Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे नेपाळमध्ये अडकलेले भाविक सुखरूप नागपुरात नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील भाविकांच्या सुरक्षित परतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आणि सातत्यपूर्ण समन्वयामुळे सर्व भाविक सुखरूप भारतात परतले. हे भाविक आज नागपूर रेल्वे स्थानकावर सुखरूप दाखल झाले, त्यानंतर ते आपल्या गावी रवाना होत आहेत. संकटाच्या काळात तातडीने...

25,012 Aufrufe • vor 5 Tagen •via X (Twitter)

0 Kommentare

Keine Kommentare verfügbar

Kommentare vom Original-Post werden hier angezeigt

Ähnliche Videos

Under the initiative of CM Devendra Fadnavis, the safe journey home of the 100 pilgrims stranded in Nepal has begun. The Government ensured the necessary coordination and assistance for their safe travel from Nepal to Patna. Arrangements were also made for their onward train journey to Maharashtra. At 7:36 a.m. today, all 100 pilgrims safely departed from Patna for Nagpur on Train No. 17609. The Government of Maharashtra and the CM Office continue to closely coordinate their safe return, and the pilgrims will soon reach their homes in Maharashtra. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने नेपाळमध्ये अडकलेल्या 100 भाविकांचा महाराष्ट्राकडे सुरक्षित परतीचा प्रवास सुरू झाला आहे. नेपाळपासून पाटणापर्यंत भाविकांच्या सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक समन्वय आणि सर्वतोपरी मदत करण्यात आली. महाराष्ट्रात सुखरूप परतण्यासाठी त्यांच्या रेल्वे प्रवासाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. आज सकाळी 07:36 वाजता रेल्वे क्रमांक 17609 द्वारे सर्व 100 भाविक पाटणाहून नागपूरकडे सुखरूप रवाना झाले. राज्य सरकार आणि मुख्यमंत्री कार्यालय त्यांच्या सुरक्षित परतीसाठी सातत्याने समन्वय साधत असून, सर्व भाविक लवकरच महाराष्ट्रात आपल्या घरी सुखरूप पोहोचतील. Devendra Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #NepalFloods

CMO Maharashtra

33,170 Aufrufe • vor 5 Tagen

नेपाळच्या पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांशी मुख्यमंत्री यांचा संवाद नेपाळमध्ये पुराच्या परिस्थितीत अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. त्यांची परिस्थिती जाणून घेत, “घाबरू नका, शासन तुमच्यासोबत आहे,” असा धीर दिला. पर्यटकांना सुरक्षितपणे महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रशासनाला आवश्यक ते निर्देश दिले तसेच परराष्ट्र मंत्रालयाशीही संवाद साधून त्यांच्या सुरक्षित परतीला प्राधान्य देण्याबाबत पाठपुरावा केला. नेपाळचे खासदार संदीप राणा यांच्याशीही मुख्यमंत्री यांनी चर्चा केली. महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत, त्यांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, असेही मुख्यमंत्री यांनी पर्यटकांना सांगितले. Devendra Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #NepalFloods

CMO Maharashtra

47,607 Aufrufe • vor 7 Tagen

Ensuring the Safe Return of Maharashtra’s Citizens Ensuring the highest priority to the safety of Maharashtra’s citizens stranded in Nepal, CM Devendra Fadnavis took immediate steps to facilitate their safe return to India and arranged buses for their journey. The tourists from Maharashtra expressed their heartfelt gratitude to CM Fadnavis for extending timely assistance and ensuring arrangements for their safe return during this difficult situation. At the request of CM Fadnavis, Nepalese MP Sandeep Rana also personally reached the spot and extended assistance in facilitating the safe departure of the citizens from Maharashtra to India. पर्यटकांची सुरक्षितता हीच सरकारची प्राथमिकता! नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत, त्यांना सुखरूप मायदेशी परत आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने प्रयत्न करून बसेसची व्यवस्था केली. या कठीण प्रसंगी तातडीने मदतीचा हात देत सुरक्षित परतीची व्यवस्था केल्याबद्दल महाराष्ट्रातील पर्यटकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार मानले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विनंतीनुसार, नेपाळचे खासदार संदिप राणा यांनीही स्वतः घटनास्थळी पोहोचून महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षितपणे भारताकडे रवाना करण्यासाठी मदत केली. Devendra Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #NepalFloods

CMO Maharashtra

17,447 Aufrufe • vor 6 Tagen

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला. गिरीश महाजन हे लष्करी रुग्णालयात महाराष्ट्रातील उपचार घेत असलेल्या पर्यटकांना भेटण्यासाठी गेले होते. तेथे उपचार करणाऱ्या लष्करी डॉक्टर्सचे सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने आज आपदा प्रबंधन मंत्री गिरीश महाजन इनसे पहलगाम के आतंकवादी हमले में महाराष्ट्र के घायल पर्यटकों के स्वास्थ के बारे में जानकारी प्राप्त की। गिरीश महाजन महाजन सैन्य अस्पताल में महाराष्ट्र के घायल पर्यटकों से मिलने गए थे। इस दौरान मुख्यमंत्री फडणवीस इन्होंने अस्पताल में इलाज कर रहे सैन्य डॉक्टरों का भी धन्यवाद किया। Devendra Fadnavis Girish Mahajan #Maharashtra #DevendraFadnavis #PahalgamAttack

CMO Maharashtra

27,405 Aufrufe • vor 1 Jahr

॥ अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक ॥ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोलापूर येथे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी रथासमवेत वारकऱ्यांसोबत चालत वारीचा भक्तिमय अनुभव घेतला. वारीत चालणारे सर्व वारकरी हे माऊलीचे जिवंत स्वरूप असल्याने वारीत चालण्याचा आनंद व्यक्त करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी, माऊलींकडे "राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, सर्वांना सुखी ठेव,” असे साकडे घातले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मागील 2 वर्षांपासून पालखीचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा सरकार उपलब्ध करून देत आहे. वारीला प्रचंड मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात त्या दृष्टीने सर्व व्यवस्था करण्यात आली असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाकडून वारीमध्ये उत्तम सुविधा करण्यात आल्या आहेत. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून भाविकांची संख्या ही मोजली जात आहे. वारीत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून त्याप्रमाणे स्वच्छता झाली आहे. शौचालये, सफाई कर्मचारी, पुरेसा पाणीपुरवठा, पिण्याचे पाणी, जर्मन हँगर, चरण सेवा उपक्रम, आरोग्य पथके आदींच्या माध्यमातून सुविधा देण्यात येत आहेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. Devendra Fadnavis Jaykumar Gore #Maharashtra #DevendraFadnavis #Wari #जयहरीविठ्ठल

CMO Maharashtra

22,359 Aufrufe • vor 1 Monat