正在加载视频...

视频加载失败

नागपूर:- भाजपा महिला पदाधिकारी कशासाठी आंदोलन करत आहे त्यांनाच माहिती नाही....?

27,624 次观看 • 3 年前 •via X (Twitter)

0 条评论

暂无评论

原始帖子的评论将显示在这里

相关视频

केज तहसील कार्यालयासमोर आवादा कंपनी च्या मनमानी कारभारा विरोधात बेमुदत आंदोलन करणाऱ्या उपोषणकर्त्या महिलेचे निधन झाले.ही अत्यंत गंभीर आणि दुःखद घटना आहे.कंत्राटदार हर्षल पाटील नंतर हा देखील राजकीय खूनच आहे. सदर महिलेच्या शेतातून अवादा कंपनीने विजेच्या वायर ओढून नेल्या होत्या.त्याविरोधात सदरील महिला उपोषण करत होती. मयत महिलेने स्थानिक प्रशासनाकडे दाद मागितली.पण "आमच्या अखत्यारीत हे प्रकरण येत नाही",अस पत्र तहसीलदाराने सदरील महिलेस दिले.अशी प्राथमिक माहिती आहे. अखेर शेवटचा उपाय म्हणून ही महिला उपोषणाला बसली असताना तिचा जीव गेला. आत्महत्या करत आधी शेतकरी आपला जीव देतच होते...पण आता उपोषण करताना देखील त्याचे जीव जाताहेत.कृषिप्रधान देशाला ही काळिमा फासणारी घटना आहे.

Dr.Jitendra Awhad

17,293 次观看 • 1 年前

नागपूर शहराचा कायापालट, महायुतीचा अभूतपूर्व विजय! महानगरपालिका निवडणुकांमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व विजयानिमित्त भाजपा कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या विजय उत्सवात कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यासोबत संवाद साधला. तसेच नागपूर महानगरपालिका निवडणुकीमधील ऐतिहासिक विजयासाठी नागपूरच्या जनतेचे आभार मानले. नागपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपाला सलग दुसऱ्यांदा मोठा विजय मिळाला आहे. आपल्या सरकारच्या कार्यकाळात नागपूर शहराचा जो कायापालट झाला, त्यावर येथील जनतेने मोहोर उमटवत बहुमत दिले आहे. महाराष्ट्रात भाजपा महायुतीने अनेक महानगरपालिकांमध्ये बहुमत मिळवले आहे. या निकालासह भाजपाच महाराष्ट्रात नंबर एकचा पक्ष असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. आजचा हा विजय मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या विकासाच्या अजेंड्यावर महाराष्ट्रातील जनतेने दाखवलेला विश्वास आहे. येत्या काळात विकासाचा अजेंडा आपण वेगाने पुढे नेऊ असा विश्वास देतो. पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेचे आभार! जे प्रचंड यश जनतेने दिलेले आहे, ते यश सार्थकी लावण्यासाठी पुढील काळात पारदर्शक आणि प्रामाणिक कारभार चालवून, जनसामान्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारी महानगरपालिका म्हणून पुढे नेऊ, अशी ग्वाही देतो. यावेळी मा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जी, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे जी, आमदार प्रवीण दटके, नागपूर भाजपा शहराध्यक्ष व माजी महापौर दयाशंकर तिवारी तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. Nitin Gadkari Chandrashekhar Bawankule Krishna Khopde Pravin Datke भाजपा महाराष्ट्र #Maharashtra #Nagpur #MunicipalCorporationElection

Devendra Fadnavis

16,020 次观看 • 8 个月前

#JusticeForSahilWakode आयआयटी मुंबई मध्ये साहिल वाकोडेची संस्थात्मक हत्या झाली, मी आत घुसलो पण डायरेक्टर भेटायला तयार नाही. "मिनिस्ट्री से परमिशन लाओ फिर मिलो" अशा पद्धतीची व्यवस्था येते असेल तर येते विद्यार्थी किती सुरक्षित आहे हा प्रश्न पडतो. शेकडो विद्यार्थी आतमध्ये आंदोलन करत आहेत, त्यांना बॅरेगेट लावून रोखून धरलंय तर बाहेरून आत जाण्यापासून रोखले जात आहे. आत सुशील सोबत काय घडले याची कोणतीही माहिती बाहेर येऊ नये यासाठी हजारो पोलिस आणि आयआयटी ची सुरक्षा यंत्रणा कामाला लावली याचा आम्ही निषेध करतो. सुशील वाकोडे ने फाशी घेतलेल्या ठिकाणी कुणालाच जाऊ दिले जात नाही. सुशील वाकोडेला न्याय मिळालाच पाहिजे. लढणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आमचा पाठिंबा आहे. आम्ही या आंदोलनात सहभागी आहोत. राज्यभर ऑल इंडिया पँथर सेना आंदोलन छेडणार आहे. #AllIndiaPantherSena

Deepak Kedar

87,026 次观看 • 7 天前

ठाकरे बंधू सिद्धिविनायक मंदिरावर आंदोलन घेऊन जाणार? मंदिर न्याय देणार की संविधान? तेथून जवळच चैत्यभूमी आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे तिथे न जाता सिद्धिविनायक मंदिर येते जाणे हा कोणता संवैधानिक मार्ग आहे? पक्ष धोक्यात आल्यावर कोर्टात बाबासाहेबांचा कायदा लागतो. विरोधक नावाचा अधिकार बाबासाहेबांमुळे आणि आंदोलन सिद्धीविनायक मंदिरावर? आताही वेळ गेलेली नाही, तेथून जवळच चैत्यभूमी आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आहे, तिथे अभिवादन करून समारोप करा. अभिजीत दिपके हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक, फोटो, संविधान आणि जयभीम चा नारा देत आंदोलन करत आहेत. अपेक्षा करतो की तीच भूमिका घेऊन रस्त्यावर याल. आजच्या आधुनिक भारतातला विद्यार्थी मंदिरावर न्याय मागायला जाणार नाही, मोर्चात भक्त येतील विद्यार्थी नाही. भुरसटलेली मानसिकता दुर्दैवी आहे! दिपक केदार राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना #AllIndiaPantherSena

Deepak Kedar

18,369 次观看 • 2 个月前