正在加载视频...

视频加载失败

बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला शह देऊन सत्तेसाठी आणि मुख्यमंत्री पदासाठी सरकार मध्ये तुम्ही आलात तेव्हा हा शहाणपणा कुठे गेला होता कदम..? आपला आवका बघून माणसाने बोलवं. आमच्या पक्षासाठी काय चुकीचं काय बरोबर हे आम्ही बघू, तुम्हाला नाक खुपसायला कुणी सुपाऱ्या दिल्या..? ज्या मांडवाखाली जेवता तोच मांडव उधळता हा तुमचा इतिहास...

13,105 次观看 • 8 个月前 •via X (Twitter)

0 条评论

暂无评论

原始帖子的评论将显示在这里

相关视频

कार्यक्रम: गोकुळाष्टमी उत्सव स्थळ: ठाणे मागे फोटो: गोपाळकृष्ण, स्व. बाळासाहेब ठाकरे, स्व. आनंद दिघे (बार डांस संपवणारे), आणि शिंदे पिता पुत्र. गाणं: चोली के पीछे क्या है.. नर्तकी: गौतमी पाटील काय संबंध गोकुळाष्टमीचा आणि या धांगडधिंग्याचा Eknath Shinde - एकनाथ शिंदे जी Dr Shrikant Lata Eknath Shinde जी? आपण आपली संस्कृती संपवण्याच्या का मागे लागलो आहे कधी हा प्रश्न स्वतःला विचारा. पुढच्या पिढीला काय संस्कार देतोय हे विचारा.. काय ते कपडे काय तो नाच सगळं ओके हाय ? निव्वळ छपरीपणा.. आणि हे पहिल्यांदा होत नाहीये तुमच्या पक्षाकडून तुमच्या ठाण्यात. तुमच्याकडून अपेक्षा आहेत म्हणून तुम्हाला विचारतेय.. हेच जर भाजपने केलं तर त्यांनाही विचारणार.

Sunaina Holey

34,253 次观看 • 1 个月前

नाना….तुम्ही स्वत:सारखंच इतरांना समजता का…? बदलापूरच्या घटनेतून त्या शाळेतील सार्‍याच मुलींना बदनाम करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला..? तुमचाच मागे सोशल मिडीयावर viral झालेला हा व्हीडिओ पोस्ट करायची आम्हाला गरज नव्हती पण,नाईलाजाने पोस्ट करतोय…. तुमचे कारनामे तर अख्ख्या जगाला माहिती आहेत… किमान त्या शाळेतील मुलींच्या पालकांना काय वाटेल, त्या कुटुंबीयांना या खोट्या आरोपांचा काय सामना करावा लागेल याचा तर विचार करायचा. हे घाणेरडे राजकारण कशासाठी…? सत्तेसाठी या थराला….? तुम्हाला लाज वाटली पाहिजे नाना… लाज वाटली पाहीजे 😡 Nana Patole Maharashtra Congress Rahul Gandhi Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar Chandrashekhar Bawankule Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार

Chitra Kishor Wagh

86,907 次观看 • 1 年前

निकाल आला त्यावेळी हा मेंढर चरायला घेऊन गेला होता. पूर्ण देशात यूपीएससी मध्ये श्री. बिरूदेव डोने यांनी 551 वी रँक घेतली आहे. मेंढरं हकणारा तरुण अभ्यासाच्या आणि जिद्दीच्या जोरावर परिस्तिथी ला मात देऊन आयपीएस होईल. हे चित्र फक्त #UPSC आणि #MPSC मध्येच पाहायला मिळते. MPSC मध्ये सध्या परीक्षा आणि निकाल लागण्यासाठी वेळ लागत आहे पण पारदर्शकता बाबत कुठे ही तडजोड नाही त्यामुळेच मेंढरं हकनारा बिरुदेव आज आयपीएस झाला आणि हा खरा तरुणांचा आयडॉल आहे. Maharashtra Public Service Commission आपण पण आपली सर्व प्रक्रिया गतिमान करावी यास आपण जबाबदार नाही हे आम्हाला मान्य आहे यामध्ये पण खूप मोठं राजकारण आहे. स्टाफ वाढून देयचा नाही. आयोगाची जेवढी बदनामी होईल तेवढी करायची का तर सरळसेवा परीक्षा ह्या खाजगी कंपनी ला दिल्या गेल्या आहेत आणि बोगस कामे करण्यास कुठला ही अडथळा नाहीये म्हणून ह्या सर्व गोष्टी सुरू आहेत. जस जिल्हापरिषद शाळांचे सुरू आहे, खाजगी शाळा सर्व यांच्या म्हणून जिल्हा परिषद शाळा बंद पडायचा प्लॅन तसाच हा पण प्लॅन. Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Sujata Saunik Rohit Pawar Aaditya Thackeray Raj Thackeray Harshwardhan Sapkal Satej (Bunty) D. Patil

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

100,502 次观看 • 1 年前