正在加载视频...
视频加载失败
पुण्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्या मागचे काय कारण असेल ?
11 条评论

Some people in villages surrounding Pune have made ample money by selling agriculture land to construction mafias. They have all the wealth and are not scared of law and order. They know that even if they are caught, cops will let them go in exchange for a bribe @Dev_Fadnavis

@Dev_Fadnavis पुणे मधल्या घटना मधून कळून येते की १) पुण्यातील पोलिसांवर गृहमंत्रालयाचा वचक नाही! २) पुण्यात पोलिसांना कायदा सुव्यवस्था सांभाळायला जमत नाही ! ३) पुणे पोलिसातील अधिकारी मुख्यमंत्रीचा ऐकत नाही! आणि तुम्ही आणि महाराष्ट्र पोलिसात योगी-यूपी पोलीस इतकी हिम्मत नाही !

डेव्हलपमेंट मुळे अचानक आलेला अमाप पैसा आणि स्वयंघोषित दादा,भाऊ आणि गुंड प्रवृत्तीची लोक.

Full support of @RSSorg owned BJ party to everyone who offered power & wealth to half chhadi to keep power intact

I’m Kirari Mizuki🌙✨️ I like astronomy, space, nature, and music ✨️ Thanks for the likes Please follow me👾

परप्रांतीय लोंढे. ज्या नोकऱ्या परप्रांतीयांना मिळतात. त्या आपल्या मुलांना मिळाल्या तर असली थेरं सुचणार नाहीत. हाताला काम मिळेल.

पुण्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्या मागचे काय कारण असेल ? ANSWER :: 💯% नागरिक !! 🤡🤬🤡🎪🎪🤡🤬🤡 आजकाल नागरिकांना गुन्हेगार आवडतात, ते गुन्हेगारांना आमदार म्हणून निवडून देतात, म्हणून नागरिक आणि मंत्री सर्वजण उघडपणे गुन्हे करू शकतात !!

माझ analysis आहे की १)जे लोक कामासाठी पुण्यात आले त्यांना राहण्यासाठी खोल्यांची गरज होती ती स्थानिकांनी पूर्ण केली. त्यातून खूप पैसा आला. २)बाहेरून आलेले लोक स्थानिकांना दादा दादा करू लागले, हे दादा छोट्या मोठ्या भांडणात मध्यस्ती करू लागले अणि त्यासाठी भाडेकरूंचा वापर करू लागले.

खरं सांगायचं झालं तर बघणाऱ्या ची खूप दया येते... आज इसका तो कल उसका सब का नंबर पारसो देखणे वाले का.. सबका बदला l

Punyat gunhegaree vadhli karan 1. June lok city sodun baher rahayla gele 2. Punya baherche lok shikshan, rojgar yasathi Punyat bhadyane rahayla ale 3. Punyat city madhe sarv building commercials complex zale 4. Punyat Ata fact dhandha urlay..mag to kashacha pan aso urlay

Police prashansan...!
相关视频
Sensitive content
Pune BMW Viral Video: पुण्यात चाललंय तरी काय? भर चौकात मद्यधुंद तरुणाचे अश्लील चाळे... BMW रस्त्यावर थांबवली, पँन्ट काढली अन्... #pune #viral
SakalMedia
58,326 次观看 • 1 年前

