Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

मी लूप मधे ऐकतोय मला खरच वाईट वाटले

41,174 просмотров • 3 месяцев назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

आजवर कितीतरी माता-भगिनींनी मला ओवाळलं. कपाळावर आशीर्वादाचा गंध लावला. आजही त्याच भावनेनं अंगठा कपाळाला टेकला पण तो पायाचा... हाताचा नव्हे. आयुष्यात असे हे क्षण येतात आणि आतून-बाहेरून मन थरारतं. अंगावर रोमांच उभे राहतात. डोळ्यांच्या कडा ओलावतात पण क्षणभरच. कारण पायाच्या अंगठ्यानं टिळा लावणाऱ्या, त्याचं पायानं आरतीचं तबक ओवाळणाऱ्या, त्या दिव्यांग भगिनीच्या चेहऱ्यावर हास्य फुललेलं होतं. तिच्या नजरेतली चमक आणि धमक जणू नियतीला आव्हान देत म्हणत होती की "तू काय मला हरवणार? मला कोणाची सहानुभूती नको, दया नको. मी खंबीर आहे." ते पाहून मी इतकंच म्हणालो, "ताई, तू लढत राहा. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत." या भगिनीकडून ऊर्जा आणि प्रेरणा घेताना कुसुमाग्रज आठवले - "अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!" #Jalgaon #inspiring #motivating #emotional #Maharashtra #blessed #touched

Devendra Fadnavis

362,772 просмотров • 3 лет назад

कृषी घोटाळ्याच्या चौकशीची होणार आहे की नाही ? Devendra Fadnavis विरोधी पक्ष काय करतोय? Nana Patole Jayant Patil- जयंत पाटील अंबादास दानवे ? आज मी घरपोच मागवलेली ONLINE, IFFCO च्या प्रॉडक्ट ची डिलीवरी मिळाली Nano DAP आणि Nano Urea ची एक एक बाटली (५०० ml) एकूण मिळून ४९३ रुपयाला मला घरपोच मिळाली. त्याचे बिल लावले आहे Nano Urea मी घेतली ₹१२७ रुपयाला एक बाटली आणि सरकार नी घेतल्या १९,६८, ००० बाटल्या ₹२२० ला ? Nano DAP मी घेतली ₹३४२ रुपयाला एक बाटली आणि महाराष्ट्र सरकारनी घेतली १९,५७,००० बाटल्या ₹५९० ला ? मी दोन्ही मिळून ₹४९३ दिले GST सकट आणि ते देखील घरपोच. ज्या किमतीत सरकारने Nano DAP घेतलं त्याच्या पेक्षा ₹१०० कमी किमतीत, मला दोन्ही मिळाल्या. ते पण १ बाटली आणि ती पण घरपोच. आता तरी महाराष्ट्र सरकार चौकशी करणार की नाही ? As per received combo price below is the calculation of amt of corruption MAIDC combo supply price to Govt. 590+220= 810 Online combo purchase price is 493 So the difference 810-493 = 317 317 X 1950000 bottle = 61,81,50,000/- Rs. 61.85 Crores this is calculated on the basis of retail combo price if bulk qty combo price definitely will be lower than 493

Mrs Anjali Damania

30,470 просмотров • 1 год назад