Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
माननीय सुनेत्रावहिनींच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीचा निर्णय संपूर्ण राष्ट्रवादी परिवाराच्या सहमतीने घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तमाम सदस्यांनी आदरणीय अजितदादांनंतर सुनेत्रावहिनींचे नेतृत्व मान्य केले आहे. आदरणीय अजितदादांनी घेतलेल्या निर्णयातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एनडीएचा प्रमुख घटकपक्ष असून, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी व सर्वसमावेशक वैचारिक भूमिकेतून वाटचाल करत राहणार आहे.
29,549 Aufrufe • vor 6 Monaten •via X (Twitter)
0 Kommentare
Keine Kommentare verfügbar
Kommentare vom Original-Post werden hier angezeigt
