Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

49,087 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)

11 Kommentare

Profilbild von सत्यवचनी माणूस
सत्यवचनी माणूसvor 1 Jahr

अशा लोकांवर कारवाई करायला यांचे हात पुढे येत नाहीत पण तेच जर Splendor किंवा Shine वगैरे गाडीवर सामान्य माणूस असला की पळत येतात फाईन मारायला

Profilbild von Solar Heavy
Solar Heavyvor 1 Jahr

take the journey

Profilbild von Mahesh Joshi
Mahesh Joshivor 1 Jahr

Most inefficient team of #Maharashtra is @PuneCityTraffic Every 100mts people can be seen breaking rules ….. our singers are on social media though

Profilbild von NitishK
NitishKvor 1 Jahr

Pune police fakt hech karu shaktat loka saras signal today ahe wrong side driving ahe pan kuni yet nahi

Profilbild von Santosh 𑘭𑘽𑘝𑘻𑘬
Santosh 𑘭𑘽𑘝𑘻𑘬vor 1 Jahr

कसही असू द्या कारवाई झाली पाहिजे

Profilbild von Mohd Iliyas
Mohd Iliyasvor 1 Jahr

१ no

Profilbild von बाबू
बाबूvor 1 Jahr

Mas't

Profilbild von Rajba
Rajbavor 1 Jahr

@kratexmusic भाई remix करून मिळेल का?

Profilbild von हवालदार मामा 🇮🇳
हवालदार मामा 🇮🇳vor 1 Jahr

✌🏽

Profilbild von Ajay Pardeshi
Ajay Pardeshivor 1 Jahr

#wagholi

Profilbild von MrPM
MrPMvor 1 Jahr

Pune ❌ Mini UP Bihar ✅

Ähnliche Videos

#भाग-1 सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी चौकात सायंकाळी 6 वाजून 22 मिनिटांच्या दरम्यान CWPRS गेट समोर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असताना नांदेड सिटी वाहतूक विभागाचे हे पोलीस कर्मचारी ते सोडून बाहेर निघाले. जवळच उभ्या असलेल्या:एकाला' ते सारखा काहितरी इशारा करत होते. बाजूला आल्यानंतर वर्दी झाकण्यासाठी त्यांनी अगोदर जर्कीन घातले. 'त्या' एकाशी 'चर्चा' करत राहिले. त्यानंतर बराच वेळ फोनवर बोलत राहिले. वाहतूक कोंडी होती परंतु यांचे दुसरे 'महत्त्वाचे काम' सुरू होते.(वाहतूक पोलीसांची लाज राखण्यासाठी एकच व्हिडिओ टाकत आहे. यावरुनच संबंधित वाहतूक पोलीसावर कारवाई होईल अशी अपेक्षा आहे. पुढचा व्हिडिओ टाकण्याची वेळ येणार नाही अशी आशा आहे.) CP Pune City Police पुणे शहर वाहतूक पोलीस पुणे शहर पोलीस महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Devendra Fadnavis CMO Maharashtra Ajit Pawar Supriya Sule Rupali Chakankar Murlidhar Mohol Kirkatwadi Development Forum The Investigation Express

Nilesh Borude निलेश बोरुडे

14,304 Aufrufe • vor 11 Monaten

पुणे शहरातील समर्थ पोलीस स्टेशनच्या वाहतूक विभागाच्या पोलिसांचा कर्तव्य बजावताना सुरू असलेला उन्माद वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने थांबवावा. आपणास दिलेली वर्दी ही लोकांना शिस्त लावण्यासाठी,कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिलेली आहे. मात्र या वाहतूक पोलीसांची थेट नागरिकांना मारहाण करण्यापर्यंत मजल जात आहे.खरंच आपल्या मध्ये हिम्मत असेल तर आपली मर्दांगी राजरोसपणे जे डंपर,सिमेंट मिक्सर बंद असताना देखील आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये फिरत असतात त्यांच्यावर दाखवा.तिथे मात्र पैशांची लाचारी स्वीकारून तुम्ही दुर्लक्ष करतात. माझ्या सर्वसामान्य पुणेकरांवर जर बाळाचा वापर कराल तर लक्षात ठेवा, आपल्या निलंबनासाठी मी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतच असे प्रकार वारंवार घडत आहेत. #punecity

Ravindra Dhangekar Official

39,228 Aufrufe • vor 1 Jahr