Загрузка видео...
Не удалось загрузить видео
“मी आवर्जून जरांगे-पाटीलांना धन्यवाद देतोय….” - मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख
19,211 просмотров • 2 лет назад •via X (Twitter)
Комментарии: 10

हिशोब कोण मागत होते? पंचवीस वर्षे मुंबई लुटली ना

#Jai_Uddhav_Sena

We were with LION not UBT u r with Congress Good Bye UBT

2.5 yrs jevha CM hota tevha ky krl ??

मनोज दादा जरांगे पाटील यांना तुमच्या धन्यवादाची काही गरज नाहीय साहेब . तुम्ही पण मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसलाय विसरलात का मुका मोर्चा.

मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही.... कारण राज्य सरकार येत्या 2-4 दिवसात अल्पमतात येईल, शिवसेनेचे आमदार आहेत त्यांचे निलंबन होणार मग राष्ट्रवादी सुद्धा आतून-बाहेरून पाठिंबा देणार नाही, तसेच काळजीवाहू सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार नाही.तांत्रिक अडचणी दाखवून बोळवण करतील हे नक्की.

तू देणारच तुझी लाईकी नव्हती एक वकील द्यायची

दुसरा पर्यायच नव्हता. सभेतील गर्दीची तुलना आता जरांगे पाटलांच्या सभेंसमवत व्हावी.

उपकार करतो का?मुका मोर्चा संबोधणार्याना लाज नाही वाटली का?

स्वतःला मराठा आरक्षण टिकवून ठेवता आलं नाही त्यांना कसलं धन्यवाद देताय
