Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

भाजपवाले पुसले जातील पण डॉ. आंबेडकरांचे नाव पुसले जाणार नाही.

12,996 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)

10 Yorum

Milind Pradhan 🇮🇳 profil fotoğrafı
Milind Pradhan 🇮🇳1 yıl önce

रिडल्स इन हिंदूइजम या पु्स्तकाच्या प्रकाशनावर हिंदूह्यदयसम्राट माननिय बाळासाहेब काय केलं होतं माहीती नाही वाटत ??? कसली माफी मागायची ? का मागायची ? हट्ट्ट्टट

Abduce profil fotoğrafı
Abduce2 yıl önce

You know it's time for something else when: ⬜⬜🟨⬜⬜ ⬜🟨🟨⬜⬜ ⬜🟨🟨🟨⬜ 🟨🟨🟨🟨⬜ 🟨🟨🟨🟨🟨 🟨🟨🟩🟨🟨 🟨🟩🟩🟨🟨 🟨🟩🟩🟩🟨 🟩🟩🟩🟩🟨 🟩🟩🟩🟩⬛

Sujitt Kulkarni 🇮🇳 profil fotoğrafı
Sujitt Kulkarni 🇮🇳1 yıl önce

अरे बारक्या तुला महाराष्ट्राने पुरतं पुसून टाकले, तू काय भाजपाला संपवतो? कालच फडणवीसांच्या पाया पडताना महाराष्ट्राने पाहिले आहे तुला.

Aniket profil fotoğrafı
Aniket1 yıl önce

Tumhi tumchi shivsena pusli tey bagha paile🤣

swapnil date profil fotoğrafı
swapnil date1 yıl önce

कुठल्या तोंडानं हा भिकारचोट आजोबांचं नावं घेतो.... हा ठाकरे यांनी काढलेला उध्दव नाही.

Akshay Thorat profil fotoğrafı
Akshay Thorat1 yıl önce

चूत्या 🤣🤣🤣

🇮🇳 Nityam 🇮🇳 profil fotoğrafı
🇮🇳 Nityam 🇮🇳1 yıl önce

Begani shaadi main Abdulla Diwana

Deep Deogade 🇮🇳 profil fotoğrafı
Deep Deogade 🇮🇳1 yıl önce

तुम कल भी अम्बेडकर से डरते थे... ओर आज भी डरते हो .... और डरते रहोगे.... जय भीम 💙 #Ambedkar #PowerOfAmbedkar

फेक्युलर शेठ ! profil fotoğrafı
फेक्युलर शेठ !1 yıl önce

आंबेडकरी जनतेला खोटी आपुलकी दाखवण्या अगोदर बाळासाहेबांनी आंबेडकरी जनते बद्दल काढलेले उद्गार लक्षात ठेवत जा .काँग्रेस ने बाबासाहेबांचा कित्तेक वेळा केलेल्या अपमान बद्दल शहा बोलत होते , बाळासाहेबांचे वक्तव्य पाहता तुम्ही काँग्रेसला वाचवण्याचा प्रयत्न करू नये ......

Vande Mataram! profil fotoğrafı
Vande Mataram!1 yıl önce

कोणाला जनतेनी शेंबडासारखे शिंकरुन पुसले आहे, ते सर्वांना ठाऊक आहे, उध्दवजी!

Benzer Videolar

नरसापूर प्रकरणात पोलिसांनी कोणत्याही प्रकारची लाठीचार्ज केला नाही. - पुणे पोलीस आयुक्त कांबळे नावाचा नराधामला सोडलं जाणार नाही, पण, भावनिक होऊन चालणार नाही. जे काम कायदा करतो ते काम कोणीही करू शकत नाही. तुमची माझी लाख जरी ईच्छा असली कांबळेला फाशी आजच होयला पाहिजे. पण, हे प्रत्यक्षात शक्य नाही. राग , संताप सगळं समजू शकतो , तुम्हाला जेवढा राग आहे, तेवढा राग मला सुद्धा आहे, सर्वांना राग आहे. देशात आपल्या कायदा हा सर्वोपरी आहे. मान्य आहे कायदेशीर मार्ग वेळखाऊ असतात. पण, कायदा हातात घेऊन आपण सुद्धा कायद्याचं उल्लंघन करून स्वतःच आयुष्य देखील आपण अडचणीत आणतो. त्यासाठी कायदा त्याच काम करणार भावनिक होऊन चालणार नाही. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार आहे. १०० टक्के त्याला मृत्यू दंड होणार आहे. कारण, तशी कायद्यात तरतूद आहे.

Prakash Gade

36,799 görüntüleme • 5 ay önce