正在加载视频...
视频加载失败
धुरंधर-2 मुव्हीची सत्यता.... 👇
23,865 次观看 • 6 个月前 •via X (Twitter)
18 条评论

सर्व काँग्रेस प्रेमी नि हा सिनेमा बघावा ही विनंती 🙏✅🤣😂

म्हणजे धुरंधर हा काही प्रपोगंडा नाही , खरंय ना? तो फार काहे काँग्रेसी किडे बिलबिलाते है? डंके की चोट पर कहो ये हमने किया है।😂

आरे गोट्या तु पाकिस्थानी का हिंदुस्थानी का कॉंग्रेसी चमचा??DHURANDHAR सीनेमा आहे?नसेंल पटत नकों बघु 😇😂 आम्ही जनतेला ईतकच माहीत आहे की झाट जीतका पाकिस्थान आपल्या विशाल महान देशाला हया भाDखाउ लूटारू सत्तापीपासू नुस्लिम धार्जीन कॉंग्रेसीन मूले 70वर्ष 2014वर्षभर बॉमस्फोट करायचा😡

@BB_patil_04 काँग्रेस ने बरंच काही करून ठेवलं आहे. हा गुजराथी भडवा फक्त अडाणी करता काम करत असतो. आणि नागडे उघडे बेवारस भक्त नुसतेच हिंदुत्वाच्या नावाने भुंकत असतात. सगळ्या तोंडाच्या वाफा. काँग्रेस ची सर येऊच शकत नाही भाजपला.

मंग धुरंधर प्रोपोगेंडा नाहीय न?

क्रिकेट आणि चित्रपटातून बाहेर पडा. देशाचे वास्तव समजून घ्या.

मग काँग्रेसवाले का रडतायत इतकं प्रपोगंडा म्हणून? हे तर काँग्रेसचं प्रमोशन आहे ना?

धुरंदर का सारा क्रेडिट RAW और अजित डोभाल को जाता है ‼️ २६-११ हमले का इनपुट था फिर भी चोंग्रेष रोक न सकी, मुंबई बम ब्लास्ट के सभी आरोपी बम कांड के बाद सुरक्षित भाग गये सरकार थी चोंग्रेष की‼️ हमारे देश अंडर कव्हर रॉ के एजन्टस् के नाम कॉंग्रेसी नेता ने सार्वजनिक किया

तरीही तुमच्यासारखे मूर्ख लोक या पिक्चर ला प्रोपोगांडा मुव्ही म्हणता....

मग सगळे लोक धुरंदरला प्रपोगंडा का म्हणतायेत?त्याला विरोध का करतायेत?

मग congress वाले का बोंब मारताय Propaganda movie म्हणून. त्यानी तर उलट movie च promotion करायला पाहिजे.

@ganeshwagh4400 भाजप घ्या चाट्याना वाटलं मोदी साठी चित्रपट बनवला पण भाजपचाच बाजार उठवला चित्रपटाने 😂😂

VDO सेलेक्टिव्ह आणि मिसलिडिंग आहे. तो चित्रपटाला पूर्णपणे खोटे ठरवण्याचा प्रयत्न करतो, पण वास्तवात चित्रपट मनोरंजन + राष्ट्रवाद आहे, पूर्ण इतिहास नाही. UPA काळातही दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई झाली, पण मोठ्या क्रॉस-बॉर्डर स्ट्राइक्स आणि "टेरर स्पाइन ब्रेक" ची इमेज मोदी सरकार ची आहे.

And there are no comments ?? Any reasons ??

Tudum gardi kara , bharun taka theatre …. Abki baar congress sarkar

are fake aahe

बर झाल तु धुरंधर सारखी movie नाही काढली काढूस पण नकोस

हाच तर प्रॉब्लम आहे भारतीय लोकांना पुस्तक नाही वाचायचे आणि फिल्म वर विश्वास ठेवायचा.
