Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

प्रजास्ताक दिनी झालेल एक नंबरच वत्कृत्व ❤️

39,757 просмотров • 2 лет назад •via X (Twitter)

Комментарии: 9

Фото профиля Day_Dreamer
Day_Dreamer2 лет назад

वाह, अतिशय सुंदर. ते देखील ह्या वयात एवढे शुद्ध आणि अवघड शब्दात भाषण🔥

Фото профиля ...पण मी काय म्हणतो 🤔😉
...पण मी काय म्हणतो 🤔😉2 лет назад

जय हिंद जय महाराष्ट्र. .🙏👌

Фото профиля 𝕲𝖆𝖓𝖉𝖍𝖎𝖆𝖓
𝕲𝖆𝖓𝖉𝖍𝖎𝖆𝖓2 лет назад

🙏🙏

Фото профиля Pravin Kadam
Pravin Kadam2 лет назад

👌👏

Фото профиля bringoldgoldback
bringoldgoldback2 лет назад

👌🏼👌🏼👌🏼

Фото профиля 🌝
🌝2 лет назад

❤️👌👌👌

Фото профиля Nitin Tambe
Nitin Tambe2 лет назад

जबरदस्त..👌👌👌💯💐

Фото профиля Divya Guru
Divya Guru2 лет назад

खूपच सुंदर आणि थॉटस मध्ये खूप clarity होती

Фото профиля A. S. BOBATE
A. S. BOBATE2 лет назад

Outstanding 💯😍

Похожие видео

स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन ..! युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज घडले, वाढले आणि त्यांचे 'निश्चयाचा महामेरू । बहुता जनांसी आधारू । श्रीमंत योगी।' असे वर्णन होऊ लागले ती सारी कुणाची पुण्याई ध्येयवेड्या आईची, निराग्रही मातेची आणि वीरमाता, माँसाहेब जिजाऊंची! लोककल्याणकारी अशा स्वराज्याच्या निर्मितीचे ध्येय छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात रूजवण्याचे कार्य जिजाऊंनी केले. कणखर नेतृत्व, अचूक निर्णयक्षमता, धैर्य, नीतीमूल्ये आणि वीरतेचा उत्तम आदर्श त्यांनी घालून दिला. त्या एक आदर्श माता होत्या. त्यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन ..! #राजमाताजिजाऊ

Omprakash Rajenimbalkar

58,533 просмотров • 3 месяцев назад

मिसिंग लिंक प्रकल्पला फक्त ११ दिवस बाकी आहेत.महाराष्ट्र दिनी याचे लोकार्पण होणार आहे.शेवटची कामं चालू आहेत.महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून याचे लोकार्पण होणार आहे. खोपोली एक्झिट ते कुसगाव दरम्यानचा हा साधारण १३.३ किमी लांबीचा मार्ग आहे.यात दोन मुख्य बोगदे आणि दोन भव्य पुलांचा समावेश आहे. या प्रकल्पातील १०.५५ किमी लांबीचा बोगदा हा भारतातील सर्वात रुंद (४५ फूट पेक्षा जास्त) बोगदा आहे.'ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीचा' वापर करून याचे पूर्ण करण्यात आले आहे. खंडाळा घाटातील दरी पार करण्यासाठी १८० मीटर उंचीचा एक भव्य Cable-Stayed Bridge बांधला जात आहे. त्याचे केबल बाहेर देशातून मागवले आहेत. Devendra Fadnavis

शुभम कराड

28,183 просмотров • 5 месяцев назад