Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

मी राज्यातील तमाम पक्षांना, विद्यार्थी संघटनांना, वकिलांना अपील करत आहे… Aaditya Thackeray

17,708 görüntüleme • 1 ay önce •via X (Twitter)

0 Yorum

Yorum bulunmuyor

Orijinal gönderinin yorumları burada görünecek

Benzer Videolar

आदित्यजींसोबत माझे जुनेच संबंध आहेत, पण कधीही मी माध्यमांसमोर याबाबत चर्चा केली नाही. यंदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्यजींनी स्पष्ट सांगितले की, मी जी निवडणूक लढवतोय, ती त्यांनी पूर्ण पाहिली आहे. तसेच माझ्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांबाबत नव्हे, तर सर्व भावना आणि मेहनतीची त्यांनी प्रशंसा केली आहे. लवकरच महाराष्ट्रभर नवीन जनादेश मिळवण्यासाठी वेगळ्या उपक्रमांच्या आयोजनाचा कार्यक्रम ठरलेला आहे, फक्त त्याची अंमलबजावणी बाकी आहे. बाळासाहेबांचा जो आक्रमकपणा होता, तो मला नेहमीच प्रेरणा देतो. बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाचा ठसा पाहता, त्यांच्या काही गुणांना माझ्या कामातही स्थान दिले आहे. आदित्यजींच्या धडाडीच्या नेतृत्वात महाराष्ट्राच्या नव्या पर्वाची सुरुवात होईल, असा मला विश्वास आहे. Aaditya Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

Bunty Shelke

62,669 görüntüleme • 1 yıl önce

सांगली महापालिकेत भ्रष्ट उपायुक्तांना लाच घेताना अटक झाल्यानंतर, सांगली मनपा समोर नागरिकांनी उस्फूर्तपणे फटाके फोडले. राज्यातील अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. UPSC & MPSC च्या #Interview मध्ये नैतिकतेच्या गप्पा मारणारे आमचे उमेदवार यंत्रणेत गेल्यावर पैसा कसा खायचा याच्या विचारात मग्न असतात. अर्थात याची सुरुवात सरकारकडून होत आहे, बदल्यांसाठी करोडो रुपयांचे व्यवहार होत असल्याच्या चर्चा आहे. अधिकारी चांगली पोस्टिंग मिळविण्यासाठी खोऱ्याने भ्रष्टाचार करत आहेत, याची साखळी तोडायची असल्या सर्वात आधी राजकीय नेत्यांनी पैशाच्या बदल्यात पोस्टिंग हा प्रकार बंद करायला हवा. नागरिकांनी राज्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या जास्तीत-जास्त तक्रारी एसीबी कडे द्याव्यात. तर एसीबी बद्दल सुद्धा राज्यात चर्चा आहे. Collectorate Sangli DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI Devendra Fadnavis Jayant Patil- जयंत पाटील CMO Maharashtra Dr.Jitendra Awhad Ajit Pawar Aaditya Thackeray Rahul Kulkarni NDTV Marathi .

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य

22,629 görüntüleme • 1 yıl önce