正在加载视频...
视频加载失败
मन में है विश्वास.. #NarendraModi #BJP4IND #India
13,212 次观看 • 2 年前 •via X (Twitter)
9 条评论

गुजरात सरकारने जसे फोर्ड च्या कामगारांना टाटा मोटर्स मध्ये हस्तांतरित करण्यासाठी अॅग्रीमेंट केले. तसे अॅग्रीमेंट महाराष्ट्र सरकारने जनरल मोटर्स च्या कामगारांना ह्युंदाई मोटर्स मध्ये जॉब देण्यासाठी करावे ही विनंती गुजरात मध्ये भाजप सरकार आहे आणि महाराष्ट्र मध्ये पण भाजप सरकारआहे

गुजरात सरकारने जसे फोर्ड च्या कामगारांना टाटा मोटर्स मध्ये हस्तांतरित करण्यासाठी अॅग्रीमेंट केले. तसे अॅग्रीमेंट महाराष्ट्र सरकारने जनरल मोटर्स च्या कामगारांना ह्युंदाई मोटर्स मध्ये जॉब देण्यासाठी करावे ही विनंती गुजरात मध्ये भाजप सरकार आहे आणि महाराष्ट्रमध्ये पण भाजप सरकार आहे

जनरल मोटर्सच्या १००० कुटुंबियांचे आर्थिकसुरक्षितता धोक्यात आहे माननीय सुप्रीम कोर्टाचा आदेशअसून देखील कंपनीकडून कामगारांना पगार दिला जात नाही अशावेळी शासनाने कंपनीवर कठोर कारवाई करून कामगारांना न्याय दिला पाहिजे,आता ही कंपनी विकली जातअसताना मालक बदलले तरी कामगार तेच राहिले पाहिजे

जनरल मोटर कामगारांना न्याय कधी मिळणार?

जनरल मोटर्स तळेगाव पुणे कायम स्वरूपी कामगारांना हुंडाई मोटर्स मध्ये ट्रान्सफर करावे. कामगारांना बेरोजगार होण्यापासून वाचवावे. यामुळे फक्त कामगारच उध्वस्त होणार नाही तर त्याचे कुटुंब देखील उध्वस्त होते. महाराष्ट्र सरकारने याचा विचार करावा व कामगारांना न्याय मिळवून द्यावे

मोदीजी का हाथ भ्रष्टाचारी योके साथ. अजित पवार (राष्ट्र वादी) भाजपा युतीचे सरकार

गुजरात सरकारने जसे फोर्ड च्या कामगारांना टाटा मोटर्स मध्ये हस्तान्तरीत करण्यासाठी agriment केले. तसे agriment महाराष्ट्र सरकारने जनरल मोटर्स च्या कामगारांना ह्युंडाई मोटर्स मध्ये नोकरी देण्यासाठी करावे ही विनंती. गुजरात मध्ये BJP सरकार आहे आणि महाराष्ट्रातही BJP सरकार आहे

या भाजप सरकारमुळे मन मे डर है यांनी जनरल मोटर्सला क्लोजर देऊन 1000 कामगार रस्त्यावर आणले आहेत आणि लवकर नाही न्याय मिळाला तर या भाजपा डर मुळे उपोषणास बसलेले कामगार आणि त्यांच्या फॅमिलीला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे येणाऱ्या हुंडाई मोटर्समध्ये नोकरी देऊन न्याय द्या

Justice for Gmeu workers....

