Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
फडणवीस साहेबांमुळे महाराष्ट्रातील पोलिसांचे मनोधैर्य खचून गेले आहे. हा पहा याचा बाप DCP आहे म्हणून तो पोलिसांना कशी शिवीगाळ करतोय... हा व्हिडिओ वायरल झाल्याने लोकांना ही पोलिसांची ही झालेली अवस्था बघवत नाही.
68,997 Aufrufe • vor 2 Jahren •via X (Twitter)
10 Kommentare

एखाद्या सर्वसामान्य माणसान एवढ्या शिव्या घातल्या असत्या तर पोलिसांनी त्याला नांगडा करुन मारला असता. चालायचाच , कायदा हा सामान्य माणसांसाठी वेगळा असतो आणि "elite class" साठी वेगळा असतो. @DGPMaharashtra

महाराष्ट्र पोलीस @MahaPolice तुम्ही फक्त गरीबांवरच आवाज चढवण्याचे काम करता. अशा बड्या बापाच्या औलादी तुमची लायकी काढतात तेव्हा तुम्ही असंच करता.

या शिव्या आपणास आहेत @Dev_Fadnavis साहेब

अशोक कामटे आठवतात अशा वेळी, चड्डीत हागोस्तर हाणला असता, का हागला म्हणून अजून हाणला असता.

गद्दार का सरदार

मविआ काळात तर पोलीसांचे मनोधैर्य सातव्या आसमानवर होतं... परमवीर सिंह, सचीन वाझे, संजय पांडे.... काय एकेक अधिकारी होते!!!

If the father is a DCP, has the government given his son the privilege to abuse the constable?? Maharashtra Police has never been in such a bad state. @DGPMaharashtra @Dev_Fadnavis काय अवस्था करून ठेवली महाराष्ट्र पोलिसांची. आज आर.आर.पाटील( आबा) तुमची आठवण प्रकर्षाने येते

@ChitraWagh काकू... तुमच्या पोलीस भावाची काय अवस्था केलीय.. फडणवीस ने

ही औलाद पोलीसांची लायकी काढत आहे अन ती व्यक्ती शांतपणे ऐकुन घेत आहे,डीएसपी बाप आहे म्हणे,निश्चीतरुपाने ही एका बापाची तर औलाद नसेल,पिसाळलेला जनावरापुढे लाचार झालेले कायद्याचे रक्षक....डीएसपीची औलाद आहे याला अस मारल पाहिजे की,आयुष्यभरात हा कधी बाप नाही बनला पाहिजे तर तुम्ही पोलीस..

ह्यांचा आवाज फक्त सामान्य लोकांवर चढतो..बाकी VIP समोर ही लोकं शेळी बनतात
