正在加载视频...

视频加载失败

मुख्यमंत्री महोदय, आहे का उत्तर?

14,012 次观看 • 1 个月前 •via X (Twitter)

0 条评论

暂无评论

原始帖子的评论将显示在这里

相关视频

देवेंद्रजी फडणवीस यांच्याबाबतीत जातीचे घाणेरडे राजकारण सुरु आहे. मग मराठा नसलेले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून कसे चालले. शरद पवार यांच्यासमोर मी लहान तरीही प्रश्न विचारतो जातीचा प्रश्न असेल तर उद्धव ठाकरे हे मराठा नाहीत ते तुम्हांला चालतात त्यांच्या मुखपत्रात मुका मोर्चा बोलतात आमच्या वंशजांचा पुरावा मागितला जातो ते कसे चालतात माझा जुना व्हिडिओ फिरवला जात आहे मी मान्य करतो पण मुख्यमंत्री असताना टिकणारे आरक्षण देत त्यांनी आमचे तोंड गप्प केले मग आमच्या फडणवीस साहेबांबाबत का जातीचे राजकारण करत आहात याचे उत्तर समाजाला हवे आहे याबाबत लवकर उत्तर द्या नाहीतर फडणवीस यांबाबत घाणेरडे राजकारण सुरु आहे ते थांबवा फडणवीस यांनी भ्रष्टाचार थांबवला, खूप लोकांना कामाला लावले त्यांच्याविषयी जो राग आहे, त्यातून ही वैयक्तिक टीका केली जात आहे..

Nitesh Rane

67,122 次观看 • 3 年前

नाशिकच्या दिंडोरीत शेतकऱ्यावर अन्याय करणारी घटना समोर आली आहे. शेतकऱ्याने OTS अंतर्गत कर्जाची परतफेड केली, तरीही कथितपणे चुकीची कागदपत्रे सादर करून अडीच कोटींची जमीन अवघ्या ७३ लाखांत लिलावात विकल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकाराला विरोध करणाऱ्यांवर पोलिसांकडून मारहाण झाल्याचाही आरोप आहे. फडणवीस सरकारच्या काळात बँकांची मनमानी आणि पोलिसी दडपशाही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. बळीराजाला न्याय देण्याऐवजी त्यालाच धमकावलं जात असेल, तर ही लोकशाही नव्हे तर सत्तेची दडपशाही आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याचे उत्तर द्यावं लागेल. फडणवीस, तुमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी कधीही उभं नव्हतं आणि उभे नाही पण आता जमीन बळकावल्याचे आरोप असलेल्यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहणार का ? महाराष्ट्राला याचं उत्तर हवं आहे.

Maharashtra Congress

13,015 次观看 • 25 天前