Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

🔺निशिकांत दुबेंच्या वक्तव्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया #abpmajha #abpमाझा #rajthackeray #uddhavthackeray #devendrafadnavis #marathinews

Комментарии: 10

Фото профиля Prashant Joshi
Prashant Joshi1 год назад

फडणवीसजी...

Фото профиля कर्दन काळ
कर्दन काळ1 год назад

अनाजी पंत बोलतात म्हणून तर

Фото профиля dhirajzope
dhirajzope1 год назад

गुळगुळीत मुळमुळीत कारण हिंदी जमत भाई....

Фото профиля Manse Vision मनसे व्हिजन
Manse Vision मनसे व्हिजन1 год назад

महोदय आले सारवासारव करायला

Фото профиля Mayur
Mayur1 год назад

महाराष्ट्राचे CM आहेत की झारखंड चे ..त्या दुबे ने पार लायकी काढली माझ्या मराठी ची तरी हा इसम त्याची बाजू किती स्पष्ट करतोय..#महाराष्ट्रद्रोही..उद्धवजी खरच बोले "अण्णाजी पंत" ह्याला😡😡

Фото профиля दिपक पाटिल
दिपक पाटिल1 год назад

कसली ही थातूर मातुर प्रतिक्रिया..? म्हने स्टेटमेंट पुर्ण ऐकलं तर..... हिंदी च्या गुलामाकडून महाराष्ट्र आणि मराठीचे बाजू घेण्याची अपेक्षाच नाही...

Фото профиля k ambu
k ambu1 год назад

फडवणीस किती जणाना पाठीशी घालणार ? शेवटी हे सार त्याचच सैन्य आहे, मतांसाठी आणलेले !

Фото профиля सूर्या
सूर्या1 год назад

किती जीवावर प्रतिक्रिया. दिल्ली पुढे हे चालूच शकतं नाहीत

Фото профиля किरण पाटील
किरण पाटील1 год назад

तू त्यांचीच बाजू घेणार ... ?

Фото профиля Vikrang
Vikrang1 год назад

दम आहे का त्या दुबेची ठासायची?

Похожие видео