Загрузка видео...
Не удалось загрузить видео
माधुरीचा सासुरवास पुन्हा सुरू झाला... 🤡 कोल्हापूरकर
239,722 просмотров • 6 дней назад •via X (Twitter)
Комментарии: 36

वनवास म्हणा. त्यापेक्षा ती वंतारा मध्ये 10 पटीने आरामात आयुष्य जगली असती. पण काहींच्या ego मुळे परत तिला वनवास करावा लागणार.

माणसांसाठी वनवास असतो प्राण्यांचा नाही

बांधलेली दोर आणि बंदिस्त गोठा हे प्राण्यांसाठी वनवासच असतो.

एवढे होऊनही परत काँक्रीटच्याच जमिनीवर 🤦🏻♂️😑

Elephant was getting therapy ,wildlife ,24×7 care ,nutritious food and was part of a herd But dehatis didnt like that so to satisfy their ego they made a ruckus bought the elephant back chained her up will now use her as a prop for religious procession Nuke this fucking country

Vantara should start a PR showing how she was living there.

नैसर्गिक अधिवास चांगला की अशी बंद खोली चांगली, इतकी साधी गोष्ट न समजणाऱ्यांबद्दल काय बोलावं…. स्वतःच्या Ego ला कुरवाळण्यासाठी त्या मुक्या जनावराला वापस आणले

लोकांचा स्वार्थीपणा आणि अहंकार.

हे जगेल काय ? कठीण आहे. बांधलेले बघून विषाद व क्षोभ 😡😡

जंगली प्राणी जंगलातच बरे वाटतात, पिंजऱ्यात नाही. अंबानींची संस्था असली तरी मुख्य म्हणजे प्राणी त्यांच्या नैसर्गिक habitat मध्ये राहतात.

Jail mein rakhna hai to Umar Khaleed aur Sharjeel Imam jaison ko rakho what crime has she done to live like this, I don't want to say anything about her association with temple but may Shri Hari hear her Gajendra Moksha Strotam too and help her soon.

Shame on Kolhapur ! A thread:

भोळ्या भाबड्या जनतेच्या भावनांचा राजकारण्यांनी फक्त दुरुपयोग केला आहे काहीच गरज नव्हती परत आणण्याची.. पुढे ती कदाचित आई झाली असती.. पण सामान्य जनतेच्या आडून राजकारण्यांनी एका मुका प्राण्यालाही सोडले नाही... आता क्रेडिट घ्यायला ही पुढे येतील

नाव नाही घेणार पण विशिष्ट धर्मियांना कबुतरे,हत्ती कैदेत ठेवून दुसऱ्यांना अहिंसेची शिकवण द्यायला लय आवडत 🤡😭😂

आता परत तिला rent नि देणार

मानवी मनोरंजनासाठी तिला पुन्हा पिंजऱ्यात आणलं गेलं. माणसं किती स्वार्थी असू शकतात! खूप वाईट वाटतं. 😔

जेव्हा माणसांना हे समजेल की प्राणी हे जंगलाचे आहेत, तेव्हाच ते खऱ्या अर्थाने माणसे बनतील

परत न्यायलाच पाठवली आहे... लक्षात आलं का

🙂🙂

कोल्हापूर मध्ये अंबानी ने सगळी सोय केली होती ना ???

वन्य सदृश भागात सहज जीवन सोडून फक्त लोकांच्या ego किंव्हा भावनेच्या अतिरेकीपणामुळे पाय बांधून आयुष्य जगावे लागणार... लोकांचं कौतुक आणि शुभेच्छा!!

human tendency ahe, je sukh ani aishwary aplyala nahi milu shakat te dusrya hi konala milu naye. tyach sathi hota ha attahaas

Ae Punekar ti amachi hattin amhi gheto tichi kalaji tumhi tumacha bagha Bapat chapat benjo DJ he sodava hyana gharacha aavarat nahi ani gavacha baghaycha ahe typical Punekar 🤡

Why 😭😭😭😭 She is a wild animals let her live in the wild na 😭😭

Are kashala rao kiti choti jaga aahe hi....lok pn na

Can understand tha love and sentiment from people but let be honest Madhuri Deserve a home . Home where she can see animals . People may criticise but VANTARA was best for her

Jio che card ghenar ka aata kolhapurkars 🤔🤔🤔

madhuri suddha neet write krta yet nhi ahe , he sambhalnar tila

काय मिळालं लोकांना तिला परत इथे आणुन 😔

भावनो कृपा करून असे बांधुन नका ठेवू.

It's so sad to see her in that state 😭..

It's mahadhuri Not madhuri

वापस का आणले ? तिथेच छान होते . बिचारी हत्तीण 🥲

चुकून जरी वंतराचा नाव काढलं तर हा तुमचा गैरसमज आहे आपल्या लेकाची हाऊस पूर्ण करण्यासाठी बांधलेला प्रायव्हेट झू म्हणजे वांतरा. जर्मन पत्रकार ने याच्यावर संपूर्ण रिपोर्ट बनवला ती कशा अंबानींनी वेगवेगळ्या देशांना तस्करी करून वनताऱ्यामध्ये प्राणी आणलेत आसाम मध्ये पण खूप चोरलेत.

@rajushetti हे काय आहे, माधुरी आनंदात आहे काय?

Ydzve kolhapurkar gandit dum asel tar ti jashi vantara madhe hoti mokli tasa tila freedom dya... Maderchod kolhapurkar... #MadhuriHathi #kolhapur

