Sensitive content

This media may contain sensitive content.

Loading video...

Video Failed to Load

Go Home

मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांची बिबट्याला मारहाण #leopard #leopardattack #BBCMarathi #Chandrakantpatil

29,741 views • 4 months ago •via X (Twitter)

0 Comments

No comments available

Comments from the original post will appear here

Related Videos

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना अख्खा महाराष्ट्र गेल्या ३५ वर्षांपासून राजकीय व सामाजिक क्षेत्रात वावरताना बघतोय, कधीही शब्दांचा तोल घसरू न देणारा एक सुसंस्कृत व सुशिक्षित नेता म्हणूनच जयंत पाटील यांची ओळख आहे. मग भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर इतक्या असभ्य भाषेत अश्लाघ्य वक्तव्य कसं करू शकतात. आमदार पडळकरांचं हे जाहीर प्रदर्शन महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारं आहे का? याचं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी द्यायला हवं. ता.क. - आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून दिलगिरीची अपेक्षा ठेवणे मुर्खपणाचे आहे; तरी मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष त्यांना किमान समज देतील, ही अपेक्षा! CMO Maharashtra Devendra Fadnavis भाजपा महाराष्ट्र Ravindra Chavan

ashish jadhao

69,099 views • 11 months ago