Загрузка видео...
Не удалось загрузить видео
पन्नास खोके...एकदम ओक्के..! कोल्हापूरकर रॉक्स ❤️
24,210 просмотров • 2 лет назад •via X (Twitter)
Комментарии: 9

Kasal kadak

नाही यांना जनतेची दिशाभूल करणारे मेलेल्यांच्या टाळावरचे लोणी खाणारे भ्रष्टाचार करणारे असे भामटेच पाहिजे या अंध भक्तांचे डोळे कधीच उघडणार नाही हे मात्र खरं आहे. 😏😡😡🤦🏽♂️

मस्त नाचलात आता तमाशाचा फड काढा 😂😂😂

विरोधकांना स्वतःला तर काही चांगलं जमत नाही परंतु नेहमीच हे जनतेमध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी असे वेगवेगळे कारण शोधत असतात कदाचित ह्यांचे डोळे बंद आहेत त्यांना आतापर्यंत शिंदे सरकारने केलेली चांगली कामे दिसत नाही आहेत.

वेळे बदलली तुम्ही पण बदला😂आता किती दिवस तुम्ही सोनियाची चाटणार 💩 घोटाळे आता तरी बंद करा ❌ विकास होतोय तो काय बघवत नाही तुम्हा😶🌫️ भ्रष्टाचार भ्रष्टाचार अजून किती भ्रष्टाचार यंदा येणार फक्त शिंदे सरकार 🚩 महायुती सरकार 🚩#लाचार_उद्धव_ठाकरे

जनतेला सर्व माहिती आहे. कोणाला वाचवायचे होते ? कोणास स्वतः वाचायचे होते ? कोण किती पाण्यात आहे ? सर्व माहिती आहे.

तुम्हाला कोणाचं चांगलं भागवत नसेल तर त्यांच्याबद्दल वाईट पण बोलू नये.

कोवीड काळ, दिशा सालीयन, १०० कोटी वसूली कसं एकदम ओके ना हे पण

तुमचं कस झालाय स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच पहायचं वाकून 😡😡😡 #शिल्लकसेना #उध्दवठाकरे #लाचारसेना
