Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

फोन पे वर होत आहे फसवणूक सावध राहा.

33,683 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)

11 Yorum

𝕾𝖆𝖚𝖗𝖆𝖇𝖍 profil fotoğrafı
𝕾𝖆𝖚𝖗𝖆𝖇𝖍1 yıl önce

प्रत्येक दुकानदाराने Payment Notification Soundbox बसवायला हवा. जेणेकरून फेक पेमेंट लवकर डिटेक्ट होतील.

SimplyMary profil fotoğrafı
SimplyMary1 yıl önce

Where the grass is always greener 🍃

I 💕 LOVE 😘 U profil fotoğrafı
I 💕 LOVE 😘 U1 yıl önce

सरकार, प्रशासन, प्रत्येक खात्यांतील लोकं कसे फसवते जनतेला ह्यावर पण होऊन जाऊ द्या एखादी व्हिडिओ...

मिलिंद पटेकर profil fotoğrafı
मिलिंद पटेकर1 yıl önce

छत्रपती संभाजीनगर येथील एम जी एम हॉटेलमध्ये विजय रेसिडेन्सी येथे काम करतो त्या ठिकाणी एक व्यक्ती वर्षेभर हॉटेलमध्ये राहिला आणि फेक ऍप्लिकेशनच्या माध्यमातून पेमेंट करून फसवणूक करीत होता तब्बल चार लाख रुपयांचा चूना लावला त्याने. रिषभ सोनी नाव आहे त्याच

Dattatray B Sathe profil fotoğrafı
Dattatray B Sathe1 yıl önce

धन्यवाद. पोरांची व्यसनं वाढलीय, त्यामुळे वेगवेगळ्या क्लुप्त्या करून पैसे कमवायचे.यात आपलं भविष्य बरबाद होतंय हे लक्षात येत नाही.

उमेश पाटील Umesh Patil profil fotoğrafı
उमेश पाटील Umesh Patil1 yıl önce

@PhonePe @PhonePeSupport @phonepe

रुपाली _ मराठी profil fotoğrafı
रुपाली _ मराठी1 yıl önce

Babo

NitishK profil fotoğrafı
NitishK1 yıl önce

Saglyat soppa doubt asel tar playstore Varna phonepe ughda

Yogesh profil fotoğrafı
Yogesh1 yıl önce

@RBI @nsitharaman

Vishal Patil profil fotoğrafı
Vishal Patil1 yıl önce

मला पण ते फेक आयडीचा ॲप सोडा मला पण असंच लोकांचे फसवणूक करायचे आहे, 😂😂😂😂😂

Adv.mayur waghole profil fotoğrafı
Adv.mayur waghole1 yıl önce

हे फेक पेमेंट च अॅप आहे यात अस करता येत Play Store la aahe he aap

Benzer Videolar