Loading video...

Video Failed to Load

Go Home

नारळ पण फोडा ताई TV वर 🥳🥳

33,181 views • 1 year ago •via X (Twitter)

9 Comments

Snehu❤️'s profile picture
Snehu❤️1 year ago

स्वतःच्या डोक्यावर पण फोडून घ्यावा TV ऐवजी अक्कल येईल

@iambharat3004's profile picture
@iambharat30041 year ago

त्या ताई अंडभक्त नाहीत तुझ्यासारख्या 😂😂 श्रद्धा आहे, अंधभक्तांसारखी चाटूगिरी नाहीये

होय हिंदूच's profile picture
होय हिंदूच1 year ago

एड्याचा बाजार आहे सगळा

गणेश सानप's profile picture
गणेश सानप1 year ago

आणी आम्ही अंधभक्त... नारळ टिव्हीवर फोडला असता तरच मराठी माणूस ही शैनिक म्हणून ताई शोभल्या असता. ताईंनी त्यांच्या देवतासांठी नारळ नाही फोडला मजा नाही आली.

दादा शिंदे's profile picture
दादा शिंदे1 year ago

नारळ आम्ही केडिया च्या ऑफिसवर फोडले....योग्य ठिकाणी वापर झाला...

Dhiraj हिंदू 🚩's profile picture
Dhiraj हिंदू 🚩1 year ago

ताईंना साहेबांचा कार्यकर्ता व्हिडिओ काढत direction पण देत होता दिसतेय, नाहीतर ताईंनी टीव्हीवर नारळ फोडलाच असता..🫡

Cool_DevD𝕏's profile picture
Cool_DevD𝕏1 year ago

नारळ फोडायला हवा होता, दुसरी टीवी घेता आली असती

किरण रेवाळे MNS's profile picture
किरण रेवाळे MNS1 year ago

नारळ केडिया च्या ऑफिस मध्ये फोडले आम्ही 😂😂😂

jayantphg.'s profile picture
jayantphg.1 year ago

काय chutiya गिरी आहे ही..

Related Videos