正在加载视频...

视频加载失败

मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेला पूल 3 वर्षांतच खचला #Gadchiroli

38,103 次观看 • 1 个月前 •via X (Twitter)

0 条评论

暂无评论

原始帖子的评论将显示在这里

相关视频

हे केवळ संसद भवन नाही. 140 कोटी लोकांच्या आस्थेचे मंदिर आहे. त्याच्या उद्घाटनावर बहिष्कार घालणे म्हणजे लोकशाहीला नाकारण्यासारखे आहे. मी त्यांना विचारतो - 🔻इंदिरा गांधीजींनी ज्यावेळी संसदेच्या ॲनेक्स बिल्डिंगचे उद्घाटन केले तेव्हा तुम्ही बहिष्कार का नाही घातला? 🔻इंदिराजींनी महाराष्ट्राच्या विधानभवनाचे उद्घाटन केले, तेव्हा ते राज्यपालांच्या हस्ते का करण्यात आले नाही? 🔻राजीव गांधीजी यांनी संसदेच्या ग्रंथालयाचे उद्घाटन केले, तेव्हा राष्ट्रपतींची आठवण का नाही झाली? 🔻एवढेच नाही तर तामिळनाडूमध्ये तिथल्या विधानभवनाचे उद्घाटन करताना राज्यपाल नव्हते. सोनियाजी होत्या. 🔻नितिशकुमारजींनी बिहार विधानभवनाच्या सेंट्रल हॉलचे उद्घाटन केले. त्यावेळेस बहिष्कार का नाही घातला? त्यावेळी सांगायचे होते राज्यपालांनी उद्घाटन करावे, नितिशजींनी करू नये. 🔻किंवा यूपीएचे सरकार असताना मणिपूरच्या इम्फाळमध्ये मनमोहनसिंग आणि सोनीयांजींनी तिथल्या विधानभवनाचे उद्घाटन केले. तेव्हा ते तिथल्या राज्यपालांच्या हस्ते का करण्यात आले नाही? 🔻तरूण गोगोईजींनी 2014 साली आसामच्या विधानभवनाचे उद्घाटन केले. राज्यपालांना निमंत्रितदेखील केले नाही. 🔻2014 मध्ये झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांनी विधानभवनाचे उद्घाटन केले. राज्यपालांना निमंत्रित देखील केले नाही. 🔻2018 मध्ये आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी विधानभवनाचे उद्घाटन केले. राज्यपालांच्या हस्ते का नाही केले? 🔻2020 मध्ये सोनियाजींनी छत्तीसगडच्या विधानभवनाचे भूमिपूजन केले. सोनियाजी त्यावेळी कोणत्याही वैधानिक पदावरच नव्हत्या. त्या केवळ एक संसद सदस्य होत्या. मग त्या वेळी या सगळ्या पक्षांनी बहिष्कार का टाकला नाही. 🔻ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या विधानसभेच्या ज्युबिली मेमोरियल बिल्डिंगचे उद्घाटन केले. राज्यपालांना साधे निमंत्रणही दिले नाही. 🔻अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा रिसर्च सेंटरचे उद्घाटन केले. उपराज्यपालांना साधे निमंत्रणदेखील दिले नाही. 🔻तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी विधानभवनाचे उद्घाटन केले. राज्यपालांना निमंत्रण देखील दिले नाही. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. ज्यावेळी हे लोक उद्घाटने करतात, त्यावेळी लोकतांत्रिक. आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी रेकॉर्ड वेळेत नवीन संसद भवन तयार केले, त्याचे उद्घाटन होत आहे. एक लक्षात आणून देतो. आत्ताचा जे संसद भवन आहे, तो कौन्सिल हॉल होता. पहिल्यांदा देशात पूर्ण क्षमतेचे संसद भवन तयार करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन मोदीजी करत आहेत तर त्याच्यावर बहिष्कार का? हे सगळे लोक खुर्चीचे सौदागर आहेत. सत्तेचे सौदागर आहेत. मोदीजींचा मुकाबला करू शकत नाहीत, म्हणून सगळे एकत्र आले आहेत. पण माझा यांना सवाल आहे, एवढी उदाहरणे मी दिली. त्यावेळी बहिष्कार का टाकला नाही, याचे पहिल्यांदा उत्तर द्या. हे लोकशाहीविरोधी लोक आहेत ❗️❗️❗️ #MyParliamentMyPride #NewParliamantBuilding #NarendraModi Narendra Modi #SengolAtNewParliament

Devendra Fadnavis

115,862 次观看 • 3 年前

Abp माझाचे रिपोर्टर मंदार गोंजारी यांनी खाटीक समाजातील मटण विक्रेत्यांचा केलेला हा exclusive व्हिडीओ संपूर्ण पहा अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या नितेश राणेला खाटीक समाजानेच उघड पाडलं आहे. यामध्ये खाटीक समाजातील विक्रेत्यांनी केलेले दावे. 1)आमच्याकडे जे मटण मिळत त्या बोकडाला मुस्लिमच हलाल करतो आम्ही कधीही हलाल करत नाही आणि करूही शकत नाही. 2)झटका करा म्हणणं सोप्प आहे नितेश राणेने स्वतः येऊन आम्हाला एखाद्या बोकडाचा झटका करून दाखवावा. 3)नितेश राणे डोक्यावर पडलेला आहे आम्ही झटका सर्टिफिकेट ही घेणार नाही आणि हलाल सर्टिफिकेटही आम्ही आजपर्यंत घेतलेले नाही. 4)कोणीही ग्राहक आम्हाला झटका मटण द्या किंवा हलाल मटण द्या असं सांगत नाही ग्राहकाला स्वच्छ मटण मिळणे हे महत्वाचं आहे बाकी झटका हलाल याच त्याला घेणं देणं नाही.

yogesh sawant

98,146 次观看 • 1 年前

नमस्कार मी अभिजित पानसे. पहलगाम वरती अतिरेक्यांनी केलेला हल्ला ही अतिशय दुर्दैवी, संतापजनक घटना आहे. त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान, संरक्षण मंत्रालय आणि आपण सगळे निश्चितपणे समर्थ आहोत की, या देशाच्या शत्रूंना अशी अद्दल घडवू, जसं राजसाहेब म्हणालेत त्याप्रमाणे, त्यांच्या पुढच्या २० पिढ्या लक्षात ठेवतील. ह्या भ्याड हल्ल्याचा निषेध आहेच. पण त्यानंतर एक - एक गोष्टी ज्याप्रमाणे समोर येतायेत, त्यासुद्धा तितक्याच अस्वस्थ करणाऱ्या आहेत. तुम्हाला कल्पना आहे की आपण जेव्हा पावसाळ्यात कुठे प्रवास करत असतो. एकदम पाणी वगैरे भरलं, रस्ते भरले, ट्रॅफिक झालं की रिक्षावाले असतील, टॅक्सीवाले असतील हे सगळे अचानक जिथे १०० रुपये भाडं घेतात तिथे पाच पाचशे - सात सातशे रुपये घ्यायला सुरुवात करतात. काही आमचेही स्नेही श्रीनगर मध्ये अडकलेले आहेत. त्यांनी आमच्याशी संपर्क केला तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की विमान कंपन्यांची तिकिटं ज्यांची रिटर्न तिकिटांची किंमत १८ ते २० हजार होती, त्याच सिंगल तिकिटांची किंमत, श्रीनगर ते मुंबई मधे २ - २ स्टॉप घेऊन सुद्धा प्रवासाचा तिप्पट वेळ देऊनसुद्धा ५२ हजार, ५५ हजार, ६० हजार या विमान कंपन्यांनी केलेली आहे. त्याचा स्क्रीनशॉट मी खाली टाकतोच आहे. हे मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या विमान कंपन्या बघितल्या की अस्वस्थ वाटतंय. हे सहज पचवण्यासारखं नाही. मला असं वाटतं याच्याकडे मंत्रालयाने, गृहमंत्रालयाने, पंतप्रधानांनी, सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टरांनी, काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं. हा प्रकार अत्यंत संतापजनक आहे. तो त्वरीत बंद करावा. नमस्कार.

Abhijit Panse

11,804 次观看 • 1 年前

30 सेकंड की लापरवाही जिंदगी भर का पछतावा "दिल दहला देने वाला मंज़र पहले एक बेटा पूल में डूबा फिर उसे बचाने दूसरा कूदा। अगले 30 सेकंड में दोनों की सांसें रुक सकती थीं। वीडियो CCTV का है। घर के पूल में 2 मासूम बच्चे डूब रहे हैं। अगर पिता 1 मिनट लेट पहुंचते, तो आज दोनों इस दुनिया में नहीं होते। इस वीडियो से 3 सबक जो हर मां-बाप को याद रखने हैं 1. बस 2 मिनट" सबसे खतरनाक शब्द है बच्चे पानी में थे और बड़े का ध्यान हटा। पूल, बाल्टी, थोड़ा पानी भी 2 मिनट में जान ले सकता है। 2. दूसरा बच्चा हीरो बनने की कोशिश करेगा एक डूबा तो दूसरा बचाने कूदेगा। उसे पता नहीं कि वो खुद भी डूब जाएगा। 3. पूल का मतलब मस्ती नहीं, जिम्मेदारी ह घर में स्विमिंग पूल है तो गेट पर लॉक, अलार्म, और 24x7 नजर जरूरी है। मेरा बच्चा समझदार है ये सोच सबसे बड़ी पागलपंती हे। NCRB के मुताबिक भारत में हर दिन 32 बच्चे डूबने से मरते हैं। 90% केस घर के आसपास होते हैं। पिता ने बचा लिया - शुक्र है 🙏 पर हर बार किस्मत साथ नहीं देती। आपका 1 शेयर किसी का बच्चा बचा सकता है। क्योंकि पछतावे से बेहतर है सावधानी। Video Credit: @RAJANNEWSUPDA

Majid Khan

63,366 次观看 • 3 个月前

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग रस्ता अजून पूर्ण झाला नाही, पण पुलाचा काँक्रीट मात्र आधीच हार मानताना दिसतो आहे. | 3 ऑगस्ट 2026 | मी बोललो म्हणून राग येत असेल, तर एकदा या पुलाकडेही बघा. प्रश्न माझ्या शब्दांचा नाही, तर नागरिकांच्या सुरक्षिततेचा आहे मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नव्याने बांधलेल्या पुलाची ही अवस्था पाहून अनेक प्रश्न निर्माण होतात. पुलाच्या खालच्या बाजूचा काँक्रीटचा काही भाग निखळलेला दिसत आहे. सुदैवाने तो कोणाच्या अंगावर पडला नाही; पण प्रत्येक वेळी नशीब साथ देईल, याची कोण हमी देणार? NHAI NHAI RO MUMBAI MORTHRoadSafety Nitin Gadkari President of India Shivendrasinh A Bhonsle कोट्यवधी रुपयांची कामे जर काही वर्षांतच अशी दिसू लागली, तर जबाबदारी कोणाची? नागरिकांनी टोल भरायचा, पण बदल्यात सुरक्षित आणि दर्जेदार रस्ता मिळणार की नाही ? Raigad District Collector रायगड पोलीस-Raigad Police ही बाब केवळ डागडुजी करून संपवण्याची नाही. स्वतंत्र तांत्रिक तपासणी, दोषींची जबाबदारी निश्चित करणे आणि संपूर्ण पुलाची सुरक्षा तपासणी होणे गरजेचे आहे. अपघात झाल्यावर चौकशी करण्यापेक्षा, अपघात होण्यापूर्वी कारवाई करणे हेच खरे प्रशासनाचे कर्तव्य आहे. हा काही साधा सर्व्हिस रोड नाही. मुंबई ते अलिबाग या पर्यटन मार्गाचा हा महत्त्वाचा दुवा आहे. दररोज हजारो वाहने या मार्गाचा वापर करतात. अशा ठिकाणी पुलाचा स्लॅब निखळलेला दिसत असेल, तर हा फक्त बांधकामाचा दोष नाही; हा नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळ आहे. Vc - स्थानिक जागरूक नागरिक धन्यवाद 🇮🇳🙏 कु. चैतन्य उषा लक्ष्मण पाटील सुजाण नागरिक मु. पाटणी-कासू, ता. पेण, जि. रायगड,महाराष्ट्र #mumbaigoahighway #wadkhal #alibag #todays #August2026 #preventionisbetterthancure

Er. Chaitanya Usha Laxman Patil

33,105 次观看 • 1 个月前