Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

पार बेक्कार अवस्था करून ठेवलीय शिंदेसेनेची... सगळीकडे रडारड चालू आहे....

11,059 görüntüleme • 9 ay önce •via X (Twitter)

0 Yorum

Yorum bulunmuyor

Orijinal gönderinin yorumları burada görünecek

Benzer Videolar

मिसिंग लिंक प्रकल्पला फक्त ११ दिवस बाकी आहेत.महाराष्ट्र दिनी याचे लोकार्पण होणार आहे.शेवटची कामं चालू आहेत.महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून याचे लोकार्पण होणार आहे. खोपोली एक्झिट ते कुसगाव दरम्यानचा हा साधारण १३.३ किमी लांबीचा मार्ग आहे.यात दोन मुख्य बोगदे आणि दोन भव्य पुलांचा समावेश आहे. या प्रकल्पातील १०.५५ किमी लांबीचा बोगदा हा भारतातील सर्वात रुंद (४५ फूट पेक्षा जास्त) बोगदा आहे.'ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीचा' वापर करून याचे पूर्ण करण्यात आले आहे. खंडाळा घाटातील दरी पार करण्यासाठी १८० मीटर उंचीचा एक भव्य Cable-Stayed Bridge बांधला जात आहे. त्याचे केबल बाहेर देशातून मागवले आहेत. Devendra Fadnavis

शुभम कराड

28,183 görüntüleme • 5 ay önce

पुणे जिल्ह्यातील देवाची उरुळी येथील हे गरीब कुटुंब आपल्या मुली साठी विनविण्या करत आहे. ... मुलगी अगदी 13 वर्ष्याची आहे. ..24 दिवस झालेत पोलीस केवळ तपास चालू आहे. ..एवढच सांगत आहेत, असही कुटुंब सांगत आहे. .!! सोबत ते त्यांना कोणाकडून माहिती मिळाली हे पण सांगत आहेत. ..!! पहिली गोष्ट जरी मुलगी 18 वर्ष वयाच्या पुढे असती तरी एकदा कुटुंबाची तक्रार आली म्हणल्यावर. ..योग्य तपास करून मुलगी कुटुंबियासामोर आणणे पोलीस प्रशासनाचे कर्तव्य आहे. .. इथे तर मुलगी अगदीच 13 वर्ष्याची आहे. ..तेव्हा तिच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उभा राहिलाय, गरीब कुटुंब हतबल आहे. ..दिवसा मागून दिवस जात आहेत. .. तेव्हा प्रशासनाने आता तरी तात्काळ सदरील प्रकरणात तपास करून. ..मुलगी आई वडीला कडे पोहचवावी. ..पुणे शहर पोलीस punecommissioner महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police

Amita Chate

26,222 görüntüleme • 11 ay önce

ज्यांच्याकडे पैसे असतील व त्यांनी ते बँकेत ठेवले असतील, तर ताबडतोब पैसे काढून घ्या. ऑक्टोबरनंतर बँका बुडायला लागतील. देशाचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी नुकतीच मुलाखतीत सांगितले आहे की, ऑक्टोबरनंतर देशाची अर्थव्यवस्था बिघडल्याशिवाय राहणार नाही. जर अशी अवस्था होऊ द्यायची नसेल, तर जगात जे मित्रराष्ट्र आहेत, त्यांच्यासोबत मैत्री कायम करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पुन्हा संबंध जोडणे महत्त्वाचे आहे. आम्ही सरकारला म्हणतोय की, एक घोषणा तुम्ही करा. आम्ही म्हणत नाही की, इस्रायलशी संबंध तोडा. सरकारकडून एक घोषणा अपेक्षित करतो, "खाडी युद्ध चालू असेपर्यंत इस्रायलला भारत एकही हत्यार विकणार नाही." कारण, इस्रायलला हत्यार विकणे म्हणजे इराणविरुद्ध लढणे आहे. #IndiaStandsWithIran #Bank #IndianEconomy

Prakash Ambedkar

68,047 görüntüleme • 5 gün önce

भारतीय जनता पक्षाचं भान आता पार सुटलं आहे. कुठल्याही मुद्द्यावरून राजकारण करणं आणि सतत रडकथा सांगणं इतकंच त्यांचं राजकारण उरलं आहे. श्री. अमित ठाकरे आणि श्री. आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्या भाजप महाराष्ट्राला जर इतिहासात त्यांच्या नेत्यांकडून अनावधानाने झालेल्या चुका दाखवायच्या ठरवल्या तर अनेक पोस्ट्स टाकणं शक्य आहे. पण मुळात काहीतरी सुमार मुद्द्यावरून राजकारण करणं हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं राजकारण नाही. पण तरीही कधीकधी आठवण करून द्यावी लागते म्हणून एक झलक इथे जोडत आहोत. विषय निघालेच तर खूप काही उकरून काढणं शक्य आहे. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे एक आब आणि ठहराव आहे म्हणून फक्त एक झलक जोडत आहोत. #Nationalanthem #NarendraModi #MNSAdhikrut

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

11,852 görüntüleme • 26 gün önce

या सगळ्यात मराठीत कॉमेडी करणारे कुठेही मागे नाहीत. स्वतःचं दुकान चालवायला येणारी पिढी कशी बरबाद करायची त्याचं शिस्तीत प्लानिंग सुरू आहे. आपण समाजाला काय देतोय या माध्यमातून याचा विचार करायला हवा. ते दोन चिमुकले त्यांचं वय काय आपण त्यांना कसले प्रश्न विचारतोय.. त्यांना कुठल्या दिशेला विचार करण्यास प्रवृत्त करतोय याचा थोडा विचार करा. Cute म्हणून हसू नका. तुमच्याच लेकरांचं नुकसान आहे यात.. लग्न म्हणजे सेक्स, जगासमोर स्वतःच्या बायकोला गलिच्छ रित्या रोस्ट करवून घेणं आणि मोठ्याने त्यावर दात काढून हसणं म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती नाही. Bharatiya Digital Party Queen of Kothrud थोडं आत्मनिरीक्षण करण्याची गरज आहे. चांगला विनोद असेल तर स्वागतच आहे पण ही अश्लीलता सहन करून घेणार नाही. ज्या महाराष्ट्राला पु. ल. देशपांडे व व. पू. काळेंचा वारसा लाभलाय त्या महाराष्ट्रात ही घाण चालू देणार नाही. सस्ती कॉपी of IGL चा प्रयत्न हाणून पाडू.

Sunaina Holey

83,038 görüntüleme • 1 yıl önce