Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

ब्राह्मणांनी ऐकावं असं.... 😂😂 ब्राह्मण आणि ब्राह्मणवादी वेगळेच आहेत.

60,692 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)

10 Kommentare

Profilbild von Rationalist
Rationalistvor 1 Jahr

दशावतारातील राम कृष्ण हे सोडून कोणती मूर्ती देव्हाऱ्यात असते मत्स्य नाही , वराह नाही, वामन नाही, परशुराम नाही आमच्या घरात देव्हारा नव्हता हा शहाणपणा करायच्या आधी देव्हारा का असतो, त्यात काय ठेवायच असतं हे शिकून घ्यायला हवं होत. अर्थात तुम्हाला टीका करून मोठं व्हायचं शुभेच्छा

Profilbild von राष्ट्रभक्त राष्ट्राभिमानी
राष्ट्रभक्त राष्ट्राभिमानीvor 1 Jahr

काय तरी बिनडोक लॉजिक पसरवत असतात🤦🤦आता काय सगळे हिंदू आपल्या देव्हाऱ्यात दशावताराचे फोटो लावतात का? आणि जर बुद्ध हा सुद्धा आमचा देवच आहे असं हिंदूंनी म्हटलं तर जातीय काकांच्या चमच्यांच्या पोटात का दुखाव?

Profilbild von राजेश बळवंत फडके
राजेश बळवंत फडकेvor 1 Jahr

कारण सोप्प आहे, बुद्ध अवतार आहेत आणि त्यांनी बौद्ध धर्म स्थापन केला. आम्ही अजुन आमचा सोडला नाही.

Profilbild von Sarvesh Kulkarni
Sarvesh Kulkarnivor 1 Jahr

सनातन धर्मात ज्यांचा विष्णूचा नववा अवतार म्हणून उल्लेख केला जातो ते शाक्यमुनी कश्यप गोत्रिय बुद्ध आहेत... ते बुद्ध नाहीत जे ह्या बाई म्हणत आहेत...उगीच चोमडेपणा करायची सवयच आहे म्हणा पण आपल्या बायकांना..

Profilbild von jeetu bhai, ( कट्टर सनातनी, शिवभक्त, आचार्य)
jeetu bhai, ( कट्टर सनातनी, शिवभक्त, आचार्य)vor 1 Jahr

मुलाखत घेणारा हा ख्रिश्चन आहे. सनातन धर्मामध्ये घरात मंदिर ठेवायचे मुळातच परंपरा नाही. पण अकरांतांमुळे घरामध्ये मंदिर ठेवावं लागलं. विष्णूंचा नववा अवतार म्हणून जे बुद्ध आहेत ; ते हे बुद्ध नाहीत. विष्णूंच्या सर्व अवतारांची प्रतिमा मंदिरात ठेवायचं प्रचल नाही.

Profilbild von राष्ट्रभक्त
राष्ट्रभक्तvor 1 Jahr

गौतम बुद्धांचा मूर्ती पूजेला विरोध होता. यज्ञामध्ये बळी देण्याला विरोध होता. इतके असूनही नव बौद्ध हे मांसाहार करतात का नाही? मांसाहार हा बुद्ध धर्माच्या विरुद्ध आहे. दशावताराची आरती आपण म्हणतो पण सर्वच दहा अवतार काही आपल्या देव्हाऱ्यात ठेवत नसतो. लॉजिक गंडलय बाईंचे!

Profilbild von Amit
Amitvor 1 Jahr

दिवाणखान्यात बुद्ध मूर्ती असते. मुळात बुद्धाने माझ्या मूर्त्या स्थापू नका असंच सांगितलं आहे त्यामुळे त्यांचं आम्ही ऐकलं आणि स्थापन करत नाही. वसंत हिंदू धर्मात अनेक देवदेवता आहेत सगळेच देवघरात स्थापित नाहीत. शंकराचार्यांनी पाच देव ठेवून पूजा करण्यास सांगितलं आहे.

Profilbild von Sachin Vaidya
Sachin Vaidyavor 1 Jahr

बाईंचे काय ज्ञान आहे. वराह अवतार, कुर्मावतार, मत्स्यावतार, तो कुठे आहे हिंदूंच्या देवघरात? ब्राह्मण घरात जन्म घेतला म्हणून भाषा सुधारली, विचार कसे सुधारणार?

Profilbild von Mangesh More
Mangesh Morevor 1 Jahr

अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे काय म्हणतात ते समजले सनातन परंपरा ही हजारो वर्ष कायम नवीन विचार घेत पुढे चालली आहे आणि चालत राहील बुद्ध ची पूजा ज्यांना तसे जीवन जगायचे आहे त्यांनी करावी ज्याला जो योग्य वाटेल त्याने तो मार्ग धरावा ह्याच्यापेक्षा जास्त स्वातंत्र्य कुठं आहे

Profilbild von Prakash Jadhav
Prakash Jadhavvor 1 Jahr

बुद्ध आचरणात आणायचा असतो...

Ähnliche Videos