Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

नेता दूरदृष्टी असावा याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पंकजाताई..

10,580 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)

0 Kommentare

Keine Kommentare verfügbar

Kommentare vom Original-Post werden hier angezeigt

Ähnliche Videos

Gen Z ही केवळ शहरांपुरती मर्यादित नाही, तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही तितकीच जागरूक आणि व्यक्त होणारी पिढी आहे. याच ग्रामीण Gen Z चे उदाहरण म्हणजे कोंडिवडे, कर्जत येथील शाळकरी विद्यार्थिनी, ज्यांनी आपल्या गावातील रस्त्यांच्या समस्येवर पत्रकारांच्या शैलीत व्हिडिओ तयार करून ती समस्या प्रभावीपणे मांडली. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे यांनी या विद्यार्थिनींची भेट घेऊन त्यांच्या धाडसाचे व सामाजिक जाणीवेचे कौतुक केले. यावेळी सर्व विद्यार्थिनींचा सत्कार करून त्यांना तसेच त्यांच्या पालकांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. #MNSAdhikrut

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

17,010 Aufrufe • vor 1 Monat

उद्धव जी तुमच्या भ्रष्टाचाराच्या, आतंकवादाच्या आणि लांगूलचालच्या रावणाचे दहन होणार म्हणजे होणार... आजचं उद्धव ठाकरे यांचे सडके आणि नासके भाषण झाले. हिंदुत्वाला तिलांजली दिल्यानंतर गर्दी कशी कमी होते याच उत्कृष्ट उदाहरण महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले. आपल्या वडिलांकडून त्यांचे विचार तुम्ही घेतले नाहीत म्हणून तुमची ही अवस्था झाली आहे. अन्यथा तुम्ही मुख्यमंत्री असताना तुमचे 44 आमदार तुम्हांला सोडून गेले नसते. उद्धव ठाकरे जी तुमच्या प्रचार फेरीत पाकिस्तानचे झेंडे नाचवले गेले. तुमच्या उमेदवाराबरोबर बॉम्बस्फ़ोटाचा आरोपी प्रचार करत होता. हे तुमचे हिंदुत्व. आपण चर्चा म्हणालात ना चर्चा होणार, तुमच्या भ्रष्टाचाराची आणि मतांसाठीच्या लांगूलचालनाची चर्चा होणार. मुंबईच्या गल्लीबोळात, नाक्या-नाक्यावर चर्चा होणार. तुमच्या भ्रष्टाचाराच्या, आतंकवादाच्या आणि लांगूलचालच्या रावणाचे दहन होणार म्हणजे होणार.... #UddhavThackeray #Hindutva #Exposed #Mumbai #AmeetSatamWithMumbai ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Office of Uddhav Thackeray

Ameet Satam

32,458 Aufrufe • vor 1 Jahr