Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

पनवेलजवळील ढाबे बार दिवसा बंद असतात, पण रात्री मुख्य हायवे जवळच दोन्ही बाजूला लखलखाट, आवाज, सगळं पब्लिक रस्त्यावर कुठल्या प्रकारचा ऑर्केस्ट्रा बघायला येत? इथे लेडीज बार, डान्स बारच चालतात. ह्यावर बंदी आणण्यासाठी कठोर कारवाई करावी. - भास्कर जाधव, आमदार Bhaskar Jadhav

22,869 görüntüleme • 7 ay önce •via X (Twitter)

0 Yorum

Yorum bulunmuyor

Orijinal gönderinin yorumları burada görünecek

Benzer Videolar

" कल्याणमध्ये मराठी माणसाला जी अर्वाच्च शिवीगाळ करत, परप्रांतीय माणसाकडूनजी मारहाण झाली, त्याच्यावर वेळेत सरकारने कारवाई करावी अन्यथा मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने कारवाई केली तर मग म्हणू नका की मनसेने कायदा हातात घेतला. आणि विधानसभेचं अधिवेशन सुरु असताना, या घटनेनंतर इतक्या मोठ्या संख्येने जे मराठी आमदार विधिमंडळात निवडून गेलेत ते काही आवाज उठवणार आहेत का ? का ते पण मराठी भय्ये झालेत आणि त्यांना या घटनेवर मूग गिळून बसायचं आहे ?.... सरकारने कायद्याचा धाक काय आहे हे एकदा दाखवून द्यावंच... " अविनाश जाधव, नेते महाराष्ट्र नवनिर्माण सेना #कल्याण #MNSAdhikrut

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

20,462 görüntüleme • 1 yıl önce