Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

बाळासाहेब बोलले.... विषय संपला...... मराठी आमची मातृभाषा आहे तुम्ही बोललेच पाहिजे.

20,278 просмотров • 1 год назад •via X (Twitter)

Комментарии: 12

Фото профиля घोषवाक्य🚩
घोषवाक्य🚩1 год назад

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे बोलले……. विषय संपला…….. जय महाराष्ट्र…..

Фото профиля भिकू म्हात्रे
भिकू म्हात्रे1 год назад

हे फालतू मिंधे गटातले ह्या लोकांनी बाळासाहेबांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल केला होता की शिवसेना ची काँग्रेस होऊ देणार नाही आणि हा व्हिडिओ कुठे वायरल नाही करणार मिंधे भडवे

Фото профиля गणेश सानप
गणेश सानप1 год назад

बरं ते प्रितीश नंदी, संजय निरुपम, राजकूमार धूत व राम जेठमलानी हे मराठी बोलत होते म्हणून त्यांना साहेबांनी राज्यसभेवर पाठवलेलं का?

Фото профиля 🅡︎🅔︎🅓︎
🅡︎🅔︎🅓︎1 год назад

प्रियांका चतुर्वेदी ला राज्यसभेवर पाठवले मराठी नेत्यांना डावलून तिला येते का मराठी 🧐🤔 जरा 5 july ला भाषण ठेवा बरं तिचं

Фото профиля Shrikant
Shrikant1 год назад

म्हणजे काय ठेकेदार आहेत का ??😂 काही पण येऊन टाकत असतात

Фото профиля Nationfirst17
Nationfirst171 год назад

हेच बाळासाहेब सोनिया ला इटली ची किटली बोलायचे असलं भारी वाटायचं ना

Фото профиля Krak
Krak1 год назад

Split rent. Pay for dinner. Send crypto. KRAK lets you move money instantly with over 300 currencies.

Фото профиля Arunpawar
Arunpawar1 год назад

👍

Фото профиля गजाभाऊ
गजाभाऊ1 год назад

एक वेळ जेलमध्ये गेलो असतो पण एवढी लाचारी स्वीकारणार नाही

Фото профиля Siddhesh Prakash Rane
Siddhesh Prakash Rane1 год назад

एक कानाखाली पडली म्हणून तुम्ही रस्त्यावर येणार असाल तर आमच्या 107 हुतात्म्यांनी ह्या मुंबई-महाराष्ट्र-मराठीसाठी प्राणांचं बलिदान दिलंय, आम्हाला सुद्धा अंगावर यावचं लागणार! #महाराष्ट्रातमराठीचं #मिराभाईंदर #महाराष्ट्रपहिला

Фото профиля Ambadas Danve
Ambadas Danve1 год назад

हा केडीया नाही.. कीड आहे महाराष्ट्राला लागलेली. सरकारला थोडाफार मराठीचा अभिमान उरला असेल तर या सडक्या बुद्धीच्या माणसाने सुरक्षा मागितल्यास ती पुरवू नये. ...आणि हो, केडीया! या मग्रूरीचे उत्तर जरूर मिळेल. #मराठी

Фото профиля Ashish Jadhao
Ashish Jadhao1 год назад

एकनाथ शिंदे पुण्यातल्या कार्यक्रमात अमित शहांसमोर ‘जय हिंद जय महाराष्ट्र’सोबत ‘जय गुजरात’ का म्हणाले असतील? any idea???

Похожие видео

"पुस्तकं वाचलीत तरच तुम्ही सुसंस्कृत व्हाल. मी लहानपणापासून मिळतील ती पुस्तकं वाचत, पुढे उत्तमोत्तम साहित्य वाचत गेले यामुळे माझी भाषा समृद्ध होत गेली. मराठी भाषा टिकवायची असेल तर घरात मुलांशी मराठी बोललं पाहिजे. आई बाळाला जेंव्हा गुटी देते, दूध पाजते त्यावेळेस ती त्याला भाषेचे बाळकडू पण देत असते. इंग्रजी शिकलं पाहिजे पण म्हणून मातृभाषा सोडून द्यायचं असं नाही. मराठी शाळांमध्ये एक तास मराठी पुस्तक वाचनाचा असला पाहिजे." २७ फेब्रुवारी, मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या मराठी पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घटनानंतर, काव्य वाचन सोहळ्यात बोलताना आशाताईंनी मराठी भाषेबद्दलच्या या भावना व्यक्त केल्या. #अभिजात_पुस्तक_प्रदर्शन२०२५

Raj Thackeray

27,179 просмотров • 1 год назад