正在加载视频...
视频加载失败
बारामतीकरांनो बघा.. तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात.. :- अजित पवार
11 条评论

जनतेचा आदर ठेवायला पाहिजे, व जनतेत बोलताना थोडे विचारपूर्वक बोलायला पाहिजे.

भाजप मुले यांना मत मिळाली, नाही तर यांना कुत्रा विचारात नाही, आणि भाजप वाले स्वतःची मारून घेणार

You know it's time for something else when: ⬜⬜🟨⬜⬜ ⬜🟨🟨⬜⬜ ⬜🟨🟨🟨⬜ 🟨🟨🟨🟨⬜ 🟨🟨🟨🟨🟨 🟨🟨🟩🟨🟨 🟨🟩🟩🟨🟨 🟨🟩🟩🟩🟨 🟩🟩🟩🟩🟨 🟩🟩🟩🟩⬛

काम सांगतात कार्यकर्ते हजारो म्हणून थोडंसं चिढुन बोलतात ते

तुम्ही सत्तेसाठी भाजपचे सालगडी झाले असाल, उपमुख्यमंत्री झाले असाल, आमचे मालक नाही झालात @AjitPawarSpeaks

जनता ही हया देश्याची मालक आहे, तूम्ही सर्व राज्यातील व देशातील इतर सर्व लोक प्रतिनिधी हे जनतेचे सेवक आहात जनता मालक आहे

असच बोलाव लागत, नाहीतर लोक डोक्यावर बसून नाचतात, संत बनून होत नाही राजकारण...

तुम्ही त्या भाषेला 'उर्मट'म्हणता. बारामतीकरांना ती भाषा उर्मट वाटत नाही पण ती त्यांची लडिवाळ भाषा आहे. आशा भाषेला त्यांच्या मतदारांनी स्वीकारले आहे. त्यांची काहीही तक्रार नाही. 😂 भलत्याच लोकांना त्रास होतोय!

बरोबर आहे ना,त्यांना माहीत आहे यावेळी बारामतीकरांनी त्यांना मतेच दिलेली दिसत नाही,सर्व मते तर ईव्हीएम ने दिली ना !

😁😀

नावडून आल्यावर 'दादा"ची भाषा बदलली !
