Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

फक्त मिसिंग लिंक नव्हेतर भ्रष्टाचार सगळीकडे ओसंडून वाहत आहे

17,297 просмотров • 2 месяцев назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

आदरणीय Devendra Fadnavis जी , मिसिंग लिंक ( कनेक्टिंग लिंक) वर तोंडसुख घेणाऱ्या विरोधकांना आज सभागृहात ऑन रेकॉर्ड सडेतोड उत्तरे देऊन त्यांची तोंडे बंद केल्याबद्दल प्रथमत: आपले मनापासून आभार🙏मिसिंग लिंक प्रकल्प उभारण्यामध्ये आपले व एकनाथ शिंदे साहेबांचे योगदान जसे नाकारता येऊ शकत नाही तसेच आपल्या खांद्याला खांदा लाऊन युती सरकारमध्ये प्रामाणिक पणे या मिसिंग लिंक प्रकल्प उभारणीत काम करणाऱ्या आदरणीय अजितदादांना नाकारून चालणार नाही.आपण इतक्या लवकर दादांना कसे विसरू शकता ? त्यांच यात काहीच योगदान नव्हत का ? आज सभागृहात दादांचे स्मरण झाले असते तर आम्ही कायम आपल्या चरणावर नतमस्तक झालो असतो 🥺मात्र तसे झाले नाही. तुम्ही आदरणीय दादांना मित्र मानत होता ना मग असा विसर कसा पडला? आज सभागृहात आपण दादांना विसरलात ही वेदना महाराष्ट्राच्या मनात खोलवर घाव करून गेली आहे . आपल्याला एक विनंती या मिसिंग लिंक ला लोकनेते अजितदादांचे नाव देऊन दादांशी असलेली मैत्री स्मरणात ठेवत झालेली चुक दुरुस्त करावी अर्थात मिसिंग लिंक मधून मिस झालेल्या अजितदादाचे नाव कायम स्मरणात ठेवावे🙏

आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी

48,164 просмотров • 2 месяцев назад

देशातील सर्वात महाग हायवेचा प्रवास ही तणावमुक्त करू शकत नाही आपण? मुंबई पुणे ..2.5 तासांच्या प्रवासाला तब्बल 6 तास लागलेत आज. आपले राज्यकर्ते कधी या रस्त्याने प्रवास करत नाहीत का? एक लॉंग वीकेंडच्या गर्दीला सुद्धा झेलू शकत नाही राज्याचा सर्वात मोठा एक्सप्रेस वे... लोकांनी फक्त टोल भरत राहायचा मुंबईपासून कुठल्याही मोठ्या शहराकडे जा.. मुंबई नाशिक, मुंबई पुणे, मुंबई गोवा सगळ्या हायवे यांची हीच दैन्यावस्था उद्या पुन्हा ही सगळी गर्दी मुंबईकडे परतणार.. एक्सप्रेस वे हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट वाऱ्यावर... याची जबाबदारी जोपर्यंत कोणी ठरवत नाही.. तोपर्यंत नुसते असे व्हिडिओ येत राहणार. मिसिंग लिंक ची नवी डेडलाइन १ मे आहे. पण त्यानंतर तरी हे चित्र कायम थांबेल का?

Prashant Kadam

110,212 просмотров • 8 месяцев назад