Loading video...

Video Failed to Load

Go Home

पितळ उघडे पडेल म्हणून मारकडवाडीतील 'मॉक पोल'ला भाजपचा विरोध.

23,356 views • 1 year ago •via X (Twitter)

9 Comments

ShashK's profile picture
ShashK1 year ago

😂

Tushar's profile picture
Tushar1 year ago

राष्ट्रीय पार्टी काँग्रेसचा हा खूपच लाजिरवाणा पराभव आहॆ. आत्मचिंतन करा.. जनतेचा सल्ला आहॆ.

Harish shinde's profile picture
Harish shinde1 year ago

तुमच्या निवडून आलेल्या आमदारांनी भाजपचा राज्यसभेला एक खासदार निवडून आणला ही तर जनता आहे जो निवडून येईल त्यालाच आता मतदान करेल कोण पंगा घेईल आमदाराशी

Shashank Gore's profile picture
Shashank Gore1 year ago

उरले सुरले पण संपणार 😄🙏

मराठा King's profile picture
मराठा King1 year ago

हिम्मत असेल तर शापत गेहू नका राजीनामा द्या मग कायदेशीर लडाई लडा. आहे हिम्मत?

Vikas Shinde's profile picture
Vikas Shinde1 year ago

मग राज्य घोषित करा त्याला आणि मुख्यमंत्री बनवता का? काय वेड लागल्या लगत करताय??

baliram nageshwar's profile picture
baliram nageshwar1 year ago

झाट्या मोक पोल संविधानात बसते काय

Chetan Jadhav's profile picture
Chetan Jadhav1 year ago

@VijayWadettiwar विजू, मावाआघाडीच्या खासदारांनी राजीनामे द्यावे आणि बॅलेट पेपर वर पोटनिवडणुकीत सामोरे जावे. आहे का हिंमत?

Amit Chaudhari's profile picture
Amit Chaudhari1 year ago

सरासर EVM घोटाला चालु केला आहे भाजपा ने, विरोधी पक्ष कमजोर कारण्याचा गुजराती लॉबी च षडयंत्र उघड़ उघड़ चालू आहे, प्रत्येक नेता छोटा मोटा का असेना, जानतेपर्यंत षडयंत्र उघड़ करने आवश्यक आहे। ।।विजयभाऊ चा एक जूना कार्यकर्ता।।

Related Videos

आधी #वैष्णवी_हागवणे, नंतर आ. Dr. Parinay Fuke यांच्या भावाची पत्नी प्रिया फुके आणि आता सामाजिक न्याय मंत्र्यांच्या पुत्राने या मुलीची फसवणूक. महिलांवर अत्याचार करणारे, महिलांची फसवणूक करणारे, अन्यायकारक असे एकामागून एक प्रकरणे मीडियाच्या माध्यमातून आम्हाला कळत आहेत. ज्यांच्या हातात धोरण बनवण्याची जबाबदारी आहे त्यांच्याच आजूबाजूचे लोक असले 'प्रताप' करत आहेत. महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय ? हा प्रश्न पडतोय. शिव, शंभू, फुले, शाहू, आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचो तो हाच का ? Maharashtra State Commission for Women आता यात सुमोटो पद्धतीने मंत्री महोदयांच्या मुलाची कॉलर पकडून त्याचे पितळ उघडे करणार का ? CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar

Adv Rohini Eknathrao Khadse

16,735 views • 1 year ago

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांना पाहिले जाते त्या माध्यमांत काम करणाऱ्या पत्रकार बांधवांची आपण भरसभेत खिल्ली उडविली. हे काही योग्य झाले नाही. या देशात माध्यमांना आपल्याला जे आकलन होते ते लिहिण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यांचा आपण राजकारणात तथा समाजकारणात काम करणाऱ्या सर्वांनी सन्मान केलाच पाहिजे. पत्रकार कधी माझ्याही विरोधात लिहितात,कधी तुमच्या विरोधात लिहितात. म्हणून आपण चिडचिड करणे अयोग्य आहे. 'मतभिन्नता, विरोध असणे' हेच तर लोकशाहीचे सौंदर्य आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तर आपल्याच विरोधात टोपणनावाने लेख लिहून छापून आणला होता. 'उडदामाजी काही गोरे तर काही काळेही' असतात म्हणून संपूर्ण क्षेत्रच किंवा सगळे पत्रकारच भ्रष्ट आहेत असे म्हणणे हा माध्यमांचा अवमान आहे. आपल्या बाजूने लिहिले म्हणून ते चांगले आणि विरोधात लिहिले किंवा दाखविले म्हणून ते वाईट हि भूमिका काही बरी नाही.सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्यासारख्या लोकांनी संयम पाळला पाहिजे. लक्षात ठेवा, 'दांडकेवाले' पण स्वाभिमानी असतात. Lokmat TV9 Marathi Pudhari News ABP माझा SakalMedia SaamTV News @News18lokmat ABP News #पत्रकारबांधव

Nilesh Lanke - निलेश लंके

28,993 views • 2 years ago

देशभरात विकासाचा गवगवा करणाऱ्या भाजपचा बुरखा उरणमध्ये कसा फाटलाय बघा ! ह्या आमच्या Bhavana Ghaanekar , उरण नगरपरिषदेच्या जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षा आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्या नगरपरिषदेत महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांचा प्रस्ताव मांडत आहेत. मात्र भाजपच्या नगरसेवकांची संख्या जास्त असल्याने हा प्रस्ताव हाणून पाडला जात आहे. विशेष म्हणजे विरोध करणाऱ्यांमध्ये ४ महिला नगरसेविका आहेत. एकीकडे भाजपचे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती स्वच्छतागृह बांधले, महिलांचा सन्मान कसा राखला याच्यावर मोठमोठे व्हिडिओ बनवत आहेत आणि दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे नगरसेवक महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांना विरोध करत आहेत. हे म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचा भात. हा दुटप्पीपणा बरा नाही! #स्वच्छ_भारत_अभियान #SwachhagrahiSammanDiwas #modifails BJP भाजपा महाराष्ट्र

Adv Rohini Eknathrao Khadse

13,902 views • 1 month ago