Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

भाजप कार्यकर्त्यांनी ह्या ताईला पाहून काहीतरी शिकुन घ्यावे!!!

17,569 просмотров • 7 месяцев назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

ही वेळ प्रश्न विचारायची नाही असं किती जरी म्हटलं तरी पुलवामा हल्ल्यातील RDX कुठून आलं..?? जवानांना विमान का नाकारण्यात आलं..?? ह्या प्रश्नांची उत्तरं आज 6 वर्ष झाली तरी मिळाली नाहीयेत! अश्यात काल झालेल्या हल्ल्यात एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने म्हटलंयं की जागोजागी चौक्या असताना जिथे गरज होती तिथे एकही पोलिस नव्हता ना जवान! आत्ता ह्या प्रश्नाचं उत्तरं तरी ह्या ताईला-भारतीयांना मिळेल की पुन्हा देशभक्ती ची पट्टी डोळ्याला बांधून आपण श्रद्धांजली अर्पण करत रहायची...?? एकीकडे सरकार व सरकार मधले लोकं कायम मुस्लिमांविरुद्ध गरळ ओकत रहातात आणि परिणामी मुस्लिमांमधील धर्मांध सामान्य लोकांचा जीव घेतात. आत्ता आणखी किती काळ हिंदू-मुस्लिम राजकारणामध्ये सामान्य माणसाचा बळी जाणार हा यक्ष प्रश्न ह्या सर्वसामान्य ताईने मांडला आहे ज्याचं उत्तरं ह्या सरकारला द्यावंच लागेल! #pahalgamattack #PahalgamTerrorAttack #PulwamaAttack

Siddhesh Prakash Rane

21,906 просмотров • 1 год назад

गेली ११ वर्ष आम्ही शिवतीर्थावर दीपोत्सव साजरा करतोय... लोकं ज्या शहरांत राहत आहेत तिथे त्यांना आनंद मिळेल असं काहीतरी देत रहावं असं मला प्रकर्षाने वाटत राहतं. त्यातलाच एक प्रयत्न दीपोत्सव. गेली काही वर्ष तर लोकं आवर्जून विचारतात की ह्या वर्षी दीपोत्सव असेल ना, तेंव्हा तर अधिकच छान वाटतं. तर ह्या वर्षीपण दीपोत्सव उत्साहात सुरु झाला आणि ह्यावर्षी सलीम साहेब - जावेद साहेब ह्या दीपोत्सवाच्या लोकार्पणासाठी आले होते. दोघांनीही त्यांच्या प्रतिभेने, विचारांनी हा कार्यक्रम अधिक उजळला. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणं ही माझ्या राजकारणाची प्रेरणा आहे आणि त्या प्रेरणेतून घडणारा हा दीपोत्सव. ह्या दीपोत्सवातील काही महत्वाचे क्षण.

Raj Thackeray

90,335 просмотров • 2 лет назад

ह्या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? रखडलेली शिक्षक भरती लवकर सुरू व्हावी, कंत्राटी भरती प्रक्रिया रद्द व्हावी, ह्याकरिता आज एका शिक्षकानं मंत्रालयाच्या संरक्षण जाळीवर उडी घेतली. महिनाभरापूर्वी शेतकऱ्यांनी देखील असेच आपल्या मागण्यांसाठी संरक्षण जाळीवर उड्या मारल्या होत्या. शेतकरी असो व शिक्षक... आपल्या देशाचे, समाजाचे हे दोन आधारस्तंभ! ह्या मिंधे-भाजप सरकारचे आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले जावे, ह्याकरिता या दोन्ही वर्गाला अशा प्रकारे आंदोलन करावे लागते, हेच खरे दुर्दैव आहे. ह्या सगळ्या खऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीश्वरांची तळी उचलण्यात व्यस्त असतात, महाराष्ट्राच्या अन्नदात्याला, विद्यादात्याला वाऱ्यावर सोडतात!

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

42,308 просмотров • 2 лет назад

भाजपचे असंस्कृत आमदार गोपीचंद पडळकर आता पर्यंत अतिशय खालच्या स्तरावर जाऊन बोलत होते. आता त्यांच्या कार्यकर्त्यांनी विधानभवनात हाणामाऱ्या सुरू केले आहेत. विधान भवनात जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना दहशत दाखवून मारहाण करण्यात आली. भाजप ने करून दाखवले.. भाजपने महाराष्ट्र विधी मंडळाची पत घालवली. आजकाल भाजप मंत्री, आमदार बोलायला लागले की सभ्यपणा गेला कुठे असा प्रश्न पडतो. त्यात आता भाजपचे कार्यकर्ते चक्क विधानभवन परिसरात येऊन मारामारी करत आहेत. Dr.Jitendra Awhad Devendra Fadnavis Amit Shah Congress Pawan Khera 🇮🇳 Supriya Shrinate Rahul Gandhi #घाण #विधानभवन #BJPFailsINDIA #INCMaharashtra #IndianNationalCongress #Congress #MaharastraPolitics

Maharashtra Congress

18,676 просмотров • 1 год назад

प्रेम बिऱ्हाडे सारखी तरुण चळवळीची ॲसेट आहेत. पुण्यातील मॉडर्न कॉलेजने प्रेम सोबत केलेला जातीयवाद अतिशय चीड आणणारा आणि निषेधार्थ आहे. भीमा कोरेगाव दंगलीतील आरोपी मिलिंद एकबोटेच्या परिवाराशी संबंधित हे कॉलेज आहे. ह्या कॉलेजची नुकतीच प्रिन्सिपल म्हणून निवेदिता एकबोटे यांची निवड झाली आहे. निवेदिता एकबोटे म्हणजे भाजप युवा मोर्च्याच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष. कॉलेजच्या प्रिन्सिपल यांनी जाणीवपूर्वक प्रेम बिऱ्हाडे यांच्या कंपनीने व्हेरिफिकेशनसाठी केलेल्या ईमेलकडे दुर्लक्ष करून प्रेमचा मानसिक छळ केलाय. ह्या बांडगुळ लोकांना धडा वंचित बहुजन आघाडी शिकवणार. आम्ही प्रेम सोबत पूर्ण ताकदीने उभे आहोत. #Prem_Birhade #London #uk #BJPYM

Jitratn Patait

39,951 просмотров • 10 месяцев назад