Video yükleniyor...
Video Yüklenemedi
मी सोलापूरची लेक म्हणे, सोलापूरची नाही, शिंदे साहेबांची लेक आहे - आमदार रामभाऊ सातपुते 🔥😅🙌
19,693 görüntüleme • 2 yıl önce •via X (Twitter)
10 Yorum

ती अभिमानाने सांगेल , माझा शिंदे परिवार. तुम्ही ही सांगा मी "मोदींचा परिवार" ?

मोहिते पाटील यांच्यासाठी यांना दिल्लीला रवाना करायचं ठरलं आहे. पण हे पडणार आणि विधानसभेची तिकीट सुध्दा मिळणारं नाही.

तू गरीबाचा मुलगा म्हणे तू तर उपऱ्या आहेस 😂😂

सातपुते मोदी देशाचा होऊ शकतात तर प्रणितो का नाही होऊ शकत सोलापूरची लेक … 😂😂😂😂 पण तुम्ही फेकता मोठ मोठं हे तुमच्या माळशिरसच्या जनतेत बोलंल जत आहे

ताई खासदार फिक्स

विकासावर बोल रे भुरट्या

इथेच ह्याचे संस्कार दिसले.... भाजप चे संस्कार दिसले... हा कसला निवडून येतोय...

आणि मी गरीब

वाघमारे साहेब, आपण रामभाऊच्या जवळचे म्हणून विनंती करतो. भाऊंना निरोप कळवा.जोशात ओघांओघात भाषण करताना काळ्जी घ्या. एखादं दुसरं वाईट वक्तव्य तोंडून निघू देवू नये सर्वच वक्त्यांनी काळजी घ्यावी. आपल्याला गुलाल लावायचा आहे. विरोधक याच गोष्टीचं भांडवल करतील. धन्यवाद

😂🤣🤣🔥
