Video yükleniyor...
Video Yüklenemedi
बोला..! आंधी नही तुफान है मोदी...हिंदुस्थान की जान है मोदी 🔥🔥
66,084 görüntüleme • 3 ay önce •via X (Twitter)
9 Yorum

एक नंबर 😂👌

सही पकड़े हैं 👍 राम राम 🙏 जी

ती करंगळी अशी तरंगत्येय ते पाहून काहीतरी विचित्र विचार मनात आले..

अयें, एवढं मोठं हृदयपरिवर्तन कसं काय? मोबाईलमध्ये काय संज्या कोंबडा ओरडतोय की काय? जरा बघा, आरडून-आरडून अंडे देईल चुकून... त्याचा काय नेम नाही!🥱😆🤣😬

हे लोक घरी बसून व्हिडियो बघतात फक्त. आणि स्टेज वरती बोलण्या सारखे काही नाही म्हणून , insta share sarkhe share krtat

He modi sheth la tari mahiti ahe ka?

🤣

Jay ne re heprya

@Mohan41591648 २०१९ मोदींच्या नावावर निवडणूक लढऊन निवडणूक झाल्यावर जनाधार मोडीत काढून सरकार स्थापन केले त्याचा परीणाम ऊबाठा बरबाद झाला.एकतरी तू राहशील किंवा मी यांत देवाभाऊ राहिला व ऊबाठा संपला बाळासाहेबांचा पक्ष मातीत घातला बाळासाहेबांचे शाप भोवला आता जे ऊरले आहे ती नुसता घुरळा तो ही उडून जाईल
