Loading video...

Video Failed to Load

Go Home

123,138 views • 3 years ago •via X (Twitter)

10 Comments

Maverick's profile picture
Maverick3 years ago

या असल्या गोष्टींवर मुख्यत्वे लक्ष दिल्यामुळेच आज अनेक लोक घरात बसून आहेत... (तसे अगोदर देखील ते घरातच बसून होते हा भाग वेगळा🤣🤣🤣)

Aditya ⚡'s profile picture
Aditya ⚡3 years ago

हे मुख मंत्री आहेत की खेळणं...??? कोणी येतो आणि लोटलोटी करतो... हा महाराष्ट्राचा अपमान नाही का .??? मजबुरी आहे त्याला हे काय करणार..नाहीतर एडी केलेली संस्था ईडी मागे लागेल ना...🤣

Pratik Shivsena🚩's profile picture
Pratik Shivsena🚩3 years ago

बुजगावन ते 😅

Rajshekhar Talwar Valmiki's profile picture
Rajshekhar Talwar Valmiki3 years ago

एक राज्याचं मुख्यमंत्री दुसरं हाथ धरुन ढकलतो हे काय वागणूक आहे इतकी नाचक्की अरे फडणवीस समोर शिंदे च हैसीयत नसेल पण तो मुख्यमंत्री पदावर बसलेला आहे त्या पदाची मान राखला पाहिजे जागं होन गरजेचे आहे मराठी जनतेला

शिवसैनिक ᗴⓇ.ᒎαℕⓐᖇĎ𝕒ⓝ🚴🏏 🚩‼🚩राम कृष्ण हरी🚩‼🚩's profile picture
शिवसैनिक ᗴⓇ.ᒎαℕⓐᖇĎ𝕒ⓝ🚴🏏 🚩‼🚩राम कृष्ण हरी🚩‼🚩3 years ago

हा टरबुज चा खरा चेहरा आहे, गद्दार लोकांना आता समजायला सुरुवात झाली

Surya's profile picture
Surya3 years ago

आजुन किती insult करुन घेणार. लाचार आहे.

Balasaheb  Kankate's profile picture
Balasaheb Kankate3 years ago

अरे हा मुख्यमंत्री याला सदा नमस्कार करता येत नाही. दुस्यांची कॉपी करतो. किती अपमान करून घेणे आहे हा माणूस. याचा माईक खेचून खेतल याला ढकलून देतात. तरी हा माणूस कित लाचार आहे. जय हो @bjp

महेंद्रसिंह सोळुंके's profile picture
महेंद्रसिंह सोळुंके3 years ago

खोके इथ ठेवा की तिथ ठेवा खोके खोकेच असते #खोके_सरकार

देवेंद्र अत्रि (मोदी का परीवार)'s profile picture
देवेंद्र अत्रि (मोदी का परीवार)3 years ago

मग? बोडख्ये काय म्हणायच आहे तुला? याला काय म्हणतात ते उद्धट ला तरी माहीत होतं का ग शेणक्ये?

Amit Chaudhary's profile picture
Amit Chaudhary3 years ago

चावी दिली. कोण चालले गद्दार

Related Videos