Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

मंत्री लोढांनी गुजरातमध्ये जाऊन हिंदी बोलावी: यशवंत किल्लेदार

20,301 просмотров • 4 месяцев назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

भाषेचे राजकारण सोडा ...वस्तुस्थिती पहा ▪️मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अभ्यासू नेते मानले जातात, मात्र हिंदी भाषेच्या अनिवार्यतेवरून ते राजकारण का करत आहेत ? नव्या परिपत्रकानुसार हिंदी ही सक्तिची नसून तिसरी भाषा म्हणून शिकण्यास उपलब्ध आहे. ▪️विद्यार्थ्यांना अन्य कोणतीही भाषा शिकण्यास परवानगी असून अन्य भाषा शिकण्यासाठी किमान २० विद्यार्थ्यांची आवश्यकता आहे. ▪️तिसरी भाषा ही हिंदी व्यतिरिक्त शिकण्याची इच्छा असणारे २० पेक्षा कमी विद्यार्थी असल्यास ऑनलाइन भाषा शिकवण्याची व्यवस्था करण्यात येईल. ▪️शाळेत शिक्षक व्यवस्थापन हा त्या शाळेचा निर्णय असतो आणि त्यामुळे त्या विषयाच्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षक उपलब्ध होणार . ▪️ज्या गुजरातचा उल्लेख राज ठाकरे करत आहेत त्या गुजरातमध्येही तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा शिकवली जाते .त्या गुजरातमध्ये गुजराती ही प्रथम भाषा तर हिंदी ,इंग्रजी व संस्कृत या तीन भाषा शिकवल्या जातात. ▪️गुजरातमध्ये गुजराती सोडून अन्य भाषिक शाळांमध्येही गुजराती व हिंदी शिकावी लागते. ▪️कॉंग्रेसच्या कार्यकाळात इंग्रजी ही द्वितीय भाषा म्हणून आली मग तीही रद्द करायची का ? ▪️तिसरी भाषा ही तोंडओळख स्वरुपात शिकवण्यात यावी अशी तरतूद आहे. #राज_ठाकरे #मनसे #MNS #मुंबई #Mumbai #Raj_Thackeray #हिंदी #राजभाषा #मराठी_भाषिक

Keshav Upadhye

38,348 просмотров • 1 год назад

सत्ता आता भाजपाच्या डोक्यात जाऊ लागली आहे. मुंबई महानगर पालिकेत सत्तेत आलेला भारतीय जनता पक्ष आणि शिंदेंचा आता मर्यादा सोडून वागत आहे. BMC सभागृहात विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना गँग म्हटल्यावर आक्रमक झालेल्या नगरसेवकांवर सभागृह चालविण्याची जबाबदारी असणारा सभागृह नेता गणेश खणकर एखाद्या मवाली सारखा धावून जातो. हे विचित्र आहे , ह्यांना ना सत्ता राबविता येत ना सभागृह चालविता येत. आपल्या रिलबाज बाई ह्यांना त्या खुर्चीचा मान ठेवता येत नाही हे काही सांगायला नको. नेहमीप्रमाणे मनसे गटनेते यशवंत किल्लेदार हे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी ह्यांच्या मध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे काम करत होते. किल्लेदार हे पहिल्यांदाच सभागृहात नगरसेवक म्हणून गेलेले असले तरी ते सर्वात मॅच्युअर नगरसेवक म्हणून सध्या मुंबई महानगर पालिकेत वावरत असतात. Yashwant Killedar

मनसे रिपोर्ट | MNS Report

15,546 просмотров • 1 месяц назад

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज नवी मुंबई येथे राजभाषा विभाग, गृह मंत्रालय, भारत सरकारच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. शुभारंभ करण्यात आलेले उपक्रम :- ✅ सीडॅकद्वारे विकसित ‘भारती - बहुभाषी अनुवाद सारथी’ मोबाईल ॲप ✅ भारतीय भाषांना समर्पित देशाचे प्रथम डेटा सेंटर 'भाषा कुंज'चा शुभारंभ ✅ प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत ‘हिंदी शब्द संसाधन/हिंदी टंकण व हिंदी आशुलिपी प्रशिक्षणा'चा शुभारंभ Amit Shah Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar Nityanand Rai Bandi Sanjay Kumar Naresh Mhaske #Maharashtra #DevendraFadnavis #NaviMumbai #HindiDiwas

CMO Maharashtra

16,579 просмотров • 19 дней назад