Sensitive content

This media may contain sensitive content.

Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

बेक्कार धुतला शेंबड्याला🤣🤣🤣 Nitesh Rane 🔥🔥

100,875 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)

11 Yorum

Satish profil fotoğrafı
Satish1 yıl önce

@NiteshNRane रडला शेवटी, म्हणतोय माझ्या घरापर्यंत जाऊ नका आजोबांबद्दल बोलू नका 😂😂

राम 🏹 profil fotoğrafı
राम 🏹1 yıl önce

@NiteshNRane 🤣🤣🤣🤣

Solar Heavy profil fotoğrafı
Solar Heavy1 yıl önce

- We're Flying

Prasanna profil fotoğrafı
Prasanna1 yıl önce

@NiteshNRane देवा भाऊ नंतर पवारांच्या विषारी राजकारणाला तोडीसतोड उत्तर देणारे नितेश राणे सारखे जबरदस्त नेते तयार झाले आहेत आणि ते आमच्या कोकणातुन येतात ✌🏻✌🏻✌🏻

राम 🏹 profil fotoğrafı
राम 🏹1 yıl önce

@NiteshNRane गोपीचंद पडळकर पण आहेत

Pratik Thorat profil fotoğrafı
Pratik Thorat1 yıl önce

@NiteshNRane आजोबांनी एवढे कांड करून ठेवले आहेत मग कुठे जाणार, आजोबा सगळीकडे दिसणार. नातू इथून पुढे आजोबांचा अभ्यास करून बोलणार.

राम 🏹 profil fotoğrafı
राम 🏹1 yıl önce

@NiteshNRane 😂😂

धर्मवीर थानोस profil fotoğrafı
धर्मवीर थानोस1 yıl önce

@NiteshNRane शेवटचे पाच सेकंद खूप पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटताहेत, छत्रपतींना जाणता राजा म्हणू नका तर मला म्हणा, असे अप्रत्यक्षपने म्हणणाऱ्यांना चांगलाच शब्दांचा प्रसाद दिला आहे....

राम 🏹 profil fotoğrafı
राम 🏹1 yıl önce

@NiteshNRane कधीतरी हे होणारच होते

vedant profil fotoğrafı
vedant1 yıl önce

@D_Hindu2905 @NiteshNRane आजोबांच नाव घ्यायची गरज नव्हती अध्यक्ष महोदय

राम 🏹 profil fotoğrafı
राम 🏹1 yıl önce

@D_Hindu2905 @NiteshNRane त्याशिवाय मजा नाही अध्यक्ष महोदय 🤣🤣😂😂

Benzer Videolar