Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

देवेंद्र फडणवीस यांनी धनू मुंडेला अगोदरच इशारा दिला होता..😁

45,918 просмотров • 1 год назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्हा प्रशासनाची अभूतपूर्व कामगिरी ! मा. राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली येथे आदी कर्मयोगी अभियानांतर्गत 'उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासनासाठी'चा पुरस्कार स्वीकारला. 70% पेक्षा जास्त वनक्षेत्र आणि विरळ लोकवस्तीमुळे प्रशासकीय सेवा पोहोचविण्यात येणाऱ्या अडथळ्यांवर मात करत गडचिरोली जिल्हा प्रशासनाने लोककल्याणकारी प्रशासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देशभरातून पुरस्कार प्राप्त झालेल्या जिल्ह्यांत महाराष्ट्रातील गडचिरोलीचा समावेश आहे. Devendra Fadnavis Avishyant Panda #Maharashtra #Gadchiroli #DevendraFadnavis

CMO Maharashtra

15,423 просмотров • 10 месяцев назад

वारीच्या इतिहासात प्रथमच एअर ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून आजारी वारकऱ्याला तातडीने वैद्यकीय मदत! श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर येथून पंढरपूरला आलेल्या भाविकाला छातीत त्रास जाणवू लागल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार करून एअर ॲम्ब्युलन्सने सोलापूरला हलवण्यात आले. आषाढी वारीच्या इतिहासात एअर ॲम्ब्युलन्स सेवेद्वारे प्रथमच रुग्णावर उपचार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर एअर ॲम्ब्युलन्समध्ये रुग्णाची भेट घेतली आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक उपचार करण्याचे निर्देश दिले. आषाढी वारीत लाखो भाविक पंढरपूरला येत असतात. आपत्कालीन परिस्थितीत वारकऱ्यांना तातडीची वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी यावर्षी राज्य शासनाने प्रथमच एअर ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केली आहे. Devendra Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #AshadhiWari

CMO Maharashtra

73,782 просмотров • 1 месяц назад

गडचिरोलीत माओवाद्यांविरोधात आणखी एक निर्णायक कारवाई महाराष्ट्र राज्य सरकारने माओवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अवलंबलेल्या 'झिरो टॉलरन्स' धोरणांतर्गत गडचिरोलीत माओवाद्यांविरोधात आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त कारवाईत महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील बालबेडा जंगल परिसरात माओवाद्यांनी लपवून ठेवलेले शस्त्रनिर्मितीचे साहित्य शोधून जागीच नष्ट करण्यात आले. या कारवाईत सुमारे 5 ते 6 टन वजनाचे 1 लेथ मशीन, 150 क्लेमोर व बीजीएल पाईप्स, 220 नग 12-बोअर पाईप्स, 20 रायफल रॉड मेटल पट्ट्या तसेच शस्त्रनिर्मितीसाठी वापरले जाणारे इतर साहित्य हस्तगत करून नष्ट करण्यात आले. माओवाद्यांकडून नक्षल सप्ताह, निवडणुका आणि इतर संवेदनशील कालावधीत सुरक्षा दलांविरोधात घातपाताच्या कारवाया करण्यासाठी अशा प्रकारच्या साहित्याचा वापर केला जात होता. या कारवाईमुळे संभाव्य धोका टळला असून माओवाद्यांच्या शस्त्रनिर्मिती आणि घातपाताच्या क्षमतेला मोठा धक्का बसला आहे. या प्रभावी कारवाईमुळे माओवादाविरोधातील राज्याच्या झिरो टॉलरन्स धोरणाला आणखी बळ मिळाले असून गडचिरोलीत शांतता, सुरक्षितता आणि विकासाचे वातावरण अधिक मजबूत होत आहे. या यशस्वी कारवाईबद्दल गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफच्या सर्व शूर जवानांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले. Devendra Fadnavis गडचिरोली पोलीस - GADCHIROLI POLICE #Maharashtra #DevendraFadnavis #Gadchiroli #NaxalFreeMaharashtra

CMO Maharashtra

92,543 просмотров • 1 месяц назад

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक एकात्मिक दुमजली उड्डाणपुल (औंध ते शिवाजीनगर) प्रकल्पाचे लोकार्पण व कोनशिलेचे अनावरण संपन्न झाले. लोकार्पणानंतर मुख्यमंत्री यांनी दुमजली उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकामध्ये तसेच गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडीच्या निराकरणासह दीर्घकालीन वाहतूक व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथे एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे. या भागातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या दुमजली उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे. या उड्डाणपुलाची एक मार्गिका (औंध -शिवाजीनगर) वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. शिवाजीनगर व औंध बाजूकडील रॅम्पचे बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित बाणेर व पाषाण बाजूकडील रॅम्पचे बांधकाम ऑक्टोबर 2025 अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन पीएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली असून, रहदारीसाठी हा उड्डाणपुल खुला करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना या भागातून प्रवास करणे सुकर होणार आहे. प्रकल्पाची वैशिष्ट्येः ✅ एकूण 1.7 किमी लांबी ✅ औंध ते शिवाजीनगर 1.30 किमी लांबी ✅ 3 लेन रोड ✅ 9.5 मीटर रुंदी ✅ दोन खांबामधील अंतर 28 मीटर ✅ प्रकल्पाची किंमत ₹277 कोटी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार हेमंत रासने व इतर मान्यवर उपस्थित होते. Devendra Fadnavis PMRDA Ajit Pawar Chandrakant Patil Siddharth Shirole Hemant Rasane #Maharashtra #DevendraFadnavis #Pune

CMO Maharashtra

13,803 просмотров • 1 год назад

🌸 CM Devendra Fadnavis humbly offered floral tributes to the great revolutionary and educationist Lokmanya Bal Gangadhar Tilak on his birth anniversary at his official residence in Mumbai today. 🌸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथील शासकीय निवासस्थानी थोर क्रांतिकारक आणि शिक्षणतज्ज्ञ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले. 🌸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने आज मुंबई स्थित सरकारी आवास पर महान क्रांतिकारी और शिक्षाविद् लोकमान्य बाल गंगाधर तिलक इनकी जयंती के अवसर पर उनकी प्रतिमा पर पुष्पांजलि अर्पित कर विनम्र अभिवादन किया। 🕚 11.10am | 23-7-2026📍Varsha Bungalow, Mumbai | स. ११.१० वा. | २३-७-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई. Devendra Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #LokmanyaTilak

CMO Maharashtra

21,517 просмотров • 1 месяц назад

लोककल्याणकारी राजे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा! 🌸CM Devendra Fadnavis humbly offered floral tributes to the great king, Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj, on his birth anniversary at his official residence in Mumbai today. 🌸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथील शासकीय निवासस्थानी लोककल्याणकारी राजे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले. 🌸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने आज मुंबई स्थित सरकारी आवास पर जनकल्याणकारी राजा, राजर्षि छत्रपति शाहू महाराज इनकी जयंती के अवसर पर उनकी प्रतिमा पर पुष्पांजलि अर्पित कर विनम्र अभिवादन किया। 🕤9.30am | 26-6-2026📍Varsha Bungalow, Mumbai | स. ९.३० वा. | २६-६-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई. Devendra Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #ChhatrapatiShahuMaharaj

CMO Maharashtra

24,095 просмотров • 1 месяц назад

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 'मुंबई कोस्टल रोड प्रकल्प उत्तर'च्या माइंड स्पेस इंटरचेंज, मालाड (पॅकेज-B) येथील कामाची पाहणी केली. यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार अमीत साटम, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रकल्पाची वैशिष्ट्ये: ✅माइंडस्पेस परिसरात प्रकल्पातील सर्वात मोठ्या इंटरचेंजपैकी एक विकसित करण्यात येत असून, येथे एकूण 9 रॅम्प्सची व्यवस्था असणार ✅या इंटरचेंजद्वारे विविध दिशांतील वाहतुकीचे प्रभावी वितरण होणार ✅पूर्व उपनगरांकडे जाणाऱ्या वाहनांसाठी गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (GMLR) कनेक्टरशी थेट जोडणी उपलब्ध होणार ✅कोस्टल रोडवरून GMLR बोगद्यापर्यंत थेट संपर्क साधला जाणार ✅यामुळे जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, स्टेशन रोड आणि सावरकर पूल परिसरातील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार ✅सुमारे 4.5 किलोमीटर लांबीच्या या जोडमार्गामुळे माइंडस्पेस परिसरातील कार्यालये, आयटी पार्क, कॉल सेंटर्स आणि अन्य व्यावसायिक इमारतींना मोठा फायदा होणार ✅येथेही सिग्नलमुक्त जंक्शन विकसित करणार Devendra Fadnavis Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Ameet Satam Ritu Tawde sanjay ghadi-संजय घाडी #Maharashtra #DevendraFadnavis #NorthCoastalRoad

CMO Maharashtra

11,010 просмотров • 2 месяцев назад