Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

नदीकाठसुधार प्रकल्प नदीचं रुपच बदलून टाकणार आहे… #punewithmodi #MurlidharMohol4Pune #ModiKiGuarantee #ModiAgainIn2024 #Pune #पुणे #Loksabha #लोकसभा #PhirEkBaarModiSarkar #पुण्यात_कमळ_मोदींसाठी_मोहोळ Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Chandrakant Patil भाजपा महाराष्ट्र

10 Yorum

Chaitanya Ket profil fotoğrafı
Chaitanya Ket2 yıl önce

@Dev_Fadnavis @cbawankule @ChDadaPatil @BJP4Maharashtra ह्या महोदयांना नदीकाठी बसून कॉफी प्यायचीय म्हणून नदीचं सुशोभीकरण करताहेत, नदीकाठाचं काँक्रीटीकरण करतायत. कृपा करून नदीला नदीच राहू द्या. नदीकाठी अनेकविध पशू, पक्षी आणि झाडे आहेत, त्यांना तसंच राहुद्या. नदीत घाण गटाराचं पाणी सोडणं तेवढं पहिला थांबवा.

Priyadarshini Karve profil fotoğrafı
Priyadarshini Karve2 yıl önce

@Dev_Fadnavis @cbawankule @ChDadaPatil @BJP4Maharashtra नदीचं रूप बदलणार हे खरं आहे. कारण आता तिचा अरुंद गटारी नाला होणार आहे. 'नदी पुनरुज्जीवन' इ. गोंडस भाषेऐवजी 'नदीकाठ सुधार' म्हणालाच आहात. पूर्णच खरं बोलून 'नदीकाठ विकास (= कंत्राटदारांचा विकास)' असंच म्हणा की! @PuneRivers @PuneSamvad1

Gurudasn profil fotoğrafı
Gurudasn2 yıl önce

@Dev_Fadnavis @cbawankule @ChDadaPatil @BJP4Maharashtra मोहोळ साहेब आम्ही मागतोय काय आणि तुम्ही देताय काय! सपाट रस्ते द्या आधी.. चांगला रस्ता असला तरी sewage chamber हमखास खाली. Smart Cities ने दिलेले ट्रॅफिक सिग्नलचे जवळपास सर्व काउंटर बंद आहेत. ट्रॅफिक पोलिस फोन बघायला पगार घेतात. अशा परिस्थितीत 4700 कोटीचे सुशोभीकरण कसलं करताय!!!

Sandeep Udmale profil fotoğrafı
Sandeep Udmale2 yıl önce

@Dev_Fadnavis @cbawankule @ChDadaPatil @BJP4Maharashtra हे महाशय या नदीला बिसलेरी नदी म्हणायला कमी करणार नाहीत....

chori cha mamla mama tithe thabla profil fotoğrafı
chori cha mamla mama tithe thabla2 yıl önce

@Dev_Fadnavis @cbawankule @ChDadaPatil @BJP4Maharashtra गेली १० वर्ष खरसदर तुमचा महापौर तुम्ही तरी ती नदी नसून नाला आहे तो तरी असा व्हिडिओ करून तुम्ही लोकांना फसवत आहात @DhangekarINC

Sarang Yadwadkar profil fotoğrafı
Sarang Yadwadkar2 yıl önce

@Dev_Fadnavis @cbawankule @ChDadaPatil @BJP4Maharashtra नदीकाठ सुधार. पुरांची ग्यारंटी, घाण पाण्याची ग्यारंटी, दुर्गंधीची ग्यारंटी, तापमान वाढीची ग्यारंटी. थोडक्यात विध्वंसाची मनी ब्याक ग्यारंटी. मी काय म्हणतो, एकदा होऊन जाऊदेना आमची मनपाधिऱ्यां बरोबर खुली चर्चा. निवडणुकी आधी. माध्यमांना येऊदे, जनतेला येऊदे, तुम्ही पण या. सांगा कधी ते

Jaideep Baphna, CFA profil fotoğrafı
Jaideep Baphna, CFA2 yıl önce

@Dev_Fadnavis @cbawankule @ChDadaPatil @BJP4Maharashtra Seen this linked tweet?

ameet singh profil fotoğrafı
ameet singh2 yıl önce

Yes it will destroy the riparian Forests, local bird life, insect life, migratory wildlife and leave a dead concrete wall for chaiwallas, to vend you chai, Bhel-puri & pani puri. You can then continue to trash the river by dumping your “disposable plastic” Chai Coffee cups & plastic plates into it. That’s their dream at @BJP4India

SavePuneHills profil fotoğrafı
SavePuneHills2 yıl önce

@Dev_Fadnavis @cbawankule @ChDadaPatil @BJP4Maharashtra ● नदीचा काटछेद ४०% कमी करून शहराला कायमस्वरूपी पूरग्रस्त बनवणे ● हजारो हेक्टर नदीकाठ चोरून बिल्डरांच्या घशात घालणे ● नदी परिसंस्थेतील २२,१५० वृक्षांची कत्तल ● पुण्याच्या जीवनदायिनी मुळा मुठा यांना मैलावाहिनी बनवणे याला समाजद्रोही, समाजकंटक वृत्ती म्हणतात. #Vote4UrLife

Each1Save2 profil fotoğrafı
Each1Save22 yıl önce

@Dev_Fadnavis @cbawankule @ChDadaPatil @BJP4Maharashtra Coffee by the river! Footpath encroachment wasn't giving enough revenue that politicians had to come after our river! The river flowing on the right side of this map has disappeared! Forget riverbank, now they ve even claimed the riverbed!! @moefcc #Riverfrontdestruction #Pune

Benzer Videolar

इंदापूरच्या सर्व निवडणुकांचं पालकत्व हे मा.देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वीकारले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत मा.देवेंद्रजी फडणवीस यांनी आज मुंबई येथील त्यांच्या सागर निवासस्थानी इंदापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या समवेत संवाद साधला व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. माननीय नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी इंदापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करेल व मा.मोदीजींचे हात बळकट करेल असे विश्वास यावेळी दिला. Narendra Modi Amit Shah Jagat Prakash Nadda Devendra Fadnavis Chandrakant Patil Chandrashekhar Bawankule BJP भाजपा महाराष्ट्र #narendramodi #primeminister #loksabha #loksabhaelections #maharashtra #mahavijay #mahavijay2024 #bjp #baramati #indapur

Harshvarrdhan Patil

20,332 görüntüleme • 2 yıl önce

पुणे-नाशिक रेल्वे हा देशातील पहिला सेमी हायस्पीड प्रकल्प असून अत्यंत कमी वेळात पुणे-नाशिक अंतर पार करणे ही या प्रकल्पाची युएसपी आहे. ही रेल्वे सरळ मार्गाने झाली तरच पुणे-नाशिक हा 4 तासांचा प्रवास 1.45 तासात होणार आहे, पण जर ही रेल्वे नाशिक- शिर्डी- नगर मार्गे पुण्याला आणली तर या प्रवासाला 3. 30 तास लागणार आहेत, जो की या प्रकल्पाचा मुख्य उद्देश नाही! म्हणून पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे ही सिन्नर - संगमनेर - नारायणगाव - मंचर - चाकण अशी सरळ मार्गानेच झाली पाहिजे, असं माझं ठाम मत आहे. #Pune #Nashik #SemiHighSpeed #Railway #Manchar #Narayangaon #Sanagamner #Sinnar #Chakan Ministry of Railways Ashwini Vaishnaw Devendra Fadnavis Rajabhau Waje Nilesh Lanke Dr.Amol Kolhe Dilip Walse Patil Manikrao Kokate Babaji kale

Satyajeet Tambe

12,716 görüntüleme • 1 yıl önce