Loading video...

Video Failed to Load

Go Home

परंपरेचा दसरा मेळावा !!! #श्रीक्षेत्रनारायणगड

36,133 views • 2 years ago •via X (Twitter)

10 Comments

RobinHood🇮🇳's profile picture
RobinHood🇮🇳2 years ago

परंपरेचा दसरा मेळावा??? सुधर रे भाऊ सुधर

future PM Digaaaaa ( मराठेत्तर चळवळ )'s profile picture
future PM Digaaaaa ( मराठेत्तर चळवळ )2 years ago

एक दिवस झालेल्या गोष्टीला जर परंपरा समजत असाल तर मग 30 वर्ष सुरू आहे त्याला काय बोलणार

Warriors's profile picture
Warriors2 years ago

कोणती परंपरा.?? मतासाठी लाचारी करून एकदा निवडून आलाय..परत येणार नाही..लिहून ठेव

साधा माणूस's profile picture
साधा माणूस2 years ago

किती वर्षांची परंपरा? कोणती परंपरा? जातीयवादाची?

v_k_speaks🇮🇳🚩's profile picture
v_k_speaks🇮🇳🚩2 years ago

काय बोलतोस ते तरी समजतय का

~BOSS~'s profile picture
~BOSS~2 years ago

किती वर्षाची परंपरा आहे ?

Pratik's profile picture
Pratik2 years ago

परंपरेचा?? कोणता माल आहे लय कडक वाटतोय

MANDAR  SANKHE's profile picture
MANDAR SANKHE2 years ago

परंपरा वर्षानुवर्ष असते... तुमची आज सुरवात.

दिपक🚩's profile picture
दिपक🚩2 years ago

परंपरा म्हणायला किती वर्ष झालं चालू आहे कार्यक्रम....??

Nirbhay's profile picture
Nirbhay2 years ago

Jarange should officially join tutari🫠

Related Videos