Loading video...

Video Failed to Load

Go Home

माझा एकच शब्द आहे तुम्हाला वळसे पाटलाला पाडा पाडा पाडा 🔥 ~ शरद पवार साहेब ♥️

80,133 views • 1 year ago •via X (Twitter)

9 Comments

Rahul D / राहुल / ‎ ‎راهول's profile picture
Rahul D / राहुल / ‎ ‎راهول1 year ago

याला म्हणतात करिश्मा आणि राजनीतीची जादू. वळसे पाटील साहेबांचं काही खर दिसत नाही. डायरेक्ट बब्बर शेर बरोबर लढा आहे. 🔥🔥

Manyasurve1111's profile picture
Manyasurve11111 year ago

वसंत दादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला त्याना पाडा

vikas Prabhakar patil's profile picture
vikas Prabhakar patil1 year ago

आज स्व वसंतदादा पाटील असते तर...!!!

जगात जर्मनी भारतात परभणी's profile picture
जगात जर्मनी भारतात परभणी1 year ago

वळसे पाटील पडले तर पवार साहेबांना मानावे लागेल...

Umesh 🍌's profile picture
Umesh 🍌1 year ago

😂 विकास गेला खड्ड्यात पाडा हा शब्द अजून कोणीतरी सारखं म्हणत आहे. काही धागेदोरे असतील का दोघांचे ? 👀

Dr Sadhana Chhajed's profile picture
Dr Sadhana Chhajed1 year ago

सिधी बात नो बकवास

Lebowski's profile picture
Lebowski1 year ago

🔥🔥

Adv Naresh M Pathak's profile picture
Adv Naresh M Pathak1 year ago

सुरवात कुणी केली......ह्या सगळ्या विषयात एकच गोष्टच निष्पन्न होते ह्या सगळ्या पाडापाडीच राजकारणात बीजेपी सगळ्यात मोठी पार्टी म्हणुन पुढे येणार, अणि महाराष्ट्र चा इतिहासातला सगळ्यात मोठा घोड़े बाजार नवंबर 22 नंतर दिसणार, हे मात्र नक्की..🙌

Praveen Narode's profile picture
Praveen Narode1 year ago

अशी जिवंत सभा पाहिजे

Related Videos