正在加载视频...

视频加载失败

माजी मुख्यमंत्री, खासदार आदरणीय मा. श्री. नारायणराव राणे साहेबांच्या अमृतमहोत्सवी वर्ष पदार्पणानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित राहिलेल्या मान्यवरांच्या स्वागत प्रसंगी..

30,422 次观看 • 4 个月前 •via X (Twitter)

0 条评论

暂无评论

原始帖子的评论将显示在这里

相关视频

📍कळमेश्वर, नागपूर कळमेश्वर येथे वन-टाईम इम्प्रूव्हमेंट प्रकल्पांतर्गत कळमेश्वर शहरातील ९६ कोटी रुपये किंमतीच्या व ९.५ किमी लांबीच्या विकासकामांचे तसेच सेतुबंधन योजनेंतर्गत कळमेश्वर शहरातील (एलसी क्रमांक २८९ येथे) ५५ कोटी रुपये किंमतीच्या व ०.५३७ किमी लांबीच्या रेल्वे पुलाच्या बांधकामाचे आज भूमिपूजन केले. नागपूरचे पालकमंत्री, राज्याचे मंत्री श्री Chandrashekhar Bawankule जी, राज्यमंत्री श्री Adv.Ashish jaiswal जी, कळमेश्वरचे आमदार श्री Dr. Ashishrao R. Deshmukh जी, माजी खासदार व आमदार श्री कृपाल तुमाने जी, माजी आमदार श्री अशोकराव मानकर जी, माजी आमदार श्री सुधाकर कोहळे जी, माजी आमदार श्री सुधीर पारवे जी तसेच लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. आज भूमिपूजन झालेल्या रस्ता प्रकल्पामुळे कळमेश्वर च्या सुंदरतेमध्ये आणि समृद्धीत भर पडणार आहे. रेल्वे उड्डाणपुलामुळे रेल्वे फाटकावर होणारी रहदारी आणि वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. पंतप्रधान श्री Narendra Modi जी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे उड्डाणपूलांच्या निर्मितीतून फाटकमुक्त रेल्वे संकल्पनेला बळ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. #PragatiKaHighway #GatiShakti

Nitin Gadkari

15,261 次观看 • 10 个月前