करा अशी मागणी युवांनी आणखी किती वेळा करायची? युवांना #SERIOUS होण्याचा सल्ला देत असताना आपल्या जबाबदारीबाबत आपण #SERIOUS होणार की नाही? Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar Radhakrishna Vikhe Patil

Rohit Pawar

32,045 görüntüleme • 2 yıl önce

सत्ता आता भाजपाच्या डोक्यात जाऊ लागली आहे. मुंबई महानगर पालिकेत सत्तेत आलेला भारतीय जनता पक्ष आणि शिंदेंचा आता मर्यादा सोडून वागत आहे. BMC सभागृहात विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना गँग म्हटल्यावर आक्रमक झालेल्या नगरसेवकांवर सभागृह चालविण्याची जबाबदारी असणारा सभागृह नेता गणेश खणकर एखाद्या मवाली सारखा धावून जातो. हे विचित्र आहे , ह्यांना ना सत्ता राबविता येत ना सभागृह चालविता येत. आपल्या रिलबाज बाई ह्यांना त्या खुर्चीचा मान ठेवता येत नाही हे काही सांगायला नको. नेहमीप्रमाणे मनसे गटनेते यशवंत किल्लेदार हे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी ह्यांच्या मध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे काम करत होते. किल्लेदार हे पहिल्यांदाच सभागृहात नगरसेवक म्हणून गेलेले असले तरी ते सर्वात मॅच्युअर नगरसेवक म्हणून सध्या मुंबई महानगर पालिकेत वावरत असतात. Yashwant Killedar

मनसे रिपोर्ट | MNS Report

15,546 görüntüleme • 9 gün önce