Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

मा.उद्धव साहेबांचं परभणीत आगमन..

14,187 Aufrufe • vor 20 Tagen •via X (Twitter)

0 Kommentare

Keine Kommentare verfügbar

Kommentare vom Original-Post werden hier angezeigt

Ähnliche Videos

आदरणीय पवार साहेबांचं कर्तुत्व संक्षेपात सांगताना,लोकसभा सभापती जगदीप धनकर यांना तब्बल 3 मिनिट लागली.भारताच्या विकासात आणि प्रगतीत महाराष्ट्राच्या या सह्याद्रीचा सिंहाचा वाटा राहिला आहे.त्यांच्या कर्तुत्वाचा आलेखच इतका मोठा आहे की त्याचा आवाका बैलबुद्धीच्या लोकांच्या लक्षात देखील येणार नाही. आपल्या "राजकीय आकांना" खुश करण्यासाठी काही कुंठित आणि मंद बुद्धीचे लोक साहेबांवर विकृत टीका करतात.मला अस वाटत की यांना पोलीओचे डोस या वयात देखील पाजण्याची गरज आहे. माझं या लोकांना इतकंच सांगन आहे की, लोकशाहीत टीका करण्याचा तुम्हाला नक्की अधिकार आहे.पण ही टीका करताना आपण त्याच लोकशाहीला अपेक्षित असणारे संकेत पाळले देखील अपेक्षित आहे.यातून आदरणीय साहेबांचं काही जात नाही..मात्र तुमच्या समजेवर,आकलन क्षमतेवर,तुमच्या बुद्धीवर जनतेत प्रश्न निर्माण होतात...!

Dr.Jitendra Awhad

23,529 Aufrufe • vor 1 Jahr